निधन वार्ता : रामकृष्ण गंगाविष्णु काशिव

भुसावळ – येथील आनंद नगर मधील रहीवाशी रेल्वेचे सेवानिवृत्त वरिष्ठ कार्मीक अधिकारी रामकृष्ण गंगाविष्णु काशिव ( 84 ) यांचे आज दि. 6 रोजी रात्री 10 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दैनिक आव्हान चे प्रतिनिधी संजय काशिव व प्रा.जय काशिव यांचे वडील असुन त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली जावई नातवंडे पंती असा परिवार आहे.त्यांची अंतयात्रा आज दिनांक 7 शनिवार रोजी दुपारी 4 वाजता रहाते घरी आनंद नगर येथुन निघणार आहे.