लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा – सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर :

मुंबई -भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या …

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन -संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत :

मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने तातडीने डॉक्टरांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. त्यांच्या …

जळगावातील बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी गुन्हे दाखल करा : अधिष्ठातांचे आदेश –

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल शनिवारी सादर झाला. या अहवालाच्या …

जिल्ह्यात नव्याने तब्बल 83 कोरोना बाधित; 374 जणांची कोरोनावर मात –

जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तरी जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 83 बाधित रूग्ण …

रिद्धि जान्हवी फाउंडेशनच्यावतीने हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न :

जळगाव – रिद्धि जान्हवी फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकुम उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रम च्या प्रारंभी लहान बाळा चे औक्षण करून फळ, चॉकलेट,गोड वस्तु वाटप करण्यात …

भुसावळात कोळी समाजाचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर शिक्षेची मागणी :

भुसावळ : यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयावर कोळी समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा …

शिवशाही बसचा अपघात ; दुचाकीस्वार ठार : चौघै प्रवासी जखमी –

नाशिक : दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस उड्डाण पुलाखालील पिलरला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर बसमधील …

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून 15 हजारांची रोकड लांबवली –

भुसावळ : पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक एस-7 मधील सीट क्रमांक 72 वरुन प्रवास करीत असलेल्या मोहम्मद फारूक (प्रतापगड, उत्तरप्रदेश) हे प्रवास करीत असताना झोपेचा फायदा …

कन्हाळा येथे गावठी दारू भट्टीवर पोलिसांची धाड –

भुसावळ : तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथे गावठी दारूचा भट्टीवर तालुका पोलिसांनी धाड टाकत 38 हजार रुपयांची दारू नष्ट केली. कन्हाळा येथील गवळीवाड्याजवळ छट्टू गवळी हा …

प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिक्षक तालुका अध्यक्षपदी किशोर घुले

भुसावळ (प्रतिनिधी):- भुसावळ तालुक्याची प्रहार जनशक्ती पार्टी ची शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यात किशोर हरी घुले (उपशिक्षक) यांची शिक्षक संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष …

दीपनगरात चोरलेले साहित्य सोडून दोघे पळाले –

भुसावळ : दीपनगर औष्णिक वीज केंद्र प्रकल्पाजवळील पिंप्रीसेकम रोडवर भोगवती नदीजवळील जुन्या पुलाजवळ दोघांनी वीज केंद्रातील 17 हजार रूपये किंमतीचे दोन स्पेअर पार्ट शुक्रवारी सकाळी …

क्रांतीज्योती सावित्रीबाई पुन्हा होणे नाही – ॲड. जास्वंदी भंडारी :

भुसावळ – अनुश्री बहुद्देशीय संस्था आयोजित ‘क्रांतीज्योती सावित्रीमाईची लेक’ या सन्मान सोहळ्यात ॲंड. जास्वंदी भंडारी यांचा सावित्रीबाईची लेक हा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. येथील …

भुसावळ विभागात 12 लाखांच्या रसायनासह बनावट दारू जप्त

भुसावळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जानेवारीत भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात बनावट मद्य विक्री, हातभट्टीची दारु निर्मिती व विक्री केंद्रांवर कारवाई …

भुसावळ उपविभागात पोलिसांनी रात्री राबविले ऑल आऊट ऑपरेशन :

भुसावळ – उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 5 रोजी रात्री अकरा ते पहाटेचे चार वाजेपर्यंत ऑल आऊटऑपरेशन राबविण्यात आले. सदरच्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये रेकॉर्डवरील …

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा :

मुंबई, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी उपलब्ध केली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या …

जिल्ह्यात १६० कोरोना रुग्ण आढळले –

जळगाव -जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालात आज १६० कोरोना रुग्ण आढळले असून २८१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.जळगाव शहर-३४, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-२४, अमळनेर-४, चोपडा-२४, …

अट्टल दुचाकी चोरटा बोदवड पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या पाच दुचाकी जप्त :

बोदवड : अट्टल दुचाकी चोरट्यास बोदवड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. अविनाश विज्ञान बोदडे (27, रा.शेलवड, ता.बोदवड, ह.मु.लपाली, ता.मोताळा …

मध्य रेल्वेच्या 1000 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा : सावदा, महाराष्ट्र ते आदर्श नगर दिल्ली या ट्रेन सुरु ;

भुसावळ – नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि अश्विनी वैष्णव, रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार यांनी दि. ३.२.२०२२ …

मुंबई विभागात रेल्वेचा ब्लॉक : 10 रेल्वे गाड्या रद्द : रेल्वे प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन :

भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी मुंबई विभागातील ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे प्रशासनाने शनिवार, रविवारी ब्लॉक घेतल्याने अप-डाऊन मार्गावरील 10 गाड्या …

भुसावळात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हळदीकुंकू : महिलांनी लुटले वाण : शेकडो महीलांचा रॉ कॉ पक्षात जाहिर प्रवेश :

भुसावळ – शहरातील १५ बंगला प्रल्हाद नगर, प्रभाग क्रं. १२ येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर व तालुकातर्फे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू घेण्यात आले यावेळी पैठणी …

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू –

जामनेर – जामनेर-बोदवड रोडवरील ऋषीकेश नर्सरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात वाहनाने दिली धडकजामनेर …