रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या वाटेतच उतरवले; एसटी चालक-वाहकाचा संतापजनक प्रकार!भंडाऱ्यातील रोहा गावातील घटना; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पालकांमध्ये संताप

भंडारा : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात त्यांच्या नियोजित गावापर्यंत न पोहोचवता अर्ध्या वाटेतच उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील रोहा …

भुसावळमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

देवगिरी कल्याण आश्रम महिला पदाधिकाऱ्यांकडून प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन भुसावळ (प्रतिनिधी) आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती तथा जनजाती गौरव …

भुसावळच्या राजकारणात २ लाखांच्या पैजेने खळबळ! मंत्री संजय सावकारेंचे पद जाणार की कायम राहणार? नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे अनिल चौधरींना खुले आव्हान

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळच्या राजकीय वर्तुळात सध्या दोन लाख रुपयांच्या पैजेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांचे मंत्रिपद जाणार की …

अनिल चौधरी राजकीय बेरोजगार; शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न! राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी अफवा पसरविण्याचा प्रयत्न!

भाजप गटनेते युवराज लोणारी यांचा चौधरींवर घणाघात; ‘हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवा’, खुले आव्हान; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन भुसावळ (प्रतिनिधी) : मतदार …

सातपुड्याच्या कुशीत अंतर्नाद प्रतिष्ठानने उजळवला माणुसकीचा दीप! वाटीभर फराळ उपक्रमाचे 11 वे वर्ष;

पानशेवडी आणि चांदण्यातलाव येथील आदिवासी कुटुंबांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी; दात्यांच्या सहकार्यातून वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य भुसावळ (प्रतिनिधी ): एखादा सामाजिक संकल्प एका दिवसापुरता …

भुसावळमध्ये मतदार यादीतील नावांवरून राजकीय रणकंदन; अनिल चौधरींचा मंत्री संजय सावकारेंवर गंभीर आरोपांचा भडिमार ; मतदार यादीतील नावांवरील हरकतींमागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा; सर्वपक्षीयांचा उपोषणाचा इशारा; प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह?

१४ हजार ५५७ मतदारांची नावे वगळल्याचा सर्वपक्षीयांचा दावा; निष्पक्ष चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे …

स्व .राजीव गांधी वाचनालयात मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी)- नसरवांजी फाईल परिसरातील स्व. राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती …

भुसावळमध्ये ‘सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट’ रंगली; सुरेल गीतांनी रसिक मंत्रमुग्ध : जय मातृभूमी मंडळाचा संगीताचा सुरेल उपक्रम; नामवंत कलाकारांच्या गायनाने दिवाळी पहाट झाली संगीतमय

भुसावळ (प्रतिनिधी )- दिवाळीच्या मंगलमय पर्वात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरांची बरसात आणि संगीताची अविस्मरणीय मेजवानी भुसावळकरांना अनुभवायला मिळाली. जय मातृभूमी मंडळाच्या वतीने जय मातृभूमी चौक, …

भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; चोरीच्या संशयिताला पकडले, प्रवाशांचा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज सुरक्षित परत ! अमरावती स्थानकावर मोटारसायकल चोरीतील संशयित ताब्यात; बडनेरा येथे विसरलेले मोबाईल, पर्स प्रवाशांना केले सुपूर्द

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच …

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात बालनिरीक्षण गृह उजळले; ‘स्वरश्री’च्या संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद!

जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण. याच आनंदाची अनुभूती बालगृहातील मुलांनाही मिळावी, या भावनेतून स्थानिक जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित …

किल्ल्यातून शिवचरित्राचा जागर ! -पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी निवासस्थानी साकारली प्रतापगडाची आकर्षक प्रतिकृती ;

भुसावळ (उज्वला बागुल प्रतिनिधी)-: दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत किल्ले उभारण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जात आहे. या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि …

निंभोरा बुद्रुक येथे सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत :अध्यक्षपदी सुमेध कांबळे, तर कार्याध्यक्षपदी आशिष सुरवाडे यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याच्या नियोजनासाठी सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना …

रंगीबेरंगी रांगोळीने सजले घराचे अंगण; दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित!

भुसावळ (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे प्रकाश, मांगल्य, उत्साह आणि आनंदाचा सण! या सणानिमित्त घराघरांत आकर्षक सजावट, पणत्यांची आरास आणि रंगीबेरंगी रांगोळीच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण निर्माण …

बियाणी परिवाराची दिवाळी आणि लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरी.कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप ; फटाक्यांची आतषबाजी :

भुसावळ (प्रतिनिधी)- : प्रसिद्ध स्थानिक उद्योगपती ‘बियाणी ग्रुप’ने रविवारी दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने आणि आनंदाने साजरा केला. या शुभप्रसंगी, बियाणी …

सक्षम नारी फाउंडेशनच्या सख्यांनी दुर्गम टेंबुरबारा पाड्यावर साजरी केली माणुसकीची दिवाळी!आदिवासी भगिनींना साड्यांचे, बालकांना स्वेटर्सचे वाटप; फराळाच्या माध्यमातून आनंदाची दिवाळी

भुसावळ (प्रतिनिधी) – दिवाळी म्हटली की नवीन कपड्यांची खरेदी, घराघरांत दरवळणारा फराळाचा खमंग सुवास आणि आनंदाचे वातावरण डोळ्यांसमोर येते. मात्र, समाजातील वंचित घटकांच्या जीवनातही दिवाळीचा …

लक्ष्मीपूजनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करा; देशी वृक्षांची संगोपनासहित लागवड करा – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील : दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त आणि हरित भारतासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी)- यंदा सर्वदूर दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीत पीक नाही, जनावरांना चारा नाही आणि पिण्यासाठी पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. निसर्गाचे संतुलन बिघडण्यामागे …

बऱ्हाटे शैक्षणिक संकुलात स्व. काकासाहेब पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – बऱ्हाटे शैक्षणिक संकुलात शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय काकासाहेब पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांची जयंती मोठ्या उत्साहात भावपूर्ण व …

प्रवाश्यांना मोठा दिलासा; दिवाळी आणि भाऊबीजसाठी भुसावळ–देवळाली दरम्यान विशेष मेमू रेल्वेगाडी :१० व ११ नोव्हेंबरला चार फेऱ्यांचे संचालन;

भुसावळ (प्रतिनिधी) – दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भुसावळ ते देवळालीदरम्यान विशेष अनारक्षित मेमू रेल्वेगाडी चालविण्याचा …

राजस्थानी विप्र समाज व जैन समाजातर्फे गोरगरीबांना दिवाळी फराळाचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी/ उज्वला बागुल): दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा सण. सणाचा आनंद समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि गरजूंच्याही चेहऱ्यावर हास्य …

वसुबारसेच्या मुहूर्तावर मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन! गोसेवा केंद्राच्या पाच वर्षांच्या सेवाकार्याचे कौतुक; संगोपनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ;

भुसावळ (प्रतिनिधी) :गोमातेचे पूजन, मुक्या जीवांच्या रक्षणाचा संकल्प आणि गोसेवकांच्या कार्याचा गौरव अशा भक्तिमय वातावरणात भुसावळात वसुबारसचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दीपावलीच्या पहिल्या दिवशी अर्थात …

कापूस आयात शुल्क परिपत्रकाची भुसावळात जाहीर होळी; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक!

भुसावळ (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारच्या कापूस आयात शुल्काच्या अन्यायकारक परिपत्रकाविरोधात शुक्रवार दिनांक ५ नोव्हेंबर …