ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी नागरिकांच्या गृपची गरज – प्रा. प्र. ह. दलाल : भुसावळात जागतिक ग्राहक दिन साजरा :

भुसावळ – बाजरात माेठ्या प्रमाणावर फसवणूक हाेत असते, त्यासाठी फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी अाणि फसवणूक झालेल्यांवर ताेडगा काढण्यासाठी प्रत्येक प्रभागात गृप तयार करण्याची गरज अाहे. त्या …

मुंबई-कानपूर आणि पुणे-जबलपूर दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन च्या फे-यांना मुदतवाढ

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई -कानपूर – मुंबई आणि पुणे- जबलपूर – पुणे दरम्यान पूर्णत: आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांना मुदतवाढ …

फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई: 1223 प्रवाशांकडून 10 लाख 33 हजार 250 रुपयांचा दंड वसुल :

भुसावळ : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मुंबई आणि भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह रेल्वे क्रमांक 11061 मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते मनमाड विभागात सलग तीन …

कोटेचा महिला महाविद्यालयात संगणकात देवनागरी लिपीचा प्रयोग एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न :

भुसावळ – श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ येथील हिंदी विभाग व नागरी लिपी परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगणकात देवनागरी लिपीचा …

के नारखेडे महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ येथील के नारखेडे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले …

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मोटार सायकल रॅली-वरणगावात शिवसेनेच्या बैठकीत निर्णय; विविध कार्यक्रमाचे आयोजन :

वरणगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 21 मार्च रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने रविवारी सायंकाळी शिवसेनेची बैठक शहर कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत …

निवडणुका लांबणीवर पडणार ; नगरपालिका निवडणुकिची प्रभाग रचना रद्द :

मुंबई – इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठीच प्रभागांची रचना, त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य …

आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्रीयांनी स्वयं निर्भर व्हावे – सौ रागीणी पुराणिक

भुसावळ – आधुनिक काळात स्त्रियांचे स्थान आर्थिक, सामाजिक , राजकीय क्षेत्रात पूर्णपणे बदलले दिसते यासाठी आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्रीयांनी स्वयं निर्भर बनले पाहिजे धीट बनले …

उद्या मंगळवारपासून १० वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ; ५८ हजार विद्यार्थी होणार प्रविष्ट : जिल्ह्यात ७६१ केंद्रावर बैठक व्यवस्था !

जळगाव – जिल्ह्यात १२ वीच्या ४ मार्चपासून परीक्षा सुरु आहेत. तर एसएससी १०वी बोर्डाच्या परीक्षा उद्या मंगळवार १५ मार्च पासून सुरु होत आहेत. या प्ररिक्षांसाठी …

भुसावळ रेल्वे विभागाच्या नवीन सिनीयर डीसीएमपदी शिवराज मानसपुरे – युवराज पाटील यांची दिल्ली येथे लोकपाल विभागात बदली

भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी दिल्ली येथे लोकपाल विभागात बदली झाली असून त्यांच्या जागेवर मुंबई येथून शिवराज मानसपुरे हे …

लग्नाच्या बस्त्यासाठी निघालेल्या नातेवाईकांच्या अ‍ॅपेला अपघात : आंदलवाडीतील दोघे ठार –

भुसावळ : लग्नाच्या बस्त्यासाठी निघालेल्या रावेर तालुक्यातील आंदलवाडीतील नातेवाईकांच्या अ‍ॅपे रीक्षाला फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील भोरटेक फाट्याजवळ अपघात होवून त्यात दोघे ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी …

भुसावळातील आणखी एक उपद्रवी एका वर्षांसाठी हद्दपार – आगामी निवडणूक पार्श्‍वभूमीवर अनेकांची होणार हद्दपारी ;

भुसावळ : शहरातील सात संशयीतांना अलिकडेच हद्दपार करण्यात आल्यानंतर पुन्हा सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणारा संशयीत उपद्रवी जितेंद्र उर्फ जितू किसन गोडाले रा . वाल्मीक …

वरणगावात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न : यशश्री बहुउद्देशिय संस्थेचा स्तुत्य उपक्रम :

वरणगाव – येथील यशश्री बहुउद्देशिय संस्था वरणगाव व विधि सेवा समिती , दक्षता समिती यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले तसेच विविध …

खिरोद्याजवळ दोन आयशर समोरा-समोर धडकल्या : 25 जण जखमी –

रावेर : सावदापासून जवळ असलेल्या खिरोदा गावाजवळ भरधाव वेगाने जाणार्‍या दोन आयशर समोरासमोर धडकल्यानंतर झालेल्या अपघातात आयशर चालकांसह सुमारे 25 जण गंभीर जखमी झाले. हा …

द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करा :-शिशिर जावळे यांची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे मागणी.

भुसावळ – जम्मू-काश्मीर वर आधारित अनेक चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेले आहे. मात्र सण 1990 साली कश्मीरी पंडित झालेल्या अत्याचाराशीव आतंकवाद संबंधित प्रतीक्षेत असलेल्या डायरेक्टर विनोद …

रेल्वे उड्डाण पुलाजवळ अपघात, वाहनाचे नुकसान ; मोटरसायकल चालकाचे वाचविले प्राण

भुसावळ – शहरातील जळगांव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटरसायकल चालकाने स्पीड ब्रेकर समोर आल्याने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 06 ए.एफ.6388 …

भुसावळात फडणवीसांना बजावण्यात आलेली नोटीस जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध –

भुसावळ : महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात पोलिस बदल्यांचा घोटाळा उघड करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस दिल्यानंतर …

डीआयजी शेखर पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल बाजारपेठचे पोलिस कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित :

भुसावळ शहरात बस स्टँड जवळ येथे प्रदेशातुन एक इसम गावठी बंदूक विक्री करण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती पोकाँ प्रशांत परदेशी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे …

ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये विद्यार्थ्याना लस.

भुसावळ -ताप्ती पब्लिक स्कुल सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना रोग प्रतीकार शक्तीच्या व्हॅक्सीन नुकत्याच देण्यात आले,इयत्ता दहावीची परीक्षा काही दिवसात सुरू होणार असून त्या …

भुसावळमधे १९ एप्रिल रोजी चौथ्यांदा सामुहिक विवाहाचे आयोजन ; भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे :

भुसावळ -भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या सभेत 19 एप्रिल 2022 मंगळवार रोजी चौथ्यांदा सामुहिक विवाहाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, सामाजिक समस्या …