जळगाव – येथील पोलीस मुख्यालय कार्यरत असणाऱ्या दोघा पोलीस अंमलदारांना कर्तव्यात कसूर केला म्हणून शिस्तभंगाची कारवाई करून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. दि.८ मे रोजी …
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये दि. ९ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी …
भुसावळ (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम …
भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्याचे …
भुसावळ (प्रतिनिधी) — हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूल, भुसावळचा इयत्ता 10 वीचा निकाल 83.92 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेत प्रथम …
भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवासी सुविधा कामे अधिक प्रभावी करण्यासाठी मंडळातील प्रमुख स्थानकांच्या मुख्य विभागीय वाणिज्य निरीक्षकांची आढावा बैठक भुसावळ विभागात दिनांक ०८ मे २०२६ …
भुसावळ (प्रतिनिधी) – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रासमोर सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्काच्या आंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद …
भुसावळ(प्रतिनिधी) – नाशिक विभागीय मंडळाचा एसएससी मार्च 2026 चा निकाल आज दिनांक 8 मे रोजी ऑनलाइन घोषित झाला. या परीक्षेत बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर …
भुसावळ (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व मराठी माध्यम) मधील विद्यार्थ्यांनी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत आपल्या यशाची …
भुसावळ(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाने घवघवीत यश संपादन …
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०२६ च्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०२ …
भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील वाढत्या कचरा समस्येविरोधात जय गणेश फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेत नगरपालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. शहरातील कचरा प्रश्न तातडीने …
भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खडका व किन्ही एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत …
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. …
भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या संदर्भात मोठी प्रशासकीय आणि राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्हा जात …
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे रोजी दुपारी …
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वादळी हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले होते. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली …
भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या नव्या ६६० मेगावॉट प्रकल्पाच्या ‘भेल यार्ड’ परिसरात बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. सकाळी साधारण १० …
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ आगारातून सुटणारी वराडसिम-चोरवड-गोजोरा-सुनसगाव-बेलव्हाळ मार्गावरील एसटी बस सेवा विद्यार्थ्यांना सुट्टी लागल्याचे कारण देत बंद करण्यात आली होती. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग …
भुसावळ ( प्रतिनिधी )-भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या आजोबांच्या नावाशी संबंधित नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफार …
वैध सहाय्यक कागदपत्रांशिवाय प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या बुकिंगमधील अनियमितता उघडकीस आल्यानंतर, मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक (एफटी) कोट्याच्या गैरवापराविरोधातील आपली मोहीम तीव्र केली आहे. हे प्रकरण …