बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे वार्षिक पुरस्कार वितरण समारोह संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे दिनांक 21 मार्च रोजी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन …

मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील शेतकऱ्याने शेतातच घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू ! –

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे शेतात शेतकऱ्यांचे विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा उपचारादरम्यान दि. २० मार्च रोजी मृत्यू झाला …

रावेर तालुक्यात केळीपासून स्पिरिट निर्मिती युनिट स्थापन करावे – आमदार अमोल जावळे; टेक्नोलॉजी ट्रान्सफर सेंटर आणि अर्बन ग्रोथ सेंटर स्थापन करण्याची विशेष मागणी

रावेर (प्रतिनिधी ) – इथेनॉलच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केळीपासून स्पिरिट निर्मितीला चालना देणे आवश्यक आहे. रावेर तालुका …

युवा शेतकऱ्याची झाडाला गळफास घेत आत्महत्या -रावेर तालुक्यातील अजनाड येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात अजनाड येथे ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी रात्री ८ …

महामार्गांसह सर्वच मार्गांवर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती

मुंबई (वृत्तसेवा) : राज्यातील महामार्गावर तसेच शहरातील हॉटेलसह पेट्रोलपंप याठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व चांगली स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सर्वच महत्वाच्या …

जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू !

जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च …

मानापुरी ता.यावल येथिल होळी उत्सवात सहभागी होऊन देवगिरी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी होळीचा लुटला आनंद ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – मानापुरी या.यावल येथिल होळी उत्सवात देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ विभागातील कार्यकर्त्यांनी जनजाती बांधवासोबत सहभागी होऊन होळीचा आनंद लुटला . अतिशय उत्साहाने …

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ :

यावल प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्षाचे प्रदेशअध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आमदार …

पाचशे रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकार्‍यासह खाजगी पंटर जाळ्यात –

छत्रपती संभाजीनगर : चेक पॉईंटवर बसला प्रवेश देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून पंटरांच्या माध्यमातून पाचशे रुपयांची लाच घेताना पेठ चेक पॉईंटवरील मोटार वाहन निरीक्षकांसह दोन …

लाच भोवली ; धरणगाव पंचायत समितीचा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव (प्रतिनिधी ) – वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धरणगावत पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकार्‍याला जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. …

सहाय्यक फौजदाराची मुलगी झाली आयएएस अधिकारी ;कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रुपल राणाचे यूपीएससीत घवघवीत यश :

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील रुपल राणा हिने 2024 UPSC नागरी सेवा परीक्षेत 26 वा क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे. तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने सिद्ध केले …

खळबळजनक घटना ! रावेरमध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकवून ११ लाखाची खंडणी मागणाऱ्या महिलेस पोलिसांनी केली अटक. –

रावेर :- कारमध्ये महिलेला लिफ्ट दिल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र या महिलेने इसमास हनी ट्रॅपमध्ये अडकवून अश्लिल व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली …

पद्मश्री चैत्राम पवार सत्कार समितीत प्रमोद अण्णा पाटील; पर्यावरण कामी शाश्वत विकासाचे उदाहरण म्हणजे बारीपाडा;

, जळगाव – बारीपाड्यातील विहीरी मार्चच्या उन्हाळ्यात भरुन आहेत,विपूल वनसंपदा, मोहांची झाडे,अनेक प्रकारच्या रानभाज्यांसह पर्यावरणाबाबत बारीपाड्यात चैत्राम पवार यांचे काम अतिशय उल्लेखनीय आहे,१००%आदिवासी असलेल्या या …

भादली येथे किरकोळ वादातून माजी उपसरपंचाचा निर्घृण खून !

जळगाव :- भादली गावात किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली. अज्ञात तिघांनी ३६ वर्षीय माजी उपसरपंचाच्या छातीत धारदार …

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणार्‍या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक –

सातारा – सातारा स्थानिक गुन्हे शाखेने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणार्‍या महिलेला एक कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली. प्रकरण मिटवण्यासाठी तीन …

भुसावळ शहरात तृतीय पंथीयावर ब्लेडने हल्ला : तिघां विरोधात गुन्हा ;

भुसावळ (प्रतिनिधी : शहरातील केला सायडींगजवळ दुचाकीवरून जाणार्‍या तृतीय पंथीयावर जुन्या वादातून एकाने ब्लेड मारून हल्ला केला. ही घटना गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. …

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू ; मंत्री दादा भुसे यांची माहिती –

मुंबई – आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक …

सुरक्षा दलाच्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा –

छत्तीसगड – छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून या चकमकीत एक जवानही शहीद झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेबद्दल …

शिवसेना (उबाठा) नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांचे फेसबुक अकाउंट हॅक ; सायबर पोलिसांत तक्रार दाखल:

जळगाव: – शिवसेना (उबाठा) नेत्या आणि शैक्षणिक संस्थाचालक वैशालीताई सुर्यवंशी यांचे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी हा …

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार ? अजित पवारांनी मांडली ही भूमिका –

मुंबई : राज्यभरातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने दिले असलेतरी अर्थसंकल्पातही महिलांच्या पदरी काही पडले नाही मात्र आता अधिवेशनात पुन्हा प्रश्न समोर …

मध्य रेल्वे ३३२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार

उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर / करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि …