नगरसेवक पिंटू कोठारीं यांच्या प्रयत्नाना यश :आयटीआयच्या विद्यार्थ्यांना शहरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले :

भुसावळ : औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शहराबाहेरील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. सद्यस्थितीत रेल्वे आणि बससेवा …

भुसावळातील कोरोना योद्ध्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव – कोरोना काळात मदतकार्य करणार्‍यांचा सत्कार :

भुसावळ : शहरात कोरोनाच्या काळात जिवाची बाजी लावून जनसामन्यांना मदतीचा हात देणार्‍या कोरोना योध्दांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. …

कार्बन क्रेडिट एक चळवळ :शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक नाना पाटील सर यांचाअनोखा उपक्रम :

भुसावळ – लिटिल हेल्प ट्रस्ट, शैक्षिक आगाज भारत या संस्थेच्या माध्यमातून यावेळी नवीन वर्षाची सुरुवात कार्बन क्रेडिट कॅम्पेन” या अनोख्या जनजागृती मोहिमेने करणार आहे. कोरोनाच्या …

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : संतप्त शिवसैनिकांकडून वाहनांची तोडफोड –

मिरज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याची घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे घडली व या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये …

भुसावळात कॅन्सर निदान व तपासणी शिबिर संपन्न : कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी केले मार्गदर्शन :आर्या फाउंडेशन संचालित हिरकणी महिला मंचचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधे आर्या फाउंडेशन संचालित हिरकणी महिला मंचच्यावतीने शनिवार दिनांक १८ रोजी कॅन्सर निदान व तपासणी शिबिर घेण्यात आले …

आर्या फाउंडेशन संचालित हिरकणी महिला मंचतर्फे कॅन्सर निदान व तपासणी शिबिर संपन्न : कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी केले मार्गदर्शन :

भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधे आर्या फाउंडेशन संचालित हिरकणी महिला मंचच्यावतीने शनिवार दिनांक १८ रोजी कॅन्सर निदान व तपासणी शिबिर घेण्यात आले …

बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा – वरणगाव शिवसेनेची मागणी : कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी : पोलीस स्टेशनला दिले निवेदन :

वरणगाव – बंगरूळ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित त्वरित अटक करावी. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शुल्लक गोष्ट असल्याचे …

रावेर ब्राऊन शुगर गुन्हा प्रकरणी महिलेचा साथीदार जेरबंद :

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर येथील ब्राऊन शुगर गुन्ह्यातील आरोपी महिलेच्या साथीदाराला रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे …

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते भुसावळातील सामाजिक कार्यकर्त्या अंजुम खान कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ – येथील एम आय तेली स्कुलच्या शिक्षिका तथा समाजसेविका अँड . अंजुम खान यांना भुसावळ नगर्परिषदेतर्फे कोरोना योद्धा म्हणून पुरस्कृत करण्यात आले असून राज्याचे …

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार :

जळगाव – सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर …

ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या पारोळा तालुका अध्यक्ष पदी दिगंबर वना पाटील यांची नियुक्ती :

पारोळा – ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय नोंदणीकृत ग्राहक संघटनेची बैठक नुकतीच आयडीयल इंग्लीश मीडियम स्कूल पारोळा येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण …

रावेरात एक कोटींचे ब्राउन शुगर जप्त : महिलेस अटक : जळगाव गुन्हे शाखेच्या कारवाईचे कौतुक : जिल्ह्यात प्रथमच मोठी कारवाई :

रावेर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीं किंमत असलेले तब्बल अर्धा किलो ब्राउन शुगर रावेरातून …

भुसावळात शौर्या अकॅडमीतर्फे विजय दौड उत्साहात संपन्न :

भुसावळ : शौर्या अकॅडमीतर्फे गुरुवार, 16 डिसेंबर या दिवशी विजय दौड आयोजित करण्यात आली. अकॅडमीचे प्रवीण नायसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 16 डिसेंबर …

आंतर महाविद्यालयीन कब्बडी स्पर्धेत भुसावळातील भोळे महाविद्यालयाचे यश –

भुसावळ प्रतिनिधि – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष) स्पर्धा 8 डिसेंबर 2021 रोजी अ‍ॅड.एस.ए.बाहेती कॉलेज, जळगाव येथे …

भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयात अल्पसंख्यांक दिन साजरा :

भुसावळ प्रतिनिधी -भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नीती आणि सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. …

जळगांवचा महर्षी वाल्मिक संघ ठरला राष्ट्रवादी कबड्डी चषकाचा मानकरी ; जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन ;

भुसावळ – येथील जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लब ने भुसावळ येथे आयोजित केलेला जिल्हा कबड्डी निवड चाचणी राष्ट्रवादी चषक जळगांव येथील महर्षी वाल्मिक संघाने पटकावला.राष्ट्रवादी …

भुसावळात भाजपाला खिंडार : नगराध्यक्ष यांचेसह विद्यमान नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – यह तो ट्रेलर है ….जिल्ह्यातून अनेक दिग्गज राष्ट्रवादीत येतील ….

भुसावळ : अखेर भुसावळातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 16 विद्यमान व सहा माजी नगरसेवक-सेविकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक नगरसेवक भाजपातून निवडून …

भुसावळातील अतिक्रमण धारकांना घरे मिळवून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही; भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा :

भुसावळ – विकास कामासाठी किंवा कुठल्याही शासकीय प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घ्यावे लागतात मात्र हे काम करतांना तेथील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे देखील गरजेचे आहेत परंतु …

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका – उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अत्याधुनिक प्लँटचा उद्घाटन सोहळा :

जळगाव – दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी …