भुसावळ विभागात दहावी व बारावी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गौरव सोहळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागातर्फे प्रथमच विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या …

भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिवस साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण या दिनाचे औचित्य साधून विभागीय रेल्वे कार्यालय ते भुसावळ रेल्वे स्टेशन दरम्यान पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीस …

१२१५० दानापूर–पुणे एक्सप्रेस गाडीला तांत्रिक बिघाडामुळे विलंब; भुसावळ स्थानकात प्रवाशांना ‘स्क्रॅच रेक’मध्ये यशस्वीरीत्या स्थलांतरित ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – १२१५० दानापूर–पुणे एक्सप्रेस गाडीला तांत्रिक बिघाडामुळे विलं भुसावळ स्थानकात प्रवाशांना ‘स्क्रॅच रेक’मध्ये यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आले दिनांक 05.06.2025 रोजी 12150 दानापूर–पुणे …

“ग्लोबल रनिंगदिनी डॉ तुषार पाटलांसोबत पाच किमी धावून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी दिल्या शुभेच्छा: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम”

भुसावळ ( प्रतिनिधी ) – जून महिन्याचा प्रथम बुधवार संपूर्ण जगात रनिंग दिवस म्हणून साजरा केला जातो. अधिकाधिक नागरिकांनी दैनंदिन जीवनात धावण्याचा सराव करावा व …

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पार्टनरची चाकू भोकसून हत्या करणाऱ्या तरुणाची आत्महत्या –

कोल्हापूर : अख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारं कोल्हापूर हत्याकांड सध्या चर्चेत आहे. लिव्ह इन रिलेशशिप मध्ये असलेल्या तरुणाने आपल्या पार्टनरची हत्या केली आहे. या प्रकरणाला आता …

भरधाव कार थेट बंगल्यात ; नाशिकमध्ये 5 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी:

नाशिक कळवण महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार थेट बंगल्यात घुसली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर …

स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकांसाठी लेवा समाजातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेणार .राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णय -शिशिर जावळे

भुसावळ ( प्रतिनिधी ) – -. नुकतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येऊ घातलेल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ …

जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजीत बालचित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी )- निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस वृक्षपूजन व …

मुक्ताईनगर अपघातातील दोघा मृतांसह 32 जखमींची ओळख पटली :

भुसावळ(प्रतिनिधी ) – सुरतहून बुलढाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली लक्झरी भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावरील कोथळी गावाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात लक्झरी चालकासह क्लीनरचा जागीच …

मजुरांची वाहतूक करणारी पिकअप पाल घाटात उलटली : एक ठार, 22 जखमी –

रावेर – सावद्याकडून पालकडे मजुरांना नेणारी पिकअप पाल घाटातील गारबर्डी गावाजवळ उलटून झालेल्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर अन्य 22 जखमी झाले. हा अपघात …

तरूणीस लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविणाऱ्या दोन मुस्लिम तरुणांवर गुन्हा दाखल ; जळगावात प्रकार उघडकीस :

– जळगाव – खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तीला जीवेठार मारण्याची …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,

मुक्ताईनगर, – मुक्ताईनगर शहरातील एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडितेने …

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांचे शनिवारी पुण्यात वितरण: डॉ. सुरेश सावंत, डॉ.अनंता सूर, डॉ .प्रकाश सपकाळे, डॉ. नरेंद्र खैरनार आहेत पुरस्कारांचे मानकरी

जळगाव : मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील(जळगाव) यांचे स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. सन २०२५ साठी …

मोठी बातमी.. सुधाकर बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी ; संजय राऊतांचा फोनवरुन निर्णय;

नाशिक, – नाशिकमधून मोठी आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेत …

खळबळ – जळगावात चार महिन्यांचे मृत अर्भक सापडले : अज्ञात मातेविरोधात गुन्हा –

जळगाव – तीन ते चार महिन्यांचे एक मृत नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडून माता पसार झाल्याचा प्रकार शहरात घडला आहे. जळगाव शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले …

क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्योत्सवाचे दुसऱ्या दिवशी आठ नाटकांचे मंचन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी दिनांक ०३.०६.२०२५ पासून मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे रेल्वे बोर्ड यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर …

व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार सर्व पत्रकारांना मोफत आरोग्य सेवासेवेचा शुभारंभ शिर्डी येथून; देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होणार उपक्रम.

मुंबई (प्रतिनिधी)जगभरातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक ऐतिहासिक उपक्रम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम संघटनेने सुरू केला असून, संघटनेच्या सर्व पत्रकार सदस्यांना …

पत्रकाराची व्याख्याच क्लिअर होत नाही : आमदार खताळ : व्हाईस ऑफ मीडियाचे केले कौतुक :

शिर्डी { प्रतिनिधी }पत्रकारिता क्षेत्रातही आता पेव फुटल्याने पत्रकाराची खरी व्याख्याच क्लिअर होत नाही परंतु आपण एखाद्या समूहाशी संघटनेशी जोडले गेल्याने पत्रकाराच्या अस्तित्वाची जाणीव होते. …

जळगावात अपघात : दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू –

जळगाव – शहरातील जुन्या महामाार्गवरील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोघा भावंडांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे व प्रमोद शिवदे …

मुक्ताईनगर उड्डाणपूलावर भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळली : दोघे जागीच ठार, 24 प्रवासी जखमी –

मुक्ताईनगर (4 जून 2025) : जिल्ह्यात अपघाताची मालिका कायम असून मुक्ताईनगराजवळील कोथळी उड्डाणपूलावर सुरतकडून बुलढाण्याच्या दिशेने निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात दोन जण …

शिक्षक प्रशिक्षणात तांत्रिक अडचणीमुळे सावळा गोंधळ! शिक्षकांना निष्कारण मनस्ताप ! कोणाचेही नुकसान होणार नाही. प्र. ह.दलाल यांचे आश्वासन

भुसावळ (प्रतिनिधी ) – एकाच वेतनश्रेणीत अखंड बारा वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण सेवा झालेल्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी मिळण्यासाठी आवश्यक …