भुसावळ (प्रतिनिधी )

सुरत भागलपुर, छपरा , उधना दानापुर , बलसाड मुजफ्फरपुर , यासह अन्य विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी संपूर्ण आरक्षित असेल. यात
1) सुरत भागलपुर विशेष गाडी
गाडी क्रमांक 09147 डाऊन सुरत भागलपुर गाडी दिनांक 01.12.2020 पासून हर मंगळवार ,शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन 10.10 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी भागलपुर स्टेशन 19.00 वाजता पोहचेल.
डाउन दिशा थांबा – जळगाव 15.10/15.15,भुसावळ-15.40/15.45, बुऱ्हाणपूर-16.38/16.40 खंडवा-17.47/17.50
गाडी क्रमांक 09148 अप भागलपुर सूरत गाडी दिनांक 03.12.2020 पासून हर गुरुवार ,सोमवार प्रस्थान स्टेशन हुन 06.45 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सुरत 16.10 वाजता पोहचेल.
थांबा – अप दिशा – खंडवा -07.49/07.52, बुऱ्हाणपूर-08.43/08.45,भुसावळ-09.50/09.55जळगाव-10.30/10.35
2) सूरत छपरा विशेष गाडी
गाडी क्रमांक 09045 डाऊन सुरत छपरा गाडी दिनांक 02.12.2020 पासून प्रस्थान स्टेशन हुन 10.10 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी छपरा स्टेशन 18.35 वाजता पोहचेल.
डाउन दिशा स्टॉप – जळगाव-15.10/15.15,
भुसावळ-15.40/15.45, रावेर-16.24/16.25 , बुऱ्हाणपूर-16.38/16.40 खंडवा-17.47/17.50
गाडी क्रमांक 09046 अप छपरा सूरत यह गाडी दिनांक 04.12.2020 पासून प्रस्थान स्टेशन हून 09.00 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सुरत 16.10 वाजता पोहचेल..
थांबा – अप दिशा मे – खंडवा -07.49/07.52, बुऱ्हाणपूर-08.43/08.45,रावेर-09.04/09.05 भुसावळ-09.50/09.55जळगाव-10.30/10.35
3) उधना दानापुर विशेष गाडी
गाडी क्रमांक 09063 डाऊन उधना दानापुर गाडी दिनांक 01.12.2020 पासून हर मंगळवार ला प्रस्थान स्टेशन हुन 08.35 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर स्टेशन 12.00 वाजता पोहचेल..
डाउन दिशा मे स्टॉप- जळगाव 13.02/13.05,भुसावळ- 13.40/13.45, खंडवा-15.52/15.55
गाडी क्रमांक 09064 अप दानापुर उधना यह गाडी दिनांक 02.12.2020 से हर बुधवार प्रस्थान स्टेशन हुन 16.40 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी उधना 21.05 वाजता पोहचेल..
स्टॉप- अप दिशा – खंडवा -13.57/14.00, भुसावळ-15.50/15.55,जळगाव-16.27/16.30
4) बलसाड मुजफ्फरपुर विशेष गाडी
गाडी क्रमांक 09051 डाऊन बलसाड मुजफ्फरपुर गाडी दिनांक 05.12.2020 पासून प्रस्थान स्टेशन हुन 22.20 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी मुजफ्फरपुर स्टेशन 06.05 वाजता पोहचेल.
डाउन दिशा
थंबा – जळगाव 03.52/03.55,भुसावळ- 04.25/04.30,
गाडी क्रमांक 09052 अप मुजफ्फरपुर बलसाड गाडी दिनांक 07.12.2020 पासून प्रस्थान स्टेशन हुन 20.10 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी उधना 01.40 वाजता पोहचेल.
स्टॉप अप दिशा- भुसावळ-18.45/18.50,जळगाव-19.17/19.20
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल .
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. वरील सर्व बदलांची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.


