भुसावळ (प्रतिनिधी )-खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने नांदेड -श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला …
भुसावळ (प्रतिनिधी )-येथे महाराष्ट्र राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू होत आहे. अत्यंत भयावह अवस्था पहावयास मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने मिनी लॉक डाऊन …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाबाधीतांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता भुसावळ न्यायालयात शनिवार, 10 रोजी आयोजीत केलेले राष्ट्रीय लोक न्यायालय पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी येथील न्यायालयात …
पुणे: महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज …
जळगाव –जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होतांना दिसून येत नाहीय. जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज बुधवारी १ हजार १४१ नवीन …
भुसावळ (प्रतिनिधी )- साकेगाव ग्रामपंचायतीची सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन टप्पा दोन योजनेसाठी निवड वऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला . गावातील संपूर्णपणे अंडरग्राउंड गटारी ,गावात वाहून …
आयारामानां संधी देण्यासाठी मला विश्वासात न घेता शहराध्यक्ष पदावरून पाय उतार करणे म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय : संतोष माळी जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील यांना तात्काळ …
मुंबई – पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची …
फैजपूर ( प्रतिनिधी ) कुंभमेळ्याच्या हरिद्वार येथील महा पर्वाला सुरुवात होत असून त्यात सहभागी होण्यासाठी येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराज सोमवारी दुपारी हरिद्वारकडे रवाना झाले . …
धरणगाव –कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शासन आपल्या परीने सर्व निकराचे प्रयत्न करतच आहे. मात्र कोरोनाच्या विषारी जीवाणूवर मात करण्यासाठी आज समाजाने सुद्धा दातृत्वाची भावना दाखवून लोकसहभागाच्या …
यावल ( प्रतिनिधी )येथे भारतीय जनता पक्षाचा ४१वा स्थापन दिवस पक्षाचे नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाचे थोर दिवगंतांच्या प्रतिमांचे पुजन करून …
नाशिक –नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील कोविड सेंटर आजपासून सुरु होणार होते. त्यापुर्वीच हे खासगी कोविड सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. आज दुपारी लागलेल्या या आगीने …
भुसावळ (प्रतिनिधी )-सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणुन पेंशन अदालत (I) जून 2021 दिनांक 15/06/2021 (मंगळवार) सकाळी 11 वाजता भूसावळच्या मंडळ रेल्वे …
मुक्ताईनगर – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला होता यात 14 चारचाकी वाहनांचा …
रावेर, – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात निर्जतुंकीकरणा साठी फवारणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनान्वये करण्यात आली आहे. …
मुंबई – दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय घेण्यात आहे. …
बुलडाणा (प्रतिनिधी ): बुलढाणा जिल्हयातील सामाजिक क्षेत्रात नावलौकिक सोबतच १५ वर्षापासुन महाराष्ट्रामध्येविविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातुन आपल्या कामाचा ठसा उमटविणारेविनोदकुमार सावळे यांची केंद्र …
जळगाव कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव दिले आहे. …