चाळीसगाव – चाळीसगाव येथे दोन गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा युवकांना अटक करण्यात आली असून शस्त्र साठा जप्त केला

गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले हवालदार राहुल पाटील यांना वडाळी फाट्याजवळील शिवम कैलास जगताप जुना पावर हाऊस रोड भीम नगर चाळीसगाव हा एक गावठी बनावटीची पिस्तूल व चार जिवंत काडतुस सह ताब्यात घेतला तसेच हवालदार सुधाकर आणि अंभोरे यांनाही भडगाव रोडवरील अंबिका हॉटेल जवळ अभिजीत रतन चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह जप्त केली आहे


