भुसावळ –
कोकण रेल्वेत रेल कामगार सेना व केआरसीईयु,एससीएसटी युतीचा रेल्वे मान्यताप्राप्त युनियनच्या निवडणूकीत 924 मतांनी विजय मिळवल्या बद्दल भुसावळातील रेल कामगार सेना कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांच्या सह मंगू शेलोडे,सुरेंद्र यादव,अरविंद थोरात,कमलाकर बानाईत, वीरकुमार ममैय्या,प्रकाश करसाळे,भरत शर्मा,मुकेश महाजन,संजय चौधरी,निरंजन राउत,मंगेश बोरोले,मोहन राजपूत,गजानन चौधरी,शेख शकील (तम्मा पहेलवान) हाजी शेख शकील,शेख इकबाल , आनंदकुमार,मनोजकुमार सिंग आदी उपस्थित होते.
—/


