माऊली प्लाझा अपार्टमेंटमध्ये गंभीर अनियमिततेचा आरोप; नागरिक आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील माऊली प्लाझा अपार्टमेंटमधील काही नागरिकांनी बांधकामातील अनियमितता, दिशाभूल करणारी नकाशा नोंदणी आणि कथित भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवलेले कंप्लिशन सर्टिफिकेट (सीसी) याबाबत …

भुसावळ विभागात पुढील १२ दिवस कडाक्याची थंडी ;जळगाव जिल्ह्यात तापमान ९.४° सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज

भुसावळ (प्रतिनिधी ) – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेली थंडी पुन्हा तीव्र होण्याची शक्यता असून पुढील तब्बल १२ दिवस म्हणजे १९ डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम …

भुसावळ सेंट अलायन्स हायस्कूल प्रकरण : कठोर कारवाईची हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) – सेंट अलायन्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना अन्य प्रार्थनास्थळांना नेऊन त्यांच्या भावनांवर आघात केल्याचा आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर गुन्हे दाखल करून …

जळगाव तालुक्यात तीन वेगवेगळ्या विनयभंगाच्या घटना; संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल

जळगाव- जिल्ह्यात तीन स्वतंत्र ठिकाणी तरुणी आणि दोन महिलांच्या विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या असून संबंधित संशयितांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मदतीच्या बहाण्याने …

कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या ‘अमृत निर्झर’ काव्यसंग्रहाचे धुळ्यात प्रकाशन :

कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या ‘अमृत निर्झर’ काव्यसंग्रहाचे धुळ्यात प्रकाशन भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या अमृत निर्झर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अहिराणी …

धावत्या चारचाकीचे टायर फुटले अन ट्रेलरवर धडकले : तरुण तरुणी जखमी !

जळगाव -धावत्या चारचाकी वाहनाचे टायर फुटून ते विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवर धडकून यश रमेश शिंपी (२३, रा. पाळधी) व पल्लवी छाडीकर (२०, रा. मेहरुण) हे …

उतारावरुन ट्रॅक्टर विहिरीत कोसळले : दोघे मुलीही पाण्यात बेपत्ता –

साक्री – शेतात कामासाठी आणलेले ट्रॅक्टर उतारावरून थेट 50 फूट खोल विहिरीत कोसळले. दुर्देवाने या ट्रॅक्टरवर दोन चिमुकल्या मुली बसल्या असल्याने त्यादेखील पाण्यात बुडाल्या. ही …

भुसावळातील धम्म नगरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप –

भुसावळ (प्रतिनिधी ) -: महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शहरातील धम्म नगरात धम्म नगर मित्र परिवारातर्फे शनिवार, 6 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …

भुसावळ वकील संघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

– भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ वकील संघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भुसावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील उपाध्यक्ष अ‍ॅड.धनराज मगर, …

सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवतेचा दीप : संत जगनाडे महाराज –

महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नाही, तर सामाजिक क्रांतीची प्रेरणादायी परंपरा आहे. संत तुकारामांपासून ते संत गाडगेबाबांपर्यंत अनेक संतांनी समाजप्रबोधनाचा मार्ग प्रकाशित केला. या परंपरेत …

राष्ट्राच्या कल्याणासाठी श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची, युवकांनी पुढाकार घ्यावा !किन्हीतील रासेयाेच्या शिबिरात संस्थेचे सचिव संजय चाैधरींचा सल्ला :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: आपल्या भारत देशात युवकांची फार माेठी शक्ती आहे. राष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांनी श्रमप्रतिष्ठा लक्षात घेऊन काम करणे अपेक्षित आहे, असा सल्ला किन्ही …

सप्तशृंगगडावर दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात, ६ भाविकांचा मृत्यू : सरकारकडून भाविकांच्या वारसांना पाच लाखांचे आर्थिक सहाय्य ;

नाशिक, सप्तश्रृंगी देवीचे दर्शनानंतर परतीच्या प्रवासात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इनोव्हा वाहन गणपती पॉईंटजवळ खोल दरीत कोसळल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सप्तशृंग गडावरील घाट …

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलिंडर स्फोटात 25 जणांचा मृत्यू -मृतांमध्ये 3-4 पर्यटकांसह बहुतांश क्लब कर्मचार्‍यांचा समावेश

गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिलिंडर स्फोट झाल्यानंतर तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडा कळू शकला नाही. उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील …

अयोध्या दर्शनाला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात : महिलेचा मृत्यू तर 15 भाविक जखमी –

जळगाव : अयोध्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघात महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 15 …

सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संकल्प — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत पृथ्वीवरील निसर्गनिर्मित संपत्तीचे …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वृक्षलागवडीचा संकल्प — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यावरण सागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी नागरिकांना …

तैलीक समाज वधू–वर पालक परिचय मेळाव्याचे कलश व मंडप भूमिपूजन : दादासाहेब शांताराम नारायण चौधरी यांच्या हस्ते संपन्न-

भुसावळ (प्रतिनिधी ) – तैलीक समाजाच्या राज्यस्तरीय वधू–वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या 14 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले असून या मेळाव्याच्या तयारीचा शुभारंभ म्हणून …

नाहाटा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण …

बाबासाहेबांनी अस्पृश्यता एका दिवसात नष्ट केली : जयसिंग वाघ

जळगाव(जळगाव ) – भारतात अस्पृश्यता हजारो वर्षांपासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा होती , त्यामुळे या अस्पृश्य समाजास जनावरा पेक्षा हिणकस जिणं जगावे लागत होते …

भुसावळ कनिष्ठ महाविद्यालयाला स्कॉफ तर्फे मूल्यांकनात अ दर्जा प्राप्त :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्कॉफ(SQAAF) School Quality Assessment &Assurance Framework समितीतर्फे नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाची संपूर्ण तपासणी करण्यात आली या समितीचे समिती प्रमुख …

भुसावळात सिंधी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद; नागरिकांत संताप

भुसावळ, (प्रतिनिधी ) — शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परिसरातील नगरपालिका मालकीच्या सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही प्रवेशद्वार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पत्रे लावून बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये …