भुसावळ शहरात वकीलावर चाकू हल्ला : रोझोद्याच्या तरुणाला अटक –

भुसावळ (प्रतिनिधी ) : कौटूंबिक खटल्याची केस घेवू नये या वादातून भुसावळातील वकिलावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना श्री नगर भागवत मंगळवारी दुपारी घडल्याने …

ट्रॅव्हल्स प्रवासादरम्यान महिलेचे साडेचार लाखांचे दागिने गायब ; महिनाभरानंतर लक्षात आला प्रकार ;

जळगाव प्रतिनिधी ;– पुण्याहून जळगावला परतणाऱ्या महिलेच्या बॅगेतून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. हा प्रकार महिनाभरानंतर लक्षात आल्याने जिल्हापेठ …

मालेगावात बोगस जिल्हाधिकारी जेरबंद.. नागरिकांना लाखोंचा गंडा

मालेगाव, राज्यात बोगस पोलिसांचा सुळसुळाट वाढलाय त्यातच आता बोगस जिल्हाधिकारी बनून नागरिकांना गंडा घालणारी घटना मालेगावात उघड झालीय. नाशिकच्या मालेगावमध्ये नोकरी तसेच सरकारी जागेवर घरे …

वेल्हाळे शिवारात पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पुण्यात बेड्या –

भुसावळ (प्रतिनिधी ) : मद्यपी पतीने कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (25, बीड, जि.परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील …

कुणाल कामरा स्पष्टच म्हणाला ; मी चुकीचे बोललो नाही , माफी मागणार नाही ! –

मुंबई – मी काहीही चुकीचे बोललो नाही. अजित पवार (पहिले मुख्यमंत्री) यापूर्वी जे म्हणाले होते तेच मी म्हणालो, असे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा म्हणाला आहे. …

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : आठ साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ –

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आठ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळालेल्या गाड्यांमध्ये …

स्नेहयात्री राज्यस्तरीय करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याची ‘इथे चुल कोणी मोडू नये’ एकांकिका प्रथम , ‘रंगबावरी’ द्वितीय, तर तृतीय पारितोषिक ‘द अनसिन व्हीजन’

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे श्रीकृष्णचंद्र सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. शनिवार व रविवार असे दोन दिवस झालेल्या या स्पर्धेचा …

महादेव मंदिरातील चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांकडून उघड, मुद्देमालासह दोघे ताब्यात ;

भडगांव – कजगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेला चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी उघडकीस आणला असून दोघांच्या मुस्क्या आवळल्या आहे. गुन्हयातील 31 हजार रुपये रोख व ऍम्प्लिफायर …

जिल्हा बँकेवर सायबर दरोडा , तब्बल तीन कोटींच्या चोरी प्रकरणी SIT करणार तपास ; मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. २५ : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संगणकीय यंत्रणा हॅक करून ग्राहकांच्या खात्यातील तब्बल तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम एका अज्ञात सायबर हल्लेखोरांनी …

पुणे हादरले.. कचऱ्यात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये 6-7 अर्भकं सापडले ;

पुणे -पुण्यातील दौंडमधून धक्कादायक बातमी समोर आलीय. चक्क कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दौंडच्या बोरावकेनगरमध्ये …

भुसावळ तालुक्यात रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास -महसूल प्रशासनाची मोहिम : शेतकर्‍यांना मोठा दिलासा

भुसावळ (प्रतिनिधी ): भुसावळ महसूल प्रशासनाने सर्व महसूल मंडळांत मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरू केल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा …

वरणगाव येथील जवानाचे हृदयविकाराने मृत्यू ; २७ रोजी होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ;

वरणगाव – शहरातील सिध्देश्वर नगर मधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर (३५) यांचे आसाममधील लेखपली येथे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन …

लोको पायलटवर टीटीईचा साखळीने हल्ला, रेल्वे कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त –

भुसावळ (सा वा ) –बल्हारशाह रेल्वे स्टेशनवर नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्र-12656) मधील टीटीई इंद्रराज मीना यांनी लोको पायलट घनश्यामदास बैरामी यांच्यावर साखळीने हल्ला केल्याचा धक्कादायक …

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी ; स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

नवी दिल्ली – रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कार्यालयाने देशभरातील ९९,१७३ नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ‘DEFUNCT’ (निष्क्रिय) यादीत टाकले असून या निर्णयाने संपूर्ण …

प्रचलित परीक्षा नियोजन ठेवावे; राज्य शिक्षक परिषदेची मागणी-२५ एप्रिलपर्यंत परीक्षा चालल्या तर सर्वच नियोजन कोलमडण्याचे संकट ;

भुसावळ , (प्रतिनिधी )–राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घेऊन १ मे रोजी निकाल …

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन गर्भवती करणारा तरुण अटकेत ;

जळगाव – अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून याप्रकरणी तरुणाला अटक केली असुन त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये …

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे ; लेवा पाटीदार समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळ्यात लागले २३ विवाह ;

जळगाव (प्रतिनिधी) : सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळणेसाठी सद्यपरिस्थितीत सामुहिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज बनलेली आहे. समाजाची बांधीलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन आपले …

भुसावळात पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग !

भुसावळ ( प्रतिनिधी) – शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अंगावर अॅसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करून विनयभंग …

जळगावात अंगणवाडी सेविका बेपत्ता:

जळगाव : २४ वर्षीय अंगणवाडी सेविका कोणाला काहीएक न सांगता दुकानातून बाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी तीन वाजता शहरातील फुले मार्केट …

जळगावात दोन डॉक्टरांच्या दुचाकी लंपास,

जळगाव : सुमारे ४५ हजार किमतीची होंडा शाईन तसेच सुमारे २५ हजार किमतीची होंडा, अशा दोन दुचाकी चोरट्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेल्या. या …

गोरखपूर एक्सप्रेस मध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे तोतया टीसीला रंगेहात पकडले ; रेल्वे प्रशासनाची कारवाई –

भुसावळ (प्रतिनिधी ) – गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (11080) एक्सप्रेसमध्ये सदर घटना घडली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे S/8 कोचमध्ये एक तोतया …