भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील नाहाटा महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातुन सेवानिवृत्त झालेले प्रा.आर.एस.पाटील यांचे चिरंजीव डॉ. दीपक राजेंद्र पाटील , MBBS, MD (Medicine) यांची पुणे, येथे सुपरस्पेशालिटी करिता क्लिनिकल हिमॅटोलॉजी या विषयात निवड झालेली आहे. डॉ. दीपक पाटील हे मूळचे आचेगाव येथील रहिवाशी आहे त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे भुसावळ शहर परिसरात कौतुक होत आहे



