लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ताकदीने लढणार : आमदार एकनाथराव खडसे – भुसावळ शहरात जंगी स्वागत

भुसावळ : हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर उपचार घेवून परतलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांचे रविवार, 19 रोजी शहरात जल्लोषत स्वागत करण्यात आले. भुसावळ रेल्वे स्थानकावर पहाटे आमदार …

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी कुटुंबासह घेतले मुक्ताबाईचे दर्शन

रावेर – राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते म्हणून त्यांना एअर ॲम्बुलन्स ने मुंबई …

६० रू किलो हरभरा डाळ विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद.बाजार भावापेक्षा कमी दर.

चोपडा…..येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढलेल्या महागाई थोपविण्यासाठी केंद्र शासनाने सर्वसामान्यांसाठी प्रति किलो ६० रू दराने हरभरा डाळ विक्रीस प्रारंभ करण्यात आला. दिनांक १९ रोजी …

चाळीसगावचेआमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना… राज्यातील १२ आमदारांसह जगप्रसिद्ध वेल्स विश्वविद्यालयातील कार्यशाळांमध्ये सहभागासह संसद सभागृहांना देणार भेटी:

शिवरायांची वाघनखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक व महात्मा गांधी यांचे स्मारक यांना करणार अभिवादन मुंबई – जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी …

पत्रकारांनी भरगच्च ‘गदिमा’ ठरले अधिवेशन ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार !

व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन१४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा बारामती दि.१९… दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना …

रेल्वे प्रवास आता अधिक जलद : भुसावळ विभागातील 12 गाड्यांना आता ताशी 130 चा वेग –

भुसावळ : भुसावळ विभागात करण्यात आलेल्या इन्फ्रा कामांमुळे शुक्रवार. 10 नोव्हेंबरपासून इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा सेक्शनवर 526. 65 किमी अंतर प्रतितास 130 किमीच्या वेगाने 12 रेल्वे गाड्यांचा वेग …

सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका – ज्येष्ठ नेते शरद पवार :चौथे सत्र : व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन :

बारामती दि.१८ …(ग.दि.मा.सभागृह)… एकंदरीत आज देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतः चे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे.सत्य आणि योग्य …

विवाहितेला मारहाण ; भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – उमाळा येथील माहेरावशीणीला विवाहितेला माहेरहून पैसे आले नाही या कारणावरून शारीरिक छळ करत मारहाण करत छळ केल्याचा प्रकार गुरुवारी १६ …

माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे पुन्हा जनसेवेत रुजू होणार : नागरिकांच्या भेटीगाठी घेणार :

भुसावळ – माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे कोथळी येथे आपल्या घरी परतण्याचा नियोजित कार्यक्रम निश्चित झालेला आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत बरी झालेली असून …

भुसावळाचे आमदारांचे दमदार कार्य : भुसावळ तालुक्यात होणार पर्यटन विकास ; चार कोटी 99 लाखांचा निधी मंजूर –

भुसावळ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील पाच पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाने चार कोटी 99 लाख 97 हजार …

परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास गेलेल्या भुसावळच्या युवकाचा पहूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू –

भुसावळ : शहरातील अमरनाथ नगरातील रहिवासी हर्ष सतीश बाणाईत (19) हा पहूर येथील राजकुवर कॉलेजला हॉल्ट तिकीट घेण्यास गेला असता तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने …

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज – विजय वडेट्टीवार :निकोप लोकशाही पत्रकारांनी टिकवावी :अधिवेशनाला पत्रकारांची उच्चांकी उपस्थिती …व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचे थाटात उद्घाटन :

बारामती दि.१८ ……(ग.दि.मा.सभागृह)…आतापर्यंत पत्रकारांच्या झालेल्या अधिवेशनाचे उपस्थितीतीचे उच्चांक या अधिवेशनाने मोडले आहेत. बदलत्या परिस्थितीत मिडियाचे स्वरुप देखील बदलले. चौथ्या स्तंभाची ताकद भरपूर आहे. पण दिलखुलास …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ३७५ जणांना फराळासह नवीन कपडे वाटप : चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य :

भुसावळ – प्रतिनिधी भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील नागादेवी, आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२७ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना …

भुसावळ येथे महिला क्रीडा मंडळातर्फे खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन :

भुसावळ – येथील महिला क्रीडा मंहळातर्फे खुल्याबुध्दीबळ स्पर्धांचे शनिवारी (दि. १८) सकाळी ९ वाजताआयोजन केले आहे. गेल्या चार वर्षापासून महिला क्रीडामंडळातर्फे बुध्दिबळ स्पर्धांचे आयोजन केले …

दीपनगर प्रकल्पातून साडेतीन लाखांची कॉपर केबल लंपास

– भुसावळ : दीपनगर 660 प्रकल्पातून साडेतीन लाखांची केपर कॉपर लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल …

बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देवून पालिकेत नोकरी : चौकशी करून निलंबित करावे – माजी नगरसेविका सोनी बारसे यांची मागणी

भुसावळ -भुसावळ नगरपरिषद येथे लाड समितीच्या शिफारसीनुसार दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे चारित्र्य पडताळणी बनावट प्रमाणपत्र देवून नोकरीवर आहे. याबाबत रितसर चौकशी करून …

भुसावळात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी ;

भुसावळ – येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त समाज मंदिरामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …

निधन वार्ता :अनुसया रामकृष्ण बऱ्हाटे

भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील रहिवासी श्रीमती अनुसया रामकृष्ण बऱ्हाटे (वय ८१ ) यांचे आज गुरुवार दिनांक १६ रोजी सकाळी ७ वाजता हृदयविकाराने …

भुसावळ शहरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन :

भुसावळ – भुसावळ शहरात विठ्ठल मंदिर वार्ड भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप भोळे यांचे हस्ते१६ नोव्हेंबर २३ रोजी सायंकाळी ५ …

माझी मैत्री माझी जवाबदारी” : भुसावळात महाराणा प्रताप विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रंगला :

भुसावळ –संपूर्ण काळोखावर आपल्या उजळत्या प्रकाशाने मात करून आपल्या सर्वांचे आयुष्य सुखं, शांती, निरोगी आणि आनंदी करणारा सण म्हणजेच दिवाळी. या सणाची आणि यावेळी मिळणाऱ्या …

दिवाळी पहाटला उस्फुर्त प्रतिसाद :ब्राह्मण संघ व नुपूर अँकॅडमीचा संयुक्त उपक्रम:

भुसावळ – येथे बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी ब्राह्मण संघ व नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण संघाच्या सभागृहात दिवाळी पहाट या शास्त्रीय …