भुसावळात वृद्धेची तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील तापी पुलावरून उडी घेत 60 वर्षीय वृद्धेने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 10 वाजेपूर्वी ही घटना घडली. सावित्रीबाई शंकर भालेराव (60, मूळ रा.आंबेडकर नगर, बोरावल गेट, यावल, ह.मु.राहुल नगर, भुसावळ) असे मयत वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी अकलूद पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यांनी फैजपूर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुधाकर पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *