१८ वी राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी

. भुसावळ (प्रतिनिधी ) – ११ वरिष्ठ राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता भुसावळ …

” दक्षिण आफ्रिका येथील ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भुसावळचे डॉ तुषार पाटील यांची यशस्वी धाव “

प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील सैनिकांच्या स्मुती व त्यांच्याप्रति आदरांजली या हेतुने या मॅरेथॉनचे १९२१ पासुन आयोजन करण्यात येते. यावर्षी ९८ वी कॉम्रेड मॅरॉथॉन …

वरिष्ठ पत्रकारांसाठी ५०० कोटींची तरतूद करा; ११ हजार पत्रकार वाट पाहतायत, निधी आहे पण सन्मान नाही : पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष ; आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही : संदीप काळे

मुंबई, — “राज्य शासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेल्या सन्मान व कल्याण योजनांकडे गंभीरतेने लक्ष देण्याऐवजी हलगर्जीपणा केला जात आहे. निधी असूनही निर्णय होत नाहीत, योजना वर्षानुवर्षे …

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ,नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन :

जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी …

महिलेवर चालू हल्ला ; मध्यस्थीवर देखील चाकूने वार ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवाजी नगरजवळील आगाखान वाडा परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. सुलताना …

बालपणीचे स्वप्न पूर्ण करून ती बनली एअर होस्टेस; पण काळाने केला घात –

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून एअर होस्टेस बनलेल्या रोशनी सोनघरे हिचा ही दुर्दैवी …

अहमदाबाद विमान अपघात : 265 नागरिकांचा मृत्यू –

अहमदाबाद – अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्यानंतर विमानातून 242 पैकी केवळ एक प्रवासी बचावला असून अन्य 241 प्रवाशांचा मृत्यू ओढवला आहे तर विमान ज्या …

भुसावळात ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली ; तर जखमींसाठी केली सामूहिक प्रार्थना.

भुसावळ (प्रतिनिधी )- अहमदाबादहून लंडनसाठी जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी उड्डान घेतल्यावर दोन मिनिटांमध्ये कोसळले. त्यात २६५ प्रवासी ठार झाले. व हे विमान अहमदाबाद जवळच्या …

एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ जणांचे सदस्यत्व रद्द –

जळगाव – एरंडोल येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ सभासदांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे उपाध्यक्ष श्रीकांत काबरा, सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांनी पत्रकाद्वारे …

पालिका निवडणुका उंबरठ्यावर ! , 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

मुंबई / बहुप्रतीक्षीत असलेल्या राज्यातील पालिका निवडणुका उंबरठ्यावर असून गुरुवारी राज्यातील सर्व मनपा, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह …

पाचोरा तालुक्यात दुचाकी अपघातात तरुण ठार, दुसरा जखमी -वेरुळी खुर्द रस्त्यावरील घटना : एक जण गंभीर जखमी

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द ते बहुळा धरणाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. पाचोरा …

चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे धाडसी घरफोडी : सव्वा सात लाखांचा मुद्देमाल लंपास –

चोपडा – : चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथून चोरट्यांनी घरातून 7.9 तोळे सोने व 20 हजार रुपये रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार समोर आला. चोपडा ग्रामीण पोलीस …

जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण, महिलेसह चार बळी; पुढील तीन ‘दिवस ‘ यलो अलर्ट’ –

जळगाव : जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने महिलेसह चार जणांचे बळी घेतल्याची घटना घडली. यात वीज पडून एक जण ठार झाला. पाचोरा, जामनेर आणि एरंडोल तालुक्यात …

भुसावळ बस स्थानकात अज्ञात इसमाचा मृत्यू –

ळभुसावळ प्रतिनिधी – येथील बस स्थानकात आठ जून रोजी 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद …

पैसे पडल्याचे सांगून सव्वा तीन लाखाची पिशवी पळवली ; मुक्ताईनगरातील घटना;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाहेर एका भामट्याने प्रौढाला दिशाभूल करून भर दिवसा ३ लाख २५ हजार रुपये असलेली थैली पळविल्याची घटना गुरुवारी …

जुगाराची सवय जडल्याने घरफोडी झाल्याची खोटी तक्रार ;भुसावळातील प्रकार उघडकीस ;

भुसावळ,(प्रतिनिधी ) – दि-12/06/2025, भुसावळ शहरात दिनांक १० जून रोजी दुपारी १२.०० वा. ते १३.३० वाजे दरम्यान लिम्पस क्लब जवळ, आर.बी. २/९५८ A नॉर्थ कॉलणी …

अहमदाबाद विमान अपघातात सुनील तटकरेंच्या नातेवाईकाचा मृत्यू

अहमदाबाद – अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती असून मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या …

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू – Bएपी वृत्तसंस्थेचा दावा : देश शोकसागरात : बॉलिवूड सेलिब्रेटींनी रद्द केले सर्व कार्यक्रम

एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या विमानत क्रू मेंबरसह एकूण 242 प्रवासी होते. विमानानं अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या काहीच मिनिटांत ते …

भुसावळात शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळा तर्फे विद्यार्थ्याचा गुण गौरव कार्यक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी ) –दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळ भुसावळ तर्फे सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील इयत्ता 10वी ते उच्च शिक्षण, पदवी/पदव्युत्तर परीक्षेतील …

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने घेतले तिघांचे बळी -21 घरांचे नुकसान : प्रशासनाकडून पंचनाम्यांना सुरूवात

जळगाव – मंगळवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक भागांत …

हजुर साहिब नांदेड ते फिरोजपुर दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरु होणार ;

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधा साठी गाडी क्रमांक 14622/14621 फिरोजपूर कॅन्ट जंक्शन – हजूर साहिब नांदेड – फिरोजपूर कॅन्ट जंक्शन दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्याचा …