आ सावकारेंनी दिल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमदार सावकारे व मित्र परिवार यांनी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ना गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांचे …

दि.९ रोजी नेवे वाणी समाजाचा भुसावळला वधु वर पालक मेळावा

भुसावळ – नेवेवाणी समाज विकास प्रतिष्ठाण कल्याण – मुंबई परिसर या संस्थेने नेवेवाणी समाजातील अखिल भारतीय वधु वर व पालक मेळावा भुसावळ येथे दि.९ रोजी …

भारतीय बौद्ध महासभाचा शालेय शिक्षणात मनुस्मृती ला विरोध ; तहसीलदार यांना निवेदन ;

धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतातील सर्व नागरिकास समान असलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, आणि नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेला काळीमा फासणारी ही बाब आहे.ही बाब म्हणजे सर्जनशील भारताची निर्मिती करणाऱ्या …

चला हरित भुसावळ करु या.. “मिशन ग्रीन भुसावळ “चळवळ उभी करण्यासाठी ५ जून रोजी बैठकीचे आयोजन ;

भुसावळ – शहराचे व परीसराचे वाढते तापमान आणि भविष्यातील बिकट संकटांचा विचार करता आता सर्वांनी एकत्र येऊन ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे, आपण सर्वच आपापल्या …

जिल्ह्यात खुनाची मालीका सुरूच : वरणगावला चाकु हल्ल्यात एक ठार तीघ जखमी :

वरणगाव – जिल्ह्यात मागील आठवड्या पासुन एका मागून एक खुनाची मालीका सुरूच असुन वरणगाव शहरात बाजार पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी दुपारच्या वेळेस दोन मोटर सायकली समोरा …

भाजपच्या स्मिता वाघ विजयी :

: जळगाव, जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या विजयी ठरल्या आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे करण पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. स्मिता वाघ यांनी जवळपास …

रावेर मधून रक्षा खडसे यांची विजयाची हॅटट्रिक :

जळगाव, – रावेर लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे या विजयी झालेल्या आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची …

निफाडमध्ये सुखोई विमान कोसळले : वैमानिक सुरक्षित :

निफाड : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका शेतात सुखोई -30 लढाऊ विमान कोसळताच त्यास आग लागली. या विमानात 2 वैमानिक होते. त्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच …

साकेगाव शिवारातून अल्पवयीन मुलीला पळवले –

भुसावळ : साकेगाव शिवारातील वीटभट्टीवर काम करणार्‍या एका कुटूंबातील 13 वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. ही घटना 29 मे …

भुसावळात चालकाला झोप आल्याने डिझेलचा टँकर उलटला : महामार्गावरील घटना : लोकांनी वाहिले डिझेल

भुसावळ : जळगावकडून नागपूरकडे डिझेल घेवून निघालेल्या भरधाव टँकरवरील चालकाला झोप आल्याने टँकर महामार्गावरील राजस्थानमार्बलजवळील सर्व्हिस रोडखाली उतरून उलटल्याची घटना सोमवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास …

जागतिक तंबाखू विरोधी दिवस जनजागृती आणि शपथ देवून भुसावळ मध्ये साजरा :

भुसावळ – नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव जिल्हा शाखे तर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिवसाचे औचित्य साधून उन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नवजीवन …

भुसावळातील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या अरुणोदय शिष्यवृत्ती योजनेस प्रारंभ :

भुसावळ- येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील जी एन एम ए ची पहिल्या वर्षाची थोरगव्हाण येथील विद्यार्थिनी सुष्मिता महेश रोटे हिला अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या …

काही प्रवासी गाडीत वेळेत बदल :

भुसावळ विभागातील काही प्रवासी गाडीच्या आगमन आणि प्रस्थान वेळापत्रकात दिनांक ०१.०६.२०२४ पासून बदल करण्यात आला आहे. हा बदल प्रवास सुरु दिनांक ०१.०६.२०२४ पासून लागू होईल.सुधारित …

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे :

नाशिक : नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त पदावर दत्तात्रय कराळे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाने सोमवारी काढले …

जागतिक सायकल दिवस : २० किमी सायकलिंग करून केला साजरा : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम :

भुसावळ – ३ जून हा दिवस संपूर्ण जगात सायकल डे म्हणून ओळखला जातो. सुरुवातीस वाहतुकीसाठी सायकल प्रत्येक परिवाराची सदस्य होती. परंतु ८० च्या दशकानंतर स्वयंचलित …

आ. सावकारे व कुटुंबाला वाय प्लस सुरक्षा द्यावी : महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी दिले उपविभागीय अधिकारी व डीवायएसपी यांना निवेदन :

भुसावळ- माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्येने भुसावळ हादरले असतांनाच प्रमोद सावकारे यांना देखील जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने …

तरुणाला ५ लाखांमध्ये तरुणींनी ऑनलाईन गंडविले -जळगांव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :

जळगाव (प्रतिनिधी) – टेलिग्रामवर फेक आयडी तयार करुन, त्यात वेळोवेळी टास्क देऊन, त्या व्दारे पैसे देण्याचे आमीष दाखवत, शिरसोलीच्या २७ वर्षीय युवकाची तब्बल ५ लाखांमध्ये …

जळगावात मध्यरात्री खून : भर रस्त्यावर कामगाराचा गळा चिरला -सोमवारी पहाटेच्या सुमारास घटना उघडकीस

जळगाव – शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सोमवार रोजी दि. ३ जुन रोजी पहाटेच्या …

जनता एक्सप्रेस मध्ये मोबाइल चोरी करणारी टोळी शोध पथकाच्या ताब्यात –

जळगांव – जनता एक्सप्रेस अप मधून दिनांक २ जून रोजी ११.५० वाजेच्या सुमारास रोहीत विमल यादव वय-23 रा. भवानीपुरा राजधाम जिल्हा पुर्णिया राज्य बिहार सोबत …

भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणी रविवारी महिलांची झाली सभा ; बुधवारी काढणार मोर्चा :

भुसावळ – शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खूनप्रकरणी विविध समाजातील महिलांनी रविवारी बैठक घेतली. बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यात बुधवारी …

रेल्वेने केला 1285 फुकट्या प्रवाशांकडून सात लाखांचा दंड वसुल -भुसावळ विभागात मोहिम

भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता फुकट्या प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात 30 व 31 मे रोजी विशेष मोहिम …