यावल – येथील एका बियर शॉपी मध्ये बियर विकत घेऊन पाचशे रुपयाची बनाव नोट चलनात आणण्याचा प्रयत्न चार जणांनी केला या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं होते परंतु त्यांचा एक साथीदार फरार होता त्यालाही बराणपुर मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले या सर्वांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट पाचशे रुपयांची नोट देऊन बियर घेण्याचा प्रयत्न केला फरार झालेला चौथा संशय सुनील सुरेश अत्तरे राहणार बोरगाव बुजुर्ग राहणार अंधाना जिल्हा खरगोन याला गुरुवारी बऱ्हाणपूर येथून मध्य प्रदेशातील फरार झालेला चौथा संशयित सुनील अत्तरे हा बुरानपुर शहरात लपून होता त्याच पोलीस हवालदार अनिल साळुंखे परमेश्वर जाधव हितेश बागुल प्रशांत पाटील वसीम तडवी सुनील पाटील या पथकाने ताब्यात घेतले या दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधीश आर एस जगताप यांनी 21 नोव्हेंबर पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान मोरे तपास करीत आहे



