पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात दहा सभा : धुळे व नंदुरबारमध्ये 8 रोजी सभा :

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात दहा सभा घेणार आहेत. एकावेळी किमान 15 ते 20 उमेदवारांच्या प्रचार सभेचे नियोजन असल्याची माहिती भाजपा …

पोलिसाचा टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू -मुंबईतील घटना, भुसावळ शहरात शोककळा

मुंबई/भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ येथील रहिवासी आणि मुंबई येथे कार्यरत तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा मुंबई येथे कर्तव्यावर असताना एका भळरधाव टँकरने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू …

जळगावातील वकील दाम्पत्य देवदर्शनाला जाताच चोरटयांनी लांबवले 34 तोळे सोन्याचे दागिणे :

जळगाव – सहकुटुंब तिरुपती बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलेल्या दीपक सखाराम खाडीलकर (56) या वकील दाम्पत्याच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत 34 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 30 हजारांची …

जळगाव विधानसभेच्या रिंगणात डमी उमेदवार जयश्री महाजन यांच्यासह तिघांची माघार –

जळगाव – जळगाव शहर विधानसभेच्या रिंगणात यंदा प्रचंड चुरशीची लढत होणार आहे. भाजपा आमदाराविरोधात महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी दंड थोपटून प्रचार जोमाने सुरू …

तरुणीवर सामुहिक अत्याचार :अमरावती हादरले : सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपींना अटक

रागाने घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची हृदय हेलावणारी घटना ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीतून समोर आली आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस …

मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा उत्सवानिमित्त अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन

भुसावळ – मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः …

मध्य रेल्वेने दक्षता जागरुकता सप्ताह-२०२४, परिसंवाद आणि समारोप समारंभासह केला साजरा : राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेच्या संस्कृतीला चालना :

मध्य रेल्वेने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त, दि. २८ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांद्वारे “राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती” या …

अमर शहीद संत कंवरराम यांचा बलिदान दिवस 1 नोव्हेंबर रोजी भुसावळात होणार साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील सिंधी कॉलनी येथील संत कंवरराम चौकात अमर शहीद संत कंवरराम यांचा बलिदान दिवस दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता आयोजित …

समृद्धी महामार्गावरुन अमरावतीला येणारी कार ट्रकवर जोरात आदळली, तीन जणांचा मृत्यू ;

मलकापूर – कार ट्रकवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर दाेन जण जखमी झाले़ ही घटना आज ३१ ऑक्टाेबर राेजी मलकापूर पांग्राजवळ घडली. राजेश …

भुसावळात बहीणाई ब्रीगेडच्यावतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी ;

भुसावळ – अखील भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणीत बहीणाई ब्रीगेडच्यावतीने अखंड भारताचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४९ …

रागाच्या भरात घर सोडून निघालेल्या चार मुली यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईत सापडल्या -तक्रारीची दाखल घेत अवघ्या काही तासातच चौघांचा लावला शोध

यावल – यावल तालुक्यातील वढोदा गावातून रागाच्या भरात 19 वर्षीय तरुणी आपल्यासोबत तीन अल्पवयीन मुलींना घेऊन सोमवारी घरून निघून गेली होती. अचानक चार मुली गावातून …

मुक्ताईनगरात 43 अर्जांपैकी 24 उमेदवारांचे अर्ज वैध –

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात बुधवारी छाननीच्या दिवशी 43 अर्जांपैकी 24 उमेदवारी अर्ज वैध ठरले तर महायुतीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीच्या …

रावेर विधानसभेच्या आखाड्यात छाननीत चार अर्ज अवैध –

रावेर: रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निवडणुकीसाठी 38 उमेदवारी अर्ज झाले मात्र बुधवारी झालेल्या छावणीत दोन उमेदवाराचे चार अर्ज अवैध ठरले. दरम्यान, माघारीअंती रावेरचे चित्र स्पष्ट …

भुसावळ विधानसभेच्या रिंगणात प्रमुख मातब्बरांसह 16 उमेदवार वैध -माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट : 12 नामनिर्देशन पत्र ठरले अवैध

भुसावळ – विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांनी एकूण 33 अर्ज दाखल केले होते मात्र बुधवार, 30 रोजी छाननीत 21 नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून 12 नामनिर्देशन …

वरणगाव आयुध निर्माणीच्या ६ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ? दोन गलीलसह ए. के ४७ च्या तीन रायफली चोरी प्रकरण

वरणगाव – आयुध निर्माणीच्या फ्रुप टेस्टींग विभागातील शस्त्रगारातून पाच रायफली चोरी झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सहा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा शहरात …

गोजोरे येथील महिलांच्या दारुबंदी आंदोलनाला शिवसेना उबाठाचा पाठिंबा !

भुसावळ- तालुक्यातील गोजोरे येथे दारुबंदी होण्यासाठी महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे. या गावात दारुबंदी झाली पाहिजे. असे स्पष्ट …

ताप्ती पब्लीक स्कुल रनर : गोल्ड कप चॅम्पियनशिप फुटबॉल टूर्नामेंट इंदोर येथे संपन्न ;

भुसावळ – कप चॅम्पियनशिप फुटबॉल टूर्नामेंच इंदोर पब्लिक स्कूल मध्ये खेळण्यात आला. यात अठरा वर्षा आतील विद्यार्थिचा मुलींचा संघाचा सहभाग होता. यात भुसावळातील ताप्ती पब्लिक …

जळगावात रात्रीच्या सुमारास गोळीबार : दोन दुचाकींची केली तोडफोड; तरुण जखमी –

जळगाव – दुचाकीवरुन आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणावर गोळीबार करीत दोन दुचाकींची दगड टाकून तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या …

मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा उत्सवानिमित्त २ अतिरिक्त पुणे -संत्रागाची -पुणे उत्सव विशेष ट्रेन

भुसावळ – मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे – संत्रागाची – पुणे उत्सव विशेष ट्रेन २ अतिरिक्त …

भुसावळ मंडळात राष्ट्रीय एकता दिवस साजरा ;

भुसावळ – भुसावळ रेल्वे मंडळात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकतेचा संदेश जन-जनापर्यंत पोहचवण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी ‘रन फॉर यूनिटी’ …

ठेका देण्याच्या नावाखाली तरुणाची साडेअकरा लाखांत फसवणूक : जामनेरच्या भावंडां विरोधात गुन्हा –

अमळनेर : ऑप्टिकल फायबर पसरवण्याचा कंत्राट देतो, अशी बतावणी करून जामनेरच्या भावंडांनी तरुणाची 11 लाख 50 हजारात फसवणूक केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा …