भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि हावडा/रांची दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे. तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार:
१) मुंबई – हावडा विशेष (दैनिक)
*गाडी क्रमांक 02260 अप हावडा ते मुंबई विशेष गाडी हि दिनांक 14.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन हुन 14.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई स्टेशन येथे 21.20 वाजता पोहचेल .
*अप दिशा मध्ये स्टॉप – बडनेरा-10.32/10.35, अकोला-11.30/11.35,शेगाव-12.03/12.05, मलकापूर-12.43/12.45,भुसावळ-13.45/13.50, जळगाव-14.18/14.20,नाशिक-17.05/17.10
*गाडी क्रमांक 02259 डाउन मुंबई ते हावडा विशेष गाडी हि दिनांक 16.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन हुन 06.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी हावडा स्टेशन येथे 12.30 वाजता पोहचेल .

- डाउन दिशा मध्ये स्टॉप-नाशिक-09.25/09.30,
जळगाव-11.58/12.00, भुसावळ-12.40/12.45,मलकापूर-13.29/13.30,शेगाव-14.14/14.15,अकोला-14.45/14.50, बडनेरा-16.12/16.15,नागपूर,वर्धा,नागपूर,भंडारारोड, गोंदिया,राजनांदगाव,दुर्ग, रायपूर,बिलासपूर,रायगड, झारसुगुडा,राउलकेला, चक्रधरपुर,टाटानगर,खडकपूर
संरचना : २ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार
२) मुंबई – रांची विशेष (साप्ताहिक)
*गाडी क्रमांक08610 डाउन विशेष दि. १८.१२.२०२० पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी १६.४० वाजता सुटेल आणि दिनांक रांचीला तिसर्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
डाउन दिशा मध्ये थांबा- नाशिक रोड-20.40/20.45, मनमाड-21.57/22.00, शनिवारी-भुसावळ-00.25/00.30, खंडवा-02.35/02.40
*08609 विशेष अप दि. १६.१२.२०२० पासून रांची येथून दर बुधवारी २१.०५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल.
अप दिशा मध्ये थांबा – खंडवा-22.20/22.23,शुक्रवारी-भुसावळ-00.10/00.15, मनमाड-02.30/02.32, नाशिक रोड-03.30/03.35.
तसेच इतर थांबे : इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, वाराणसी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., भभुआ रोड, सासाराम, डेहरी ऑनसोन, अनुग्रह नयन रोड, गया, कोडरमा, हजारीबाग रोड, एनएससी बोस जंक्शन गोमोह, चंद्रपुरा जं., राजाबेरा, बोकारो स्टील सिटी आणि मुरी.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी
आरक्षण : पूर्णतः आरक्षित विशेष गाडी क्र. 02259 व 08610 चे विशेष शुल्कासह बुकींग दि. १२.१२.२०२० रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


