कुऱ्हा पानाचे येथे रेशन दुकानावर प्रशासनाची धाड; नागरिकांच्या तक्रारीनंतर पुरवठा अधिकारी प्रत्यक्ष गावात; चौकशी करून कारवाईचे आश्वासन :

भुसावळ (प्रतिनिधी) : कुऱ्हा पानाचे येथील स्वस्त धान्य दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी सामूहिकरित्या तक्रार …

भुसावळ विभागातील रेल्वे मार्गावर नॉन-इंटरलॉकिंग काम ; मुंबईकडे जाणाऱ्या काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ-२०२७ च्या व्यापक तयारीचा एक भाग म्हणून, रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच कुंभमेळ्यादरम्यान सुरक्षित, …

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात आढावा बैठक : मंत्री ना. संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई, चारा व पीक परिस्थितीचा घेतला आढावा :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली …

भुसावळात पंधरवड्यात दुसरा खून; तरुणाचा गळा आवळून हत्या ; मित्रासोबत झालेल्या वादातून संतापाच्या भरात कृत्य; आरोपी स्वतःहून वरणगाव पोलिसांच्या शरण

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच अवघ्या पंधरवड्यानंतर शहरात पुन्हा एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना श्री विसर्जनाच्या …

बाेदवडच्या जिल्हा परिषद शाळेत ‘उजेड पेरणारी माणसं’चे रसग्रहण ; शिक्षक उमेश खानझाेडेंनी राबवला विद्यार्थी केंद्रीत उपक्रम ;

कुऱ्हा : वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बाेदवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘साहित्याशी मैत्री करू या’ हा उपक्रम राबवण्यात येताे आहे. त्यात नुकतेच ‘उजेड पेरणारी माणसं’ …

न्यू चैतन्य गणेश मंडळाने दिला व्यसनमुक्तीचा संदेश ; गणेशोत्सवात व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल) : भुसावळ शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील न्यू चैतन्य गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्याचा उपक्रम हाती …

भुसावळमध्ये गणेश मंडळांना सदिच्छा भेट : नवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान :

भुसावळ ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. नवलसिंग राजे पाटील …

भुसावळमध्ये कार्यालयीन पत्रव्यवहारात ‘गाव कामगार तलाठी’ उल्लेख टाळण्याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ ग्राम महसूल अधिकारी संघटनेने कार्यालयीन पत्रव्यवहार व कागदपत्रांवर ‘गाव कामगार तलाठी’ असा उल्लेख करू नये, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेने भुसावळचे …

दारासमोर झाड लावून गणेशमूर्तीचे विसर्जन करा; गणेशरूपी वृक्षदेवतेची स्थापना करा ; पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संदेश- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल) : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा उत्सव आहे. मात्र, गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतरही श्री गणरायाचा आशीर्वाद आपल्या घरात आणि जीवनात कायम राहावा, यासाठी …

जळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट शेतात जाऊन पिकांची पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी भुसावळ आणि जामनेर तालुक्यांमधील शेतपिकांची पाहणी केली. फेकरी येथे कापूस पीक कापणी प्रयोगात स्वतः …

दीपस्तंभांची ओळख करून देणारे ‘उजेड पेरणारी माणसं’-सौ. अपर्णा बेंगळे

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळचे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आनंदा लाेटन पाटील यांचं ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचून झालं. पेन पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केलं आहे. अवघ्या …

बनावट रेल्वे तिकीट सादर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा; बिल मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकांच्या काळात निवडणुकीचे साहित्य आणण्यासाठी प्रवास केल्याचे दाखवून बनावट रेल्वे तिकिटे सादर करणाऱ्या तत्कालीन मंडळ अधिकारी योगिता योगेश पाटील यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात …

भुसावळात सोनार भगिनींची पर्यावरणपूरक किमया ; गाईच्या शेणापासून साकारली आकर्षक गणेशमूर्ती; ‘टाकाऊतून टिकाऊ’चा दिला संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील गंगाराम प्लॉट परिसरातील भवानी पेठ येथे राहणाऱ्या खिलेश्वरी सोनार, प्रांजल सोनार आणि रोमा सोनार या तीन सख्ख्या बहिणींनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण …

शिंदी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा; नवीन सुरवाडे एजी फिडरचे काम पूर्ण ;

भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल)- तालुक्यातील शिंदी परिसरातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून, शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन सुरवाडे एजी फिडरचे काम पूर्ण …

पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती’ या विषयावर रंगली वादविवाद स्पर्धा

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती: योग्य की अयोग्य?’ या अत्यंत समकालीन आणि महत्त्वाच्या विषयावर …

भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते रुपेशभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा व सदिच्छा भेट संपन्न ;

भुसावळ ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री .ना. गुलाबराव पाटील यांचे स्वकीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनी …

दुःखद निधन वार्ता ; रोहित विजय नेरकर यांचे दुःखद निधन

भुसावळ (प्रतिनिधी)- विजय नेरकर यांचे सुपुत्र डॉ. रोहित विजय नेरकर (वय २४ वर्षे, MBBS) यांचे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मोटारसायकल अपघातानंतर सुरू असलेल्या …

न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद येथे इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भुसावळ (प्रतिनिधी) – नशिराबाद, ता.जळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर, नशिराबाद येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी स्पेलिंग उत्साहात साजरी.. सर्वप्रथम नशिराबाद नगराध्यक्ष …

शिंदी परिसरात शेतातील विद्युत तार चोरीच्या घटनांत वाढ ;

तार चोरीमुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी धावपळ; प्रलंबित वीज जोडणीमुळे शेतकरी हैराण, चोरट्यांवर कडक कारवाईची मागणी भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल)-: शिंदी परिसरातील शेतांमधून विद्युत तार, मोटारीचे …

भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धां उत्साह संपन्न ;

भुसावळ प्रतिनिधी : सेवा पंधरवाड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपरिषद भुसावळ आणि …

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात ;युवकांनी जास्तीत जास्त खेळाकडे वळून नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा – ना. संजय सावकारे

भुसावळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने …