एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन अपघातात गंभीर जखमी : प्रकृती चिंताजनक : अपघात की घातपात ? : पत्नीने व्यक्त केला संशय

एरंडोल, येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते दशरथ बुधा महाजन हे दुचाकीने भालगांव – बोरगांव रस्त्यावरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक …

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे भुसावळ विभागातर्फे दहावी बारावीतील ३०० मुलामुलींचा भव्य सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ तर्फे . १०, व १२ वी मध्ये ८०%च्या पुढे मार्क असलेल्या ३०० मुलामुलींचा सत्कार …

आडगाव उपविभागात तब्बल 18 तास वीज गायब !

चोपडा : तालुक्यातील आडगाव उपविभागात महावितरणची अवकृपा जाणवत आहे. महावितरणने सलग अठरा तास वीज प्रवाह बंद ठेवल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कारभारात गलथानपणा दिसून …

मध्यरात्री तरुणाची गस्तीवर असलेल्या पोलिसांसोबत अरेरावी; गुन्हा दाखल !

जळगाव प्रतिनिधी – रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. परंतू ते तरुण पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा प्रकार दि. १२ रोजी …

एसटी महामंडळ राबविणार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहिम;

मुंबई : शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित …

एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे –

मुंबई : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री …

फेरीवाल्यांना गणपती मंदिर परिसरात जागा देणार – निर्णय समिती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – फेरीवाल्यांना (हॉकर्स) मुख्य बाजारातील गणपती मंदिराजवळील मोकळ्या ओट्यांवर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या महिनाभरात या जागेवर पत्री शेड, दिवाबत्तीची व्यवस्था …

कोरोनाचे पुन्हा संकट ? महाराष्ट्रात एका दिवसात आढळले ५३ रुग्ण, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू –

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात कोरोनाव्हायरसचे तब्बल ५३ नवीन रुग्ण आढळले असून, यामुळे बाधितांची संख्या …

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळला, काही पर्यटक वाहून गेल्याची भीती

पुणे, – राज्यातील पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला …

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू ; खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा अंदाज

अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना अजून धगधगत असताना आता केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : अ‍ॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त –

रावेर – रावेर पोलिसांनी सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अ‍ॅल्युमिनीयमच्या तारांसह आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघांना अटक केली आहे.रावेरातील गट नंबर …

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील दोन जण हद्दपार ; प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले हद्दपारीचे आदेश ;

भुसावळ । प्रतिनिध ) – भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचेकडे …

शिवसेना कोणी संपवू शकत नाही, वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच निवडणूका लढणार – उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ

भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार निवडणूका लढणार आहोत , , शिवसेना कोणीच संपवू शकले नाही व संपवणार देखील नाही असा ठाम विश्वास …

प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात समाजवादी पक्षाचं आंदोलन, मनपाच्या प्रवेशद्वारावर चिपकवलं निवेदन –

जळगाव : वादळी वाऱ्याने तुटलेल्या वृक्षांमुळे शहरात बरेच रस्ते अरुंद झालेत, तुटलेली वृक्षे त्वरित उचलण्याबाबत मनपातर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात समाजवादी पक्षातर्फे मनपा आयुक्तांना …

मराठी लिहिता-वाचता येत नसल्यास रिक्षा परवाना नाही ! -नाशिक आरटीओचा नवा नियम ;

नाशिक – मुंबईत मराठी सक्तीवरून अनेकदा आंदोलने पहायला मिळतात मात्र नाशिकमध्ये आता रिक्षा चालकास मराठी वाचता व लिहिता येत नसल्यास परवाना मिळणार नसल्याची अट परिवहन …

वारकर्‍यांसाठी मोठा निर्णय : 1109 दिंड्यांना सरकारकडून 20 हजारांचे अनुदान – आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे निर्देश ;

मुंबई – गेल्या वर्षी पंढरपूरला जाणार्‍या प्रत्येक दिंडीला राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात आली होती परंतु यंदा वारी सोहळा जवळ आला तरी मदत न मिळाल्याने …

आषाढी एकादशीनिमित्त यंदाही केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने भुसावळ ते पंढरपूर मोफत रेल्वेगाडी 5 रोजी धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ येथून पंढरपूर वारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यामार्फत मोफत विशेष रेल्वे गाडी 5 जुलै रोजी सोडण्यात येणार …

भुसावळ येथील आर्या फौंडेशनला शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाचा कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार”

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील आर्या फौंडेशनला शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालययांच्या मार्फत ‘कर्मवीर पदमश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार” …

भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन शिधापत्रिका सेवा उपलब्ध; घरबसल्या अर्ज करण्याचे आवाहन –

जळगाव – भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी शिधापत्रिका (रेशन कार्ड) संदर्भातील विविध सेवा आता ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी घरबसल्या या सुविधांचा लाभ घेण्याचे …

पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी ! भडगावातील घटना ;

भडगाव :- शहरातील पेठ भागात एका विवाहितेवर तिच्याच पतीने किरकोळ कारणावरून वाहनाद्वारे थेट जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. किरकोळ भांडणातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या …

प्रशासनाने जनतेच्या समस्या केंद्रस्थानी ठेवाव्यात : आमदार अमोलभाऊ जावळे –

बामणोद – “प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टीकोन स्वीकारल्यास शासन आणि जनतेमधील दुरावा निश्चितच कमी होईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ फाईलींवर सही करण्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष जनतेशी …