जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी दहा कोटींचा निधी मिळावा- पालकमंत्री

जळगाव,- ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य …

शिक्षकाना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड -१९ च्या कामातून कार्यमुक्त करा प्रोटॉन संघटनेची मागणी

प्रतिनिधी भुसावळतालुक्यामध्ये प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना च्या कामांमध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे या नियुक्त रद्द करून कार्यमुक्त करण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी प्रोटॉन …

भुसावळ तालुक्यात कोविड टेस्टसाठी होत असलेल्या अडचणी दुर करण्याबाबत आरोग्यमंत्री यांना शिवसेनेतर्फे निवेदन;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड टेस्टसाठी होत असलेल्या अडचणी दुर करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना शिवसेना तालुका संघटक प्रा धिरज पाटिल यांनी निवेदन दिले आहे .मागील काही …

अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण करणाऱ्यास अटक ; साथीदार फरार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) तालुक्यातील खडका येथील गणेश कॉलनी मधील ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण करणाऱ्यां …

वराडसीम येथे गावठी कट्टा प्रकरणात दोन आरोपींना अटक २८ पर्यंत पोलीस कोठडी

भुसावळ (प्रतीनीधी ) – तालुक्यातील वराडसीम येथे गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तर गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. …

भुसावळ विभागात सर्व स्थानकांवर “स्वच्छ नीर” साजरा; पिण्याच्या पाण्याची केली तपासणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ रेल्वे विभागात शनिवार रोजी स्वच्छता पंधरवड्याखालील सर्व स्थानकांवर “स्वच्छ नीर” साजरा करण्यात आला. शेख अस्लम जावेद सहाय्यक मंडल यांत्रिक अभियंता भुसावळ यांनी …

अग्रिम पार्सल बुकिंग १२० दिवस आधी होणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल प्रशासनद्वारा  व्यापारी , व्यावसायिक यांच्या सुविधेसाठी विशेष यात्री गाड़ी तथा विशेष पार्सल गाड़ी चे एस एलआर(SLR) आणि पार्सलयान मधे 120 दिवस अग्रिम …

भुसावळात धूळ खात पडून असलेल्या व्हेंटीलेटर बाबत आरोग्य मंत्री टोपे यांना निवेदन ; माजी आमदार संतोष चौधरीं यांची तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या व्हेंटीलेटरचा वापर होत नसले बाबतची तक्रार माजी आमदार संतोष चौधरीं यांनी केली असून याबाबत आरोग्य मंत्री ना.राजेश टोपेयांची प्रत्यक्ष …

हिंदू व्‍यक्‍तीचा मुस्‍लीमांनी केला अंत्‍यसंस्‍कार!

भुसावळ-येथील पापानगर मधील एका ६० वर्षीय अंध वृध्‍द हिंदु व्‍यक्‍तीचा गुरूवार रोजी सकाळी ११-३० वाजता झाला.गेल्‍या ४० वर्षांपासुन या मुस्‍लीम बहूल वस्‍तीत राहत असलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या …

अनिल चौधरीं कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेत रुजू ;

भुसावळ – जनार्दनाच्या आशीर्वादामुळेच मी आजकोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेत रुजू झाले असल्याचे मत मा. नगराध्यक्ष अनिल चौधरीं यांनी शुक्रवार रोजी व्यक्त केले .त्यांनी भुसावळ …

किसान पार्सल गाड़ीत 31 डिसेंबर पर्यंत वाढ ; आठवडयातुन तीन वेळेस धावणार ;

 भुसावळ ( प्रतिनिधी )- रेलवे प्रशासन कडून शेतक री बांंधवांचा विचार करून देवलाली – मुजफ्फरपुर किसान पार्सल गाड़ी  31 दिसंबर पर्यंत चालवली जाणार आहे . …

भुसावळात योगासन प्राणायाम वर्ग ; नाव नोंदणीचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दि. १ ते ३१ ऑक्टोबर २०२० असा संपूर्ण महिन्याच्या कालावधीसाठी “ योगासन प्राणायाम वर्ग” कॉसमॉस बँकेच्याटेरेसवर, गरुड प्लॉट, मामाजी टॉकिज रोड, भुसावळ येथे …

लाच मागणी प्रकरणी चाळीसगाव तहसीलच्या लिपिकासह खाजगी पंटरला अटक ;

जळगाव – शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात 11 हजारांची लाचेची मागणी केल्याचे प्रकरण चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या लिपिक टंकलेखकाच्या अंगलट आले असून खाजगी पटरासह …

प्रवाशांसाठी अतिरिक्त 6 विशेष गाडया धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासन कडून यात्री साठी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेन चालविणार आहे. ही विशेष गाड्या  पूर्णपणे आरक्षित असतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या …

डॉ. मंगला वानखेडे यांना पीएचडी पदवी ;

भुसावळ (प्रतिनिधि )-मुंबई येथील डॉ. मंगला गजानन वानखेडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातीलमानव्य विद्याशाखेअंतर्गत मराठी विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी …

भुसावळात भाजपातर्फे पं दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने स्वर्गीय पं दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने आ. संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात …

भुसावळ येथे सचिन चौधरी यांची कोविड केअर सेंटरला भेट ; रुग्णांची केली आस्थेने चौकशी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह या कोविड केअर सेंटरला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी यांनी शुक्रवार २५ रोजी भेट देवून …

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची कार्यकारणी जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधि ) – शुक्ल यजुवेदीय ब्राह्मण मंडळाची सर्वसाधारण सभा ‘यजुर्वेद भवन’ येथे नुकतीच गजानन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी नुतन कार्यकाणीची …

भुसावळ विभागात स्वच्छता पंधरवाड्या निमित्त खाद्य पदार्थाची गुणवत्ततेची तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ मंडळामधे स्वच्छता पंधरवाड्यातील ९ वा दिवस ‘स्वच्छ आहार ’  म्हणून पाळण्यात आला.  मध्य रेल्वेत दि. १६ ते ३० सप्टेंबर २०२०पर्यंत स्वच्छता पंधरवाडा साजरा …

भुसावळात औषध दुकानांची तपासणी ; औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ ;

भुसावळ (प्रतिनिधीं )-शहरातील औषध दुकानांची तहसीलदार दीपक धीवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याने औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे .विशेष म्हणजे …

भुसावळात “स्वच्छता पखवाडा अंतर्गत वृक्षारोपण संपन्न”

भुसावळ (प्रतिनिधि )-  भुसावळ रेल्वे स्टेशन येथे स्वच्छ रेल परिसर हे अभियान करण्यात आले . त्यामधे भुसावळ  स्टेशन मधील सर्व ऑफिसमध्ये साफ सफाई करण्यात आली . ज्यामधे …