भुसावळ : प्रभाग १३ अ मध्ये विकासासाठी रोहन सूर्यवंशी यांना संधी द्यावी – माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) – “प्रभागाचा ज्या निष्ठेने विकास केला, त्याहून अधिक काम पुढील काळात व्हावे यासाठी आता रोहनला सेवेची संधी द्या”, असे आवाहन माजी नगरसेवक राजू …

नाहाटा महाविद्यालयात ‘नृत्य स्वरांजली’ स्नेहसंमेलन उत्साहात; सिनेगीतांवर तरुणाई थिरकली

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कला मंडळाच्या वतीने ‘नृत्य स्वरांजली’ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे …

प्रचारासाठी नेलेल्या पैशांवरून महिलांमध्ये तुफान राडा -नाशिक शहरातील घटनेची सर्वत्र चर्चा

नाशिक (प्रतिनिधी )- महापालिका निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असताना नाशिक शहरात एक अजब आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचारासाठी नेण्यात आलेल्या महिलांना रोजंदारीचे पैसे न …

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची संघटनात्मक ताकद वाढली : गटनेतेपदी सचिन चौधरी, उपगटनेते सोहेल पठाण तर प्रतोदपदी उल्हास पगारे :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ने महत्त्वाची संघटनात्मक पायरी पार केली आहे. पालिका निवडणुकीनंतर पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत …

वीर गुजर सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी नियुक्ती; प्रमोद पाटील यांची भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड

भुसावळ (प्रतिनिधी ) – वीर गुजर सेना या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. संघटनेच्या वतीने संबंधित कार्यकर्त्यांना अधिकृत …

प्रभाग १० (क) मध्ये परिवर्तनाची मशाल पेटली; डॉ. वृषाली सोनवणे ठरणार इतिहास घडवणारा निर्णायक चेहरा

नाशिक (प्रतिनिधी ) –नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (क) हा यंदा संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार डॉ. …

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप – योजना सुधारण्याची ज्येष्ठ शिक्षक नेते प्र. ह. दलाल यांची मागणी

भुसावळ |(प्रतिनिधी ) – राज्यात सध्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक नियुक्तीत होणारा भ्रष्टाचार टाळावा, तसेच …

भुसावळचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

भुसावळ (प्रतिनिधी)-:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) तर्फे सन 2026 साठी देण्यात येणारे जीवनगौरव व दर्पणकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या …

नाहाटा महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा व भारतीय नृत्यांनी वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष

भुसावळ ( प्रतिनिधी ) भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कलागुण सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …

भुसावळ तालुक्यात दुष्काळी अनुदान वाटपात कथित गैरव्यवहार; चौकशीचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये झालेल्या दुष्काळासाठी सन 2024-25 मध्ये वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर …

मोरेश्वर पार्क सोसायटीत श्री सत्यनारायण महापूजा व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ;

खारेगाव (प्रतिनिधी ) – खारेगाव, कळवा (ठाणे) येथील मोरेश्वर पार्क सोसायटीमध्ये दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व …

नाहाटा महाविद्यालयात दोन दिवसीय स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ

भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास मंगळवार, दिनांक ६ पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. …

​कृत्रिम बुद्धिमत्ता: पत्रकारितेपुढील आव्हान की संधी ? ​लेखणीची जागा आता ‘AI’ घेणार का?

(आज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! ! मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्रासंगिक लेख ….उज्वला बागुल ,भुसावळ.) ​आजचे युग हे …

गण गण गणात बोतेच्या जयघोषात भुसावळ दुमदुमले; साकळी–शेगाव पदयात्रेचे उत्साहात स्वागत

(भुसावळ प्रतिनिधी) गेल्या १५ वर्षांची परंपरा जपत साकळी (ता. यावल) येथून निघालेली संत गजानन महाराजांची पदयात्रा रविवारी भुसावळ शहरात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. …

भुसावळ येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन व शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रम

भुसावळ ( प्रतिनिधी ) – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व शैक्षणिक …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

भुसावळ, (प्रतिनिधी)-— भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व कवयित्री सावित्रीबाई फुले यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या …

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अखंड ऊर्जा स्त्रोत – प्रा. दिनेश पाटील

भालोद (प्रतिनिधी )- सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे कला मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव, — क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे …

आरोग्यासाठी धावा – ‘रन भुसावळ’ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) -:रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी “आरोग्यासाठी धावा – रन भुसावळ” हा उपक्रम आयोजित करण्यात …

शिक्षा शिरोमणी पुरस्काराने सौ. पूनम फालक यांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी ) -:येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षिका, शाहू महाराज नारी रत्न पुरस्कारप्राप्त व जयलक्ष्मी अ‍ॅकॅडमीच्या प्रमुख आधारस्तंभ सौ. पूनम विजय फालक यांना वर्ल्ड …

जय लक्ष्मी क्लासेस’ म्हणजे उज्वल यशाची परंपरा – प्रा. डॉ. रश्मी शर्मा

भुसावळ (प्रतिनिधी ) – :तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील जय लक्ष्मी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन, मुलुंड (मुंबई) या संस्थेतर्फे आयोजित कॅरी वेअर, रायटिंग, स्केचिंग, कलरिंग, ग्रीटिंग …

भुसावळात धावत्या कारने घेतला अचानक पेट; चालक थोडक्यात बचावला

भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात रविवारी (४ जानेवारी) दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना …