भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहर तेली समाज
उपाध्यक्ष बाळू शामराव चौधरी यांची नात कु.धनश्री नेमिचंद चौधरी हि युरोप गव्हरमेंट तर्फे प्रोडक्शन डिझायनरच्या उच्च शिक्षणासाठी युरोप येथे नुकतीच रवाना झाली आहे .
धनश्रीने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर
भुसावळचेच नव्हे तर समस्त तेली समाजाचे नाव उंचावले आहे . धनश्रीच्या या निवडीबद्दल व यशाबद्दल समाज शिरोमणि माजी आमदार संतोष चौधरीं , माजी नगराध्यक्ष अनिल चौधरीं , तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरीं तसेच तीची आई सौ मनीषा चौधरी व वडील नेमीचंद चौधरीं ,
यांचेसह भुसावळ तेली समाज अध्यक्ष व सदस्यांसह समाजातील सर्व समाजबांधव बंधू भगिनी , मित्र मैत्रीणी यांनी अभिनंदन करून शुभेच्छाचा वर्षाव केला आहे .



