भुसावळात पोस्टल मतदानाचा पहिला दिवस 52 टक्क्यांवर; आजही प्रक्रिया सुरू

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड तसेच निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे मतदान वाया जाऊ नये, यासाठी …

विहिरीत सापडलेल्या कारमधून बेपत्ता दाम्पत्याचे मृतदेह

मलकापूर (प्रतिनिधी) – तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तेलंगणा येथील दाम्पत्याचा शेवटी हृदयद्रावक शेवट झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील दाट …

नांदेड हादरले : प्रेमसंबंधांच्या विरोधातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; अंत्यविधीपूर्वी प्रियसीने बांधली ‘लग्नगाठ’

नांदेड : प्रेमसंबंधांना विरोधातून नांदेडमध्ये घडलेल्या थरारक हत्येने जिल्हा हादरला आहे. सक्षम नावाच्या तरुणाची वडील आणि भावांनी गोळ्या झाडून हत्या केली असून, हा खून थेट …

युट्यूबवरून चोरीचे धडे घेणारी ‘लेडी स्नॅचर’ अखेर जेरबंद !

शनिपेठ पोलिसांनी बरेलीहून केली अटक ; बाफना, भंगाळे,गाडगीळ ज्वेलर्समधून लांबविल्या होत्या अंगठ्या जळगाव – शहरातील आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या नामांकित …

भुसावळातील 40 संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर; सीसीटीव्ही निगराणी व कडेकोट सुरक्षा

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील एकूण 40 मतदान केंद्रांना संवेदनशील व अतिसंवेदनशील श्रेणी देण्यात आली असून …

नगरपालिका निवडणुकीत पुर्नमतदानाला ‘चाप’; तीन सेकंदांत वाळणाऱ्या शाईचे मार्कर पेन उपलब्ध :

भूसावळ (प्रतिनिधी ) : आगामी नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेला अधिक काटेकोर बनवण्यासाठी निवडणूक आयोगाने म्हैसूर येथील सरकारी कंपनीकडून विशेष प्रकारची मार्कर पेन मागवली आहेत. एकूण …

भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारणी घोषीत :

जळगाव (प्रतिनिधी ) -: येथील यशवंत भवन, वाघ नगर, जळगाव केंद्रीय कार्यकरणीचे संस्कार विभागाचे प्रमुख डॉ. एस एस वानखेडे, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, नाशिक विभागीय …

साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वेसेवेचा कालावधीमध्ये विस्तार

: भुसावळ (प्रतिनिधी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता साई नगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वे गाडीच्या चालविण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. …

बाप रे बाप! भुसावळातील मंत्री संजय सावकारेंकडे ८०० काेटींची संपत्ती : अनिल चाैधरींचा गाैप्यस्फाेट ;पालिका निवडणूक हाॅट : खाेटे गुन्हे दाखल केले तर महाराष्ट्र पाहात राहील असे उत्तर देण्याचाही इशारा

भुसावळ ( उज्वला बागुल) : जळगाव जिल्ह्यात भुसावळ पालिकेची निवडणूक सर्वाधिक हाॅट ठरते आहे. भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी …

वरणगावातील पत्रकार सुनील पाचपोळ यांचे आकस्मिक निधन :

वरणगाव (प्रतिनिधी ) – येथील पत्रकार सुनील पाचपोळ ( वय ५०) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे स्थानिक पत्रकारितेत काम केले असुन समाजातील …

भुसावळ नगरपरिषद निवडणूक २०२५ : मतमोजणी प्रशिक्षण संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने मतमोजणीची तयारी जोमात सुरू असून, दिनांक 29 नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात मतमोजणीसाठी …

राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष चौधरी हा लढणारा माणूस पळ काढणारा नाही -भुसावळ पालिका निवडणूक : प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे गौरवोदगार

भुसावळ (प्रतिनिधी ) -: कटकारस्थान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही लोकांनी फोडला. शरद पवार साहेबांनी अनेकांना मोठं केलं होतं ते लोक सत्तेच्या लालसेपोटी पळून गेले. …

विरोधकांनी जोडे नाथाभाऊंच्या प्रतिमेला नव्हे समाजाला मारले ! मतदार बदला घेतील !!भुसावळात खडसे कडाडले : मंत्री संजय सावकारेंवरही बोचरी टीका, धुमाकूळ घालणाऱ्यांना पिंजऱ्यात घालण्याची हीच वेळ

भुसावळ (उज्वला बागुल) : लोककल्याणासाठी पालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याच ताब्यात येणे महत्त्वाचे आहे. मध्यंतरीच्या कालखंडात ज्यांना मी बोट धरून राजकारणात मोठं केलं …

निवडणुकीमुळे २ डिसेंबरला १३ तालुक्यातील न्यायालये बंद : जिल्हा व बोदवड न्यायालयाचे कामकाज राहणार सुरू :

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक पीपार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन डिसेंबरला दोन तालुका पातळीवरील न्यायालयांना स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे …

भुसावळ तहसील कार्यालयात मतदान यंत्रांची तयारी पूर्ण :

भुसावळ,(प्रतिनिधी ) भुसावळ नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आज . 28 नोव्हेंबर 2025 – मतदान यंत्रांची तयारी करण्यात आली. यावेळी एकूण 191 मतदान केंद्रांकरिता 191 …

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद राहणार : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश :

जळगाव (प्रतिनिधी) : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. आदर्श आचारसंहिताही त्याच दिवसापासून …

बोदवड येथे मध्यप्रदेशातील व्यापाऱ्याला लुटले ; सात जणांविरुद्ध गुन्हा : लाखाच्या बदल्यात दिल्या नकली पाच लाखाच्या नोटा :

बोदवड (प्रतिनिधी) युट्युबवर एक लाख रुपयांच्या बदल्यात ५ लाख रुपयांचे आमिष देऊन लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने एक लाख रुपये …

भुसावळात पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ येथील नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक बाबासाहेब पारधी (अप्पर जिल्हाधिकारी NMRDA) यांनी पाहणी केली …

ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅड जोडणी प्रशिक्षण

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ येथील नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅड जोडण्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र …

भुसावळ नगरपरिषद निवडणूक : मतदान यंत्रे तयार :

भुसावळ (प्रतिनिधी ) -:नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान यंत्रांची अंतिम तयारी करण्यात आली. एकूण 20 टेबलांवर ही प्रक्रिया …

अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून अधिक्षक अभियंत्याचा मृत्यू :

जळगाव( प्रतिनिधी ) – तापी पाटबंधारे महामंडळ विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अभियंत्यांचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने यांचा मृत्यू झाल्याची घटना घटना गुरुवारी सायंकाळी …