छपरा-एलटीटी एक्स्प्रेस रविवार, सोमवारी धावणार –

भुसावळ – दिवाळीसह छटपूजा उत्सव आटोपल्यानंतर मुंबईकडे येणार्‍या चाकरमान्यांची गर्दी वाढल्याने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा –

भुसावळ – महायुतीतील भाजपाचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रविवार, 17 रोजी दुपारी चार वाजता प्रचार दौरा आयोजित करण्यात आला …

फैजपूर नगरीत स्वयंभू पांडुरंग रथोत्सवासाठी लोटला भक्तांचा जनसागर –

फैजपूर – फैजपूर शहरातील संत खुशाल महाराज देवस्थानच्या साक्षात असलेल्या पांडुरंगाचा रथोत्सव शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर उत्साहात व भक्ती भावात साजरा करण्यात आला. शतकोत्तर …

भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली मराठे-पाटील यांचा भाजपात प्रवेश -आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार

भुसावळ – भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती ललित मराठे यांनी शनिवारी यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार …

भुसावळातील जाम मोहल्ला परिसरात आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत -फटाक्यांची आतषबाजी अन फुलांच्या पाकळ्यांची सर्वत्र उधळण

भुसावळ : भुसावळ विधानसभेतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी सायंकाळी शहरातील खडका रोड भागात प्रचार रॅली काढली. अत्यंत जल्लोषात व उत्स्फूर्तपणे आमदार सावकारे …

जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजाती गौरव दिन साजरा ;

भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ शाखेच्या वतीने स्वतंत्रता सेनानी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजातीय गौरव दिन १५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी साजरा करण्यात …

विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे केली भुसावळ शहरात मतदार जनजागृती

भुसावळ – प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदार जागरूकता व सहभाग अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. सायकलवर मतदार जनजागृतीचे फलक लावून ही रॅली …

निवडणुकीत जात-धर्म आणणारे नामर्दाची औलाद : आमदार बच्चू कडू – प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार सभेत जोरदार टीकास्त्र

रावेर – अनिल चौधरी एक सच्चा कार्यकर्ता आहे. अनेकदा विविध मागण्यांसाठी ते प्रयत्नशील राहिले. जे नामर्दाची औलाद असतात तेच निवडणुकीत धर्म आणि जात आणतात. काम …

जळगावात कारमध्ये २० लाखांची रोकड सापडली

जळगाव – विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत आहेत. यावेळी जळगाव शहरात पोलिसांना आज वीस लाख रुपयांची रोकड आढळून आली …

गुरुनानक जयंती निमित्त 5000 भाविकांनी घेतला लंगरचा स्वाद ; गुरुद्वारात अखंड पाठ साहेब पठण भजनाचा कार्यक्रम साजरा

भुसावळ – गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुरुद्वारा अखंड पाठ साहेब समाप्ती झाली गुरुद्वारात आयोजित केलेल्या लंगर मध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादचा लाभ घेतला …

बनावट नोटा प्रकरणी चौथा संशयीत ताब्यात : दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी ;

यावल – येथील एका बियर शॉपी मध्ये बियर विकत घेऊन पाचशे रुपयाची बनाव नोट चलनात आणण्याचा प्रयत्न चार जणांनी केला या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना …

चाळीसगाव येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा युवकांना अटक

चाळीसगाव – चाळीसगाव येथे दोन गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा युवकांना अटक करण्यात आली असून शस्त्र साठा जप्त केला गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी …

भुसावळच्या आयुध निर्माणी केंद्रीय विद्यालयामध्ये बाल दिन उत्साहात

भुसावळ – येथील आयुर्माने केंद्रीय विद्यालयात बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य नंदेश्वर यांच्या हस्ते झाली यावेळी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या …

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना अ.भा.सफाई कामगार संघटनेचा पाठिंबा – आमदारांनी समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे आमदार संजय सावकारे यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. शनिवार, 16 रोजी पदाधिकार्‍यांनी आमदार संजय सावकारे …

भुसावळात उद्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा -प्रचाराला वेग : विविध समाजांकडून पाठींबा

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये रविवार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रचार …

बांधकामाचे साहित्य कोसळल्याने रिक्षेचे नुकसान :

भुसावळ – येथील मुख्य बाजारपेठ भागात सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य अचानक कोसळले यामुळे खाली उभी असलेल्या रिक्षा याखाली दबली गेल्याने रिक्षाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी …

भुसावळात नाकाबंदित चार तासात 12 लाखांची रोकड जप्त : स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई :

भुसावळ – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक यंत्रणेने शहराच्या तीन बाजूला सुरू केलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या नाकाबंदीत शहरात सात ठिकणी वाहनांची तपासणी करीत …

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची आज वरणगावात प्रचार सभा -महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ होणार सभा

भुसावळ – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार …

राज्यात शाळांना 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर :

मुंबई, – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी असून असून निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 12 व 22 मध्ये आमदार संजय सावकारे यांची आज प्रचार रॅली –

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांनी उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शहरातील विविध भागात त्यांच्या प्रचार रॅली …