राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भुसावळच्या सुशांतची निवड :

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची ज्युनियर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा नुकतीच नंदुरबार येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली, …

मध्य रेल्वेच्या आणखी ५ गाड्यांमध्ये तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू

मुंबई : भारतीय रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. या अंतर्गत मध्य रेल्वेवरील आणखी पाच गाड्यांमध्ये …

भुसावळमध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे दहा दिवशीय महिला उपासक व समता सैनिकदल शिबिरांचे भव्य उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी):भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभागाच्या वतीने भुसावळ शहर व परिसरात एकूण आठ ठिकाणी दहा दिवशीय “महिला उपासक व समता सैनिक दल” शिबिरांचे …

भुसावळ गोळीबाराने हादरले : लुटीच्या प्रयत्नात तरुणावर गोळीबार; एक गंभीर जखमी

भुसावळ (प्रतिनिधी) :शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरा लुटीच्या उद्देशाने झालेल्या झटापटीनंतर तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत उल्हास गणेश पाटील (वय …

भुसावळमध्ये गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे गरजूंसाठी ब्लँकेट वाटप

भुसावळ (प्रतिनिधी ) – गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF), दावत-ए-इस्लामी हिंदची कल्याणकारी शाखा, यांच्यावतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ब्लँकेट वाटप मोहिमेअंतर्गत १२ डिसेंबर रोजी भुसावळ …

दहशतवाद्यांकडून पैसे घेतल्याची भीती घालून भुसावळातील सेवानिवृत्त वृद्धाची 80 लाखांची सायबर फसवणूक

भुसावळ (प्रतिनिधी) – दहशतवादी संघटनांकडून पैसे घेतल्याच्या बनावट आरोपाखाली अटक होण्याची भीती घालून भुसावळातील वीज वितरण कंपनीच्या 86 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल 80 लाख 5 …

नाहाटा महाविद्यालयात “इंटरनॅशनल सिम्पोझीया ऑन इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन” संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दि. 11 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी संगणकशास्त्र, इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी आणि कॉम्प्युटर …

सौ.पुनम फालक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व सौ.पूनम विजय फालक यांना नुकताच इचलकरंजी येथे मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज …

दर्यापूर शिवारात दोन घरफोड्या : साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ;

भुसावळ (सा वा) –वरणगाव फॅक्टरीलगतच्या दर्यापूर शिवारातील सुशिलनगर भागात चोरट्यांनी दोन बंद घरे फोडत तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी …

दलाई लामा शांततेचे पुजारी आहेत : जयसिंग वाघ

जळगाव (प्रतिनिधी) – तिबेटमधील बौद्ध धर्मावर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ दलाई लामांनी १९५० पासून अहिंसेच्या मार्गाने चीनविरोधात शांततापूर्ण लढा सुरू ठेवला आहे. १९५९ …

जलस्त्राेतांचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी ; किन्ही येथे रासेयाेच्या शिबिरात पाणलाेट तज्ज्ञ विजय काेळी यांचे मत

भुसावळ (प्रतिनिधी) -: पाणी वाचवणे, मातीची धूप थांबवणे, पर्यावरणाचा समताेल राखणे, जलस्त्राेतांचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शेतीशिवारात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी …

भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका – मुख्य निवडणूक अधिकारी : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये प्रसारमाध्यमांना सूचना :

मुंबई प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर …

एमपीएससी परीक्षेच्या तारखेत बदल

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात नियोजित असलेल्या दोन महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त …

खुशखबर :२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर :भाऊबीज’ला अतिरिक्त सुट्टी

मुंबई, प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. असून, याशिवाय भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक ९ रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ३५० विद्यार्थ्यांनी …

विहिरीत बुडालेल्या बालिकांचे मृतदेह २ दिवसांनी सापडले ; साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील घटना :

साक्री (प्रतिनिधी ) साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. कांदे भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नियंत्रण सुटून सुमारे ६० फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरवर खेळत …

आचारसंहितेमुळे १५ डिसेंबरचा महिला लोकशाही दिन रद्द :

जळगाव, (प्रतिनिधी ) – महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. समस्याग्रस्त व …

नागपूरमध्ये १३ डिसेंबरला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १३ डिसेंबर २०२५ …

बालविवाह प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पतीला अटक : बाळाला जन्म दिल्यानंतर प्रकार उघडकीस :

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचा आणि ती गर्भवती राहून बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस …

भुसावळ येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी: समाजबांधवांनी केले अभिवादन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहर तेली समाजातर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती खडका रोड , पाटील …

सौ.पुनम फलक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व सौ.पूनम विजय फालक यांना नुकताच इचलकरंजी येथे मानाचा राज्यस्तरीय शाहू …