सिनीअर डिसीएम युवराज पाटील यांनी पदभार स्विकारला

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाच्‍या सिनीअर डिसीएम अर्थात वरिष्‍ठ मंडळ वाणिज्‍य प्रबंधकपदी युवराज पाटील यांनी पदभार स्‍विकारला आहे. युवराज पाटील हे २०११ च्या भारतीय …

श्री राजपूत करणी सेनेच्या भुसावळ तालुका युवक अध्यक्ष पदी नितिन पाटील आणि तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी किशोर चौधरी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी) –श्री राजपूत करणी सेनाच्या तालुका कार्यकारणी मध्ये प्रसिद्ध प्रमुख पदी खंडाळा येथील किशोर चौधरी यांची तर युवक अध्यक्षपदी कंडारी येथील जागृती मंडळाचे अध्यक्ष …

रोटरी क्लब च्या वतीने व्याख्याते साधना संवाद

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे या व्याख्यानातून …

नंदकिशोर उपाध्याय सेवानिवृत्त

भुसावळ (प्रतिनिधी )-नंदकिशोर उपाध्याय तसेच सीआरएमएस संघटनेचे ओपन लाईन शाखेचे सचीव हे दि 31 रोजी इलेक्ट्रीक विभागातील एमसीएम या पदावरुण सेवा निवृत्त झाले.त्यांनी रेल्वेची 37 …

भुसावळात दुध दर वाढीसाठी महायुतीचे राज्यव्यापी आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )-दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. ही …

रविंद्र निमाणी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जैन श्वेतांबर तेरापंथी सभा भुसावळच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रविंद्र निमाणी यांची सर्वानुमते एकमुखी निवड करण्यात आली.या निमित्ताने त्यांचा रामरक्षा …

सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयाचा निकाल 96 टक्के

भुसावळ (प्रतिनिधी )-कंडारी तालुका भुसावळ येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 96 टक्के लागला असून प्रथम क्रमांक राहुल अनिल इंगळे 81. 80 टक्के …

७ ऑगष्ट पासून आठवड़यातुन एकवेळ देवळाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी धावणार ; .

भुसावळ (प्रतिनिधि )-मध्य रेल्वे प्रशासन द्वारा शेतकरी लोकासाठी त्यांचा माल बुक करण्यासाठी देवळाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी दिनांक ७ ऑगष्ट २०२०पासून समयसारणीनुसार …

अवैध प्राण्‍यांची कुर्बानी केल्‍यास कडक कारवाई होणार-गजानन राठोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शासनाच्‍या दिशा निर्देशानुसार जे प्राणी कुर्बानीसाठी कायदेशीर वैध असतील फक्‍त त्‍याचीच कुर्बानी करावी अवैध प्राण्‍यांची कुर्बानी केल्‍यास कडक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार …

एकजुट व एकदिलाने संसर्गाची साखळी तोडून कोरोनावर मात करुया- जिल्हाधिकारी

जळगाव (प्रतिनीधी): – जळगाव जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडून त्यावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी ‘शासनाचे दूत’ म्हणून प्रशासनास …

भुसावळ विभागातील 49 कर्मचारी सेवानिवृत्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 31 जुलै 2020 रोजी 49 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले.या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा प्रथम वर्चुअल ऑनलाईन …

जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजप सरकारचा निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र सरकारने काँग्रेस विरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे भाजप सरकारचा निषेध करण्यात आला असून याबाबत २७ जुलै …

रिक्षा चालकांवर उपवासमारीची वेळ ; रिक्षा चालक व मालक यांचे प्रांत अधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रिक्षा चालकांवर उपवासमारीची वेळ आल्याने भुसावळ येथील रिक्षा चालक व मालक यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र काँग्रेस असंघटित कामगार संघटना जळगांव जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष …

राममंदिर भूमीपूजनसाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी गडावरील पवित्र माती वापरा – शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी व श्रीराम मंदिर ट्रस्ट व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधौ )-देशभरातून आनंद आणि हर्षोल्हासित वातावरणात हजारो पवित्र स्थळांची पवित्र माती तसेच पवित्र नद्यांचे पाणी हे श्रीराम जन्मभूमीच्या पूजनासाठी पाठविले जात आहे. ५ ऑगस्ट …

राष्ट्रीय महामार्गावर फेकरी उड्डाण पुलावरुन ट्रक खाली कोसळला ;

भुसावळ (प्रतिनिधी)-येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरुन मुंबई येथून रायपुर (मध्य प्रदेश) कडे छर्रे घेउन जाणारा २२ चाकी ट्रक खाली कोसळल्यामुळे मोठ्या अपघात झाला. सुदैवाने …

हाजी अजीज पहेलवान शाळेचा ९८.१८टक्‍के निकाल

;भुसावळ (प्रतिनिधी )-येथील जाममोहल्‍ला, ईमलीपुरा भागातील नॅशनल अहले-सुन्‍नत वल जमात एज्‍युकेशन सोसायटी ट्रस्‍ट संचलित हाजी अजीज पहेलवान उर्दू गर्ल्‍स हायस्‍कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.१८ टक्‍के …

कत्तल केलेल्या गोवंशाचे अवयव विना परवानगी बाळगणाऱ्यास अटक

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील आगाखानवाडा भागातील मटन मार्केट जवळशासनाने बंदी घातलेल्‍या जनावरांची कत्तल करून विक्री करण्यासाठी किंवा त्यांचे कत्तली घडवून आणण्याचे उद्देशाने एका पांढ-या रंगाच्‍या एमएच …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सात मधील मोरया गणेश मंडळ श्रीनगर येथील कार्यकर्त्यांच्या ,शिवसैनिकांच्या व विद्यार्थी संघटनेच्यावतीने …

भुसावळच्या परिचारिकांचा इनरव्हील क्लब तर्फे सन्मान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे कोरोना कर्मयोगी यांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये ज्यांनी समाजाची तन-मन-धनाने सेवा केली आहे,कोरोना रुग्णांची सेवा केली आहेस्वतःच्या जीवाची पर्वा न …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे करोना कर्मयोगी यांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी )-करोना च्या कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा स्वतःच्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेंटर रेल्वे हॉस्पिटल भुसावळच्या परिचारिका सिस्टर तिरके, सिस्टर रामवती …

घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्याचे ऑनलाईन आव्हान- डॉ. जगदीश पाटील : द्वारकाई व्याख्यानमालेत गुंफले प्रथम पुष्प

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाने अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन कौशल्याचे तंत्रच बदलून टाकले आहे. अर्थात ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम वापरणे गरजेचे बनल्याने शाळाच घरात आली आहे. पण या …