भुसावळ – सध्या पुणे जाणाऱ्या सर्व बसेसचे ऑनलाईन रिझर्वेशन हे फुल झाले आहे त्यामुळे प्रवाश्यांच्या सेवेसाठी दि २६/११/२०२३ पर्यंत भुसावळ आगारातून जादा भुसावळ ते पुणे वेळ सायंकाळी ५ :३० आणी ६ :३० अश्या दोन जादा बसेस भुसावळ स्थानका वरुन सोडण्यात येत आहे. सदर बसचे आरक्षण हे आरक्षण कॉऊटर भुसावळ बस स्थानकावर सुरु आहे तरी सर्व प्रवाशांनी या सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ
आगार व्यवस्थापक यांनी केले आहे .



