ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला विश्वातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात …

तरुणीवर अत्याचार करून व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग –

बोदवड प्रतिनिधी : शहरातील २२ वर्षीय मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करत …

बहिणाबाई विद्यापीठात सावरकर अभ्यास संशोधनकेंद्र सुरू करा – शिशिर जावळे ; राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र :

भुसावळ (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्याचा , त्याग आणि समर्पण. विचार आजच्या पिढीला ज्ञात व्हावे नुकताच मुंबई विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन आणि …

पावसाळ्यापूर्वी जनावरांची आरोग्य तपासणी व लसीकरण करा – आमदार अमोल जावळे यांचे आवाहन –

यावल – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये ताप, गलगोट, तोंडखुरा, लम्पी स्किन अशा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी …

भुसावळात दोन बांगलादेशीय तरूणींना अटक ; हॉटेल मालकाच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस; एटीएस पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी ) – -मुंबईतील एका ‘दिदी’ च्या माध्यमातून पार्लरमध्ये नोकरीचे आमिष देत कोलकात्याहून निघालेल्या बांगलादेशी दोघा तरुणींना भुसावळच्या हॉटेलात बनावट आधारकार्डवर रूम घेताना एटीएस-पोलिस …

16 जूनपासून राज्य मंडळाच्या शाळा सुरू होणार ! –

पुणे : राज्यात लवकरच शाळांच्या घंटा खणखणणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जून पासून सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या अंतर्गत येणार्‍या शाळा …

अकरावी प्रवेश प्रक्रियाची मुदत वाढवा; संकेतस्थळ सुरळीत सुरू करा; शिवसेनेतर्फे भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) – शासनाने इयत्ता आकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. २६ ते २८ मे दिली आहे. परंतु अर्ज भरण्याची साईट संकेतस्थळ हे वारंवार …

शहिद जवानांच्या पत्नींसाठी एक कोटींची मदत ; सैनिकहो तुमच्यासाठी : अभिनेत्री प्रीती झिंटाचा पुढाकार :

मुंबई, अभिनेत्री प्रीती झिंटा हिने शहीद जवानांच्या पत्नींसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. तिने आर्मी वाइव्स वेलफेअर असोसिएशनला 1.10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. प्रीती …

अमळनेरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार –

अमळनेर – गुजरातच्या सुरतमधील रहिवासी असलेली अल्पवयीन तरुणी पाच वर्षांपूर्वी पारोळा येथे नातेवाईकांकडे शिक्षणासाठी आल्यानंतर अमळनेरात शिक्षण घेत असताना तिची एका तरुणाशी ओळख झाली व …

जळगावात अज्ञात वाहनाने दुचाकी स्वाराला उडविले; तरूण जागीच ठार

जळगाव – शहरातील अजिंठा चौफुलीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली …

भुसावळात भाजपा तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी ; स्वच्छता अभियान संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ भाजपा तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती समारोह …

संस्कृत शिक्षणासाठी संस्था चालकांसह मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव…. गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलिटेक्निक जळगाव येथे आज संस्कृत प्रचारार्थ एक संवाद परिषद उत्साहात संपन्न झाली मंत्रालयातील प्रशासन अधिकारी वर्ग एक डॉक्टर मंजुषा …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

भुसावळ:येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश …

व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार प्रशिक्षण ; पत्रकारिता आणि संघटनात्मक बांधणीवर दोन दिवशीय अभ्यासपूर्ण सत्रांचे शिर्डीत आयोजन ; राज्यभरातून सहभागी होणार व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी ;

‘ मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील पत्रकारांच्या व्यावसायिक क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या वतीने दिनांक ३१ मे व १ जून २०२५ …

फैजपुर पोलीस उपविभागात उत्कृष्ट कामगिरी बद्दल ४ पोलीस अंमलदारांचा डीवायएसपी पिंगळे यांचे हस्ते बक्षीस देऊन गौरव ;

यावल – फैजपूर उपविभाग फैजपूर पोलीस कार्यक्षेत्रातील एकूण चार पोलीस अंमलदार यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर …

रेल्वे मंत्रालयाची पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड …

रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला दिली मान्यता ;

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर …

ऑनलाइन खरेदी प्रकरणी फरिदाबादच्या तक्रारदाराला तब्बल 17 लाखाचा गंडा ; भुसावळातील आरोपीस अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : सोशल मिडीयावर कमी कमी किेंमतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने फरिदाबादच्या तक्रारदाराला तब्बल 17 लाख 10 हजार 180 रुपयांचा गंडा घालण्यात आला …

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2025 चे आयोजन ;

जळगाव (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2025 …

रेल्वे दक्षता पथकाने प्रवासी आरक्षण केंद्र मलकापूर येथे दोन दलालांना केली अटक; १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची १८२ रेल्वे तिकिटे केली जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने विशिष्ट स्रोतांच्या माहितीवरून कारवाई करून, दिनांक २२ मे २०२५ रोजी मलकापूर येथील प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) कार्यालयात प्रतिबंधात्मक …

नाहाटा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. बी एच बऱ्हाटे यांची नियुक्ती

भुसावळ -येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बी एच बऱ्हाटे यांची नियुक्ती आदरणीय ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या आदेशाने करण्यात …