वरणगाव प्रभाग दोनमध्ये गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा ; कोरोना काळात आजाराला निमंत्रण; संतप्त नागरिकांनी दूषित पाणी नेले नगरपालिकेत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- वरणगाव नगरपालिकेच्या जलवाहिनीतून प्रभाग क्रमांक दोनमध्ये गटारीच्या वासासारखे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बऱ्याच दिवसापासून होत होता. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता संतप्त स्थानिक …

मुंबई ते गोरखपूर, पटना, दरभंगा आणि पुणे ते दानापूर मध्यरेल्वेतर्फे अतिरिक्त विशेष गाड्या धावणार –

मुंबई –१. मुंबई-गोरखपूर स्पेशल –01053 विशेष दि. १३.४.२०२१ आणि २०.४.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.४० वाजता सुटेल व गोरखपूरला तिसर्‍या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.01054 …

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण –

मुंबई –राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मागील महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लादले गेले …

आम आदमी पार्टी आमदार अमानातुल्लाह खान याच्या वक्तव्याचा जाहिर निषेध ; संत श्री नरसिंहानंद सरस्वती यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची संत सुरक्षा परिषदेची मागणी ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- नुकतेच आम आदमी पार्टी दिल्लीचा आमदार अमानतुल्लाह खान याने संत श्री नरसिंह नंद सरस्वती यांची जीभ आणि गळा कापून टाकण्याची खुली …

रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी मिळावी ; सरपंच संघटनेची मागणी ; गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन ;

    रावेर (प्रतिनिधी )- रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गट विकास …

किन्ही शिवारात हातभट्टी अड्ड्यावर छापा ;तालुका पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील किन्ही शिवारात येथील तालुका पोलिसांनी हातभट्टी अड्डयावरधडक कारवाई करून हातभट्टी दारू व रसायनासह अंदाजे 1,12300 /- रुपयांचा माल जप्त केला आहे .तालुका …

ब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा ;आणखी आवश्यक सेवांचा समावेश ;

मुंबई – काल ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. …

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव –कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी राज्य शासनाने पारित केलेल्या नियमावलीची जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे …

जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल 1182 रुग्ण आढळले ; जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 94 हजार 782 वर : आतापर्यंत 81 हजार 429 रुग्णांची कोरोनावर मात तर 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव –जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे तब्बल 1182 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 94 हजार 782 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून …

फैजपुरच्या दिनिज जोशी सी एम ए इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण ;

फैजपूर (प्रतिनिधी )-येथील दिनिज जोशीने कॉस्ट अँड मॅनेजमेंट या परीक्षेतील इंटरमिजिएट लेवल मध्ये सर्वोत्तम यश संपादन करीत परिसरात नावलौकिक मिळविला आहे .फैजपूर येथील कै‌‌. जयंत …

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले ; दुसरी लाट घेतेय अतिवेग; हॉस्पिटल बेड फुल परिस्थिती चिंताजनक ;

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील शहरात नव्हे ग्रामीण भागात देखील चांगलाच शिरकाव वाढत असून कोरोनाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे. येत्या …

डॉ बाबासाहेब आबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुदाम सोनवणे यांची सर्वानुमते निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 130 वी सार्वजनिक जयंती साजरी करण्या बाबत शासकीय विश्रामगृह येथे जयंती उत्सव समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेया …

भुसावळच्या लेकीचा विदेशात डंका ; धनश्री चौधरीं उच्च शिक्षणासाठी युरोप कडे रवाना ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहर तेली समाजउपाध्यक्ष बाळू शामराव चौधरी यांची नात कु.धनश्री नेमिचंद चौधरी हि युरोप गव्हरमेंट तर्फे प्रोडक्शन डिझायनरच्या उच्च शिक्षणासाठी युरोप येथे नुकतीच …

जळगाव जिल्ह्यात आज ११७९ जणांना कोरोनाची लागण ; ११५९ रुग्ण कोरोनामुक्त ;

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी होत नाहीये. आज देखील ११७९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात ११५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले …

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद ; देशव्यापी लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ ;

मुंबई –राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद …

मुंबई ते अमृतसर दरम्यान दैनिक विशेष गाड्या आणि पुणे ते काझीपेट दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या;

भुसावळ (प्रतिनिधी )-१.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर दैनिक विशेष01057 विशेष दि. 10.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 23.30 …

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे कर्मचा-यांचे केले कौतुक ;

मुंबई –रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिकूल परिस्थितीत मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल रेल्वे कर्मचा-यांचे कौतुक केले आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना लिहीलेल्या भावस्पर्शी पत्रात त्यांनी म्हटले …

‘इरीन ‘ तर्फे रेल्वेच्या विद्युत अभियंत्यासाठी “ऊर्जा व्यवस्थापन “या विषयावर एका आठवड्याचे प्रशिक्षण मॉड्युलची सुरुवात ;

‘ इरीन ‘ तर्फे रेल्वेच्या विद्युत अभियंत्यासाठी “ऊर्जा व्यवस्थापन “या विषयावर एका आठवड्याचे प्रशिक्षण मॉड्युल ची सुरुवात ;भुसावळ (प्रतिनिधी )-एक नवीन उपक्रम म्हणून, भारतीय रेल्वे …

किचनमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला यशस्वीरित्या काढले बाहेर ; अग्निशमन अपत्कालिन विभागाचे कौतुकास्पद कार्य ;

जळगाव –जळगाव येथील पोलीस लाईनमध्ये राहत्या घरात किचनमध्ये अडकलेल्या १८ महिन्याच्या बालकाला अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या …

वरणगांव शहर निर्जंतुक करणेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन ;

वरणगांव –कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असतांना मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . त्याला वरणगांव सुद्धा अपवाद नाही . दररोज कोरोनाने एक …

कोरोना – 1224 रुग्णांची कोरोनावर मात तर पुन्हा 1194 बाधीत आढळले 24 तासात पुन्हा 15 रुग्णांचा मृत्यू –

जळगाव –जिल्ह्यात एकाच दिवशी शनिवारी एक हजार 224 रुग्णांनी मात केली असलीतरी 24 तासात मात्र पुन्हा 1194 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल …