वरणगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाही

वरणगाव( प्रतिनीधी )- गेल्या दहा दिवसापासून राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असून संचारबंदी असतांना भुसावळ तालुक्यातील हतनुर गावात एक इसम गावठी हातभट्टी दारु विक्री करीत …

जयगणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब व रॉयल्स तर्फे पोष्टकर्मचाऱ्यांना साहित्य वाटप ;

भुसावळ(प्रतिनिधी )- येथील मॉर्डन रोड वरील मुख्य पोष्टातील कर्मचाऱ्यांचा व पोष्टमन लोकांचा सामान्य जनतेशी दैनंदिन संबंध असतो, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायासाठी जय गणेश फाउंडेशन आणि …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील श्री गणेश कॉम्प्युटर्स शुल्‍काशिवाय मोफत सेवा देणार!

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील जामनेर रस्‍त्‍यावरील लक्ष्मी नगर,प्रिमीअर हॉटेल समोर श्री गणेश कॉम्‍प्युटर्स मध्ये आता सर्व बँकेचे पैसे काढणे,जमा करणे,वीज बिल,तात्काळ पैसे पाठविणे,फोन बिल,खाते उघडणे …

भुसावळातील बँकांबाहेर सोशल डिस्टन्सचे तीन तेरा ; बँकेबाहेर एकच झुंबड ; सेवानिवृत्त पेंशनधारकांचे हाल

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोंकडाउन व संचारबंदी सुरू आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्या तरी नागरीक मात्र या ना त्या कारणाने घराबाहेर पडतच आहे …

भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे गरीब बांधवांना भोजन पाकिटांचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाकडाऊन मुळे मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. यासाठी एक हात मदतीचा म्हणून भुसावळ …

भुसावळ शहरातील बॅँकांमध्येही ठेवावे सोशल डिस्टन्स: शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- संचारबंदी कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बँकांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून …

“अदृश्य आहे हा शत्रू” कवीतेच्या माध्यमातून भुसावळच्या डॉ सुषमा खानापुरकर यांचे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणू आणि त्यामुळे होणारा कोविड -१९ ह्या आजारांपासून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि देशाला नक्कीच वाचवू शकतो असा आत्मविश्वास येथील स्त्री …

शहरातील निर्जंतुकीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम ; शासनाने काढला आदेश ; खाजगी संस्था वा व्यक्तींना फवारणीस बंदी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र स्थानिक लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागात स्वतःच फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे शिवाय अनेकांनी पाठीवर पंप घेऊन स्वखर्चातून जंतूनाशकाची फवारणी …

भुसावळात रोटरी क्लब, रॉयल्स व जय गणेश फाऊंडेशनतर्फे संकटकालीन परिस्थितीत होतेय रुग्णांची सेवा ; वाहनांचे पथक रुग्णांच्या सेवेकरीता हजर

भुसावळ (प्रतिनिधी )- जगासह देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी येथील रोटरी क्लबऑफ भुसावळ , रॉयल्स व जय गणेश फाऊंडेशन या संघटनेच्यावतीने कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत …

रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद करून दिव्यांचा प्रकाश करा : मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी आज शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकजुटीने सरकारचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले. …

भुसावळात मजुरांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला ; 57 प्रवाशांची लोणारी समाज मंगल कार्यालयात केली व्यवस्था;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी मुळे सर्व व्यवसाय जवळपास ठप्प झाले आहेत. त्यातच राष्ट्रीय महामार्गाचे कामही ठप्प झाले असून या मजुरांच्या हातांना …

भुसावळात रेल्‍वे तर्फे कोरोना प्रतिबंधात्‍मक औषधी वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथे आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आणि मुख्यालयाच्या सल्ल्यानुसार कोविड 19 प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषध कर्मचारी सहायता समितीद्वारा भुसावळ मंडळाच्यावतीने वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन …

राम जन्मोत्सवावर कोरोनाचे सावट ; भुसावळातअत्यंत साधेपणाने जन्मोत्सव साजरा ; मंदिरात व घरोघरी साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड १९ या विषारी वायु च्या प्रादर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे.या लॉक डाऊन मध्ये गर्दी टाळण्याकरीता मंदिरे सुद्धा बंद …

भुसावळात सोशल डिस्टंन्सचा फज्जा ; रेशनदुकानांवर झाली गर्दी ; शासनाच्या आदेशांचे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना प्रादुर्भावर टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान दि. २ रोजी सकाळी शहरातील जाम मोहल्ला भागात मात्र राशन दुकानावर नागरिकांनी गर्दी …

वाणिज्य विभागातर्फे रेल्वे कुलींना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्‍वे स्‍थानकावर हमाली करुन आपली व कुटुंबाची उपजिविका चालविणा-या कुली बांधवांना लाॅकडाऊन मुळे उपाशीपोटी राहण्‍याची वेळ आली आहे . यासाठी भुसावळ …

प्रोटॉन व आर एम.बी.के.एस संघटनेचे पदाधिकारी देखील सरसावले गरीबाच्या मदतीला

वरणगाव (प्रतिनिधी )- कोरोना व्हायर्सचा वाढत प्रादुर्भावा मुळे सम्पूर्ण देशात कलम १४४ व संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे गोर गरीब लोकांना उपवास मारीची …

रोटरी रेलसिटीने दिला मदतीचा हात

भुसावळ (प्रतिनिधी )- -सर्व जनता कोरोना व्हायरस मुळे त्रस्‍त झाली असतांना आणि प्रशासन सर्व बाजूनी प्रयत्नांची शिकस्त करत असतांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने प्रशासनाच्या …

निवारागृहातील काळजीने भारवताहेत परप्रांतीय; व्यक्त केले जिल्हा प्रशासनाचे आभार ; जिल्ह्यातील 14 निवारागृहात राहताय; 1352 स्थलांतरीत

जळगाव -दि. 2 – कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांना काम नसल्यानं ते …

भुसावळात भारतीय वाल्मिकी कल्याण सभेतर्फे गरजुंना खिचडी वाटप

भुसावळ( प्रतिनिधी )- शहरात भारतीय वाल्मिकी कल्याण सभा नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंग पचरेवाल यांच्यातर्फे शहरातील रस्त्यावरती बेवारस फिरणाऱ्या गोरगरीब नागरिकांना गरजवंतांना, दवाखान्यातील …

भुसावळ पालिकेतर्फे प्रभाग 10मध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )- नगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्याधुनिक मशीन द्वारे सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी शहरातील विविध भागात करण्यात आली . याअन्तर्गत येथील प्रभाग …

भुसावळ तालुक्यात बेलव्हाळ, सुनसगाव व साकेगाव येथे गावठी दारु व रसायन जप्त ; आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल ; तालुका पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – संचारबंदी मुळे सर्वच दारु विक्रीची दुकाने बंद असल्याने त्याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील बेलव्हाळ, सुनसगाव व साकेगाव य्या तीन ठिकाणी गावठी दारु …