जळगाव –
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे तब्बल 1182 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 94 हजार 782 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 81 हजार 429 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 697 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी एकाच दिवशी 1090 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 15 रुग्णांचा मृत्यू ओढवला.
सोमवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 323
जळगाव ग्रामीण 104
भुसावळ 60
अमळनेर 111
चोपडा 224
पाचोरा 16
भडगाव 03
धरणगाव 39
यावल 63
एरंडोल 38
जामनेर 24
रावेर 24
पारोळा 02
चाळीसगाव 02
मुक्ताईनगर 63
बोदवड 3
अन्य जिल्हा 14
24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू
मृतांमध्ये जळगाव शहरातील 55, 78, 83 वर्षीय पुरूष व 57 व 60 वर्षीय महिलेचा
यावल तालुक्यातील 43 पुरूष व 70 वर्षीय महिलेचा
एरंडोल तालुक्यातील 41 वर्षीय व पुरूष 70 वर्षीय महिलेचा
जळगाव तालुक्यातील 67 वर्षीय महिला
भुसावळ तालुक्यातील 67 वर्षीय महीला
पाचोरा तालुक्यातील 65 वर्षीय महिला
भडगाव तालुक्यातील 89 वर्षीय पुरूष
रावेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष
मुक्ताईनगर तालुक्यातील 65 वर्षीय महिला



