भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य प्रदेशातील खंडव्याजवळ शुक्रवारी पहाटे भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वरणगाव …
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील गांधी नगर रिंग रोड येथे रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिक्षक …
भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी मध्य रेल्वे प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी सी आर प्रसाद तसेच इतर मुख्यालयातील वरिष्ठ …
अमळनेर – येथे यंदा प्रथमच ‘आखाजी महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अक्षय तृतीया निमित्ताने साजरा होणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन खान्देश साहित्य संघाच्या वतीने करण्यात …
भुसावळ( प्रतिनिधी )तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील श्रमिक सेवा कामगार संघटनेचे प्रांतिय अध्यक्ष यासिन खान पठाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने परीसरात खळबळ …
भुसावळ (प्रतिनिधी ) – आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही देशा समोरील सर्वात मोठी गंभीर समस्या असुन व्यसन मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी साठी संघटित …
भुसावळ (प्रतिनिधी) – भारतीय समाजव्यवस्थेतील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावर सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. बाबासाहेबांनंतरच्या पहिल्या पिढीने त्याग आणि समर्पणातून चळवळ …
शिंदी, ता. भुसावळ ( वार्ताहर) – येथे गुलामगिरीचे साखळदंड तोडणारे, मुक्तपणे श्वास घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणारे आणि भारताच्या आधुनिक जडणघडणीचा अध्याय लिहिणारे संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न, …
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरीत स्टार लॉन येथे पोलिस दलात कार्यरत असलेले गायक संदीप बडगे यांच्या गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आपल्या कर्तव्याबरोबरच समाजजागृतीची जबाबदारी …
भुसावळ(प्रतिनिधी) — मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ९ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान ‘पोषण पखवाडा’ उत्साहात साजरा केला जात असून, या निमित्ताने विविध आरोग्य व जनजागृती …
जळगाव (प्रतिनिधी ) राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश विभागात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गंभीर इशारा दिला असून जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला …
भुसावळ (प्रतिनिधी) –मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये दिनांक १५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान ‘जागतिक वारसा सप्ताह’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यावर्षीचा विषय …
जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान …
भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय खळबळ उडाली असून नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी …
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी तत्काळ छडा लावला असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. भडगाव आसनखेडा येथील विवेकानंद कॉलनी …
भुसावळ (प्रतिनिधी):शहरातील महावितरण प्रशासनाचा बेजबाबदार, ढिसाळ आणि ग्राहकविरोधी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्यक्ष …
भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ओझरखेडा येथे बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने भीम जयंती साजरी …
भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथील रहिवासी शिवसेना (शिंदे गट) भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष बळीराम माळी यांची आगामी “एसआयआर” २०२६ करता भुसावळ विधानसभा बीएलए प्रमुखपदी …
भुसावळ (प्रतिनिधी) – ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …