हवामान खात्याचा इशारा.. पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे

मुंबई – राज्यात पावसाने जोरदार दडी मारली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अद्याप कोल्हापूरची परिस्थिती …

नाशिक येथे वाळलेले झाड कारवर कोसळल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यु :

lयावल – कार वर वाळलेले झाड कोसळल्याने झालेल्या विचित्र अपघातात यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुळ रहिवासी तथा नाशिक येथील शिक्षक यांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी …

मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे विशेष गाड्या रद्द :

विशेष गाड्यांचे रद्दीकरणभुसावळ –मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासन द्वारा काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे —रद्दीकरण01131 दादर साईनगर शिर्डी विशेष दिनांक 24.07.2021 …

लोन देण्याचे आमिष लाखोंची फसवूणक: तीन ठगांना उत्तर प्रदेशातून अटक :

जळगाव – शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्ती आणि भडगाव शहरातील तरूण यांना पॉलीसीद्वारे पैश्यांचे आमिष दाखवत अनुक्रमे सुमारे ४५ लाख ५० हजार ८८१ आणि …

जळगाव जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले :

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 06 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 01 , …

जनमत प्रतिष्ठान तर्फे गुरुपौर्णिमा साजरी.

जळगाव – जनमत प्रतिष्ठान तर्फे शुक्रवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली . प्रसंगी क्लास मध्ये मुलांनी शिक्षकांना फुलगुच्छ घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली गुरु चे महत्व …

चाळीसगाव तेली समाजातर्फे तेली समाज भूषण चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार :

चाळीसगाव – चाळीसगाव तेली समाजातर्फे माजी ऊर्जामंत्री व तेली समाज भूषण चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवार रोजी तेली समाज मंगलकार्यालय चाळीसगाव येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थित …

जीवंत काडतुस, एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना अटक ;

पाचोरा – शहराजवळ एक जीवंत काडतुस एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात …

अमृत भजनावली’ व ‘गीतगंगा’ पुस्तकाचे प्रकाशन –

भुसावळ –शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर मठाचे मठाधिपती हभप भरत महाराज (नशिराबाद) यांचे कीर्तन नुकतेच झाले. यावेळी हभप …

जेसीआय ताप्ती क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षांची क्लबला धावती भेट.

भुसावळ – रांची येथिल जेसीआय ताप्ती क्लब च्या राष्ट्रीय अध्यक्षा राखी जैन यांनी गुरुवारी क्लब च्या सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच क्लब मधील महिलांच्या …

भुसावळ बनावट मद्य कारखाना प्रकरण – मुख्य सुत्रधाराला अटक करा – रिपाइंचे निवेदन :

भुसावळ   – शहरातील शिरपूर शिवारात शिवारातील व्ही.आय.पी. कॉलनी जवळ बनावट देशी दारू कारखाण्यासंबंधीत मुख्य सूत्रधारास पकडून कार्यवाही करावी, अशी मागणी पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया …

चाकूच्या धाकावर मामाचा भाचीवर अत्याचार : आरोपी मामास अटक –

जळगाव : मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासत मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी आरोपी मामा विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात …

शिवसंपर्क अभियानांतर्गत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी साधला शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद !

भुसावळ – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय ना.उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात तळवेल येथे “शिवसंपर्क अभियानाचा” शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान …

हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले : तापी काठावर सतर्कतेचा इशारा ;

भूसावळ – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत असून सध्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणातून …

शिवसंपर्क अभियानात कोरोनामुक्तीची हाक.- माझे शहर, कोरोनामुक्त शहरसाठी प्रयत्न करणार- बबलू बऱ्हाटे

भुसावळ –शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान हे केवळ पक्ष संघटना वाढीसाठी नाही तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. येत्या १२ दिवसात शिवसैनिकांनी प्रत्येक घरात …

द्वारकाई व्याख्यानमाला यंदाही अाॅनलाइन – यंदा सातवे वर्ष

भुसावळ –शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय अाॅनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेचे अायाेजन केले अाहेे. या सांस्कृतिक, वैचारीक उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष अाहे.पुण्याचे …

भुसावळ प्रांताधिकार्‍यांसह तलाठ्यांना दमदाटी : डंपर चालकास अटक –

भुसावळ : डंपर मालकाने भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व तलाठ्यास दमबाजी केल्याची घटना शनिवार, 17 रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल …

लग्न जमलेल्या अल्पवयीन तरुणीस पळवले : सहा जणांविरोधात गुन्हा :

यावल – तालुक्यातील गाडर्‍या येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी यावल पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील गाडर्‍या येथील 17 वर्षीय …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २५ जुलै रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन ;

भुसावळ –येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दि. २५ जुलै २०२१ रविवार रोजी सकाळी …

वीजेच्या खांबाला धक्का लागल्याने शॉक लागून गायीसह महिलेचा जागीच मृत्यू ;

भुसावळ – तालुक्यातील वराडसीम येथील ५५ वर्षीय महिला गायीला पकडण्यासाठी गेल्या असतांना विद्यूत प्रवाह उतरलेल्या वीजेच्या खांबाला धक्का लागल्याने गायीसह महिलेचाजागीच मृत्यू झाल्याची घटना आज …

जळगाव जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले ;

जळगाव, जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 06 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 11 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 02 , जळगाव …