.
पारोळा, एरंडोल मतदारसंघातील उमेदवारांचे महायुतीचे शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा 101088 मतांनी विजय झाला
उमेदवारांना एकूण मिळालेली मते
डॉ. सतीश भास्कररावं पाटील:-44756
अमोल चिमणराव पाटील:-101088(विजयी )
प्रशांत पाटील:- 504, अमित दादा पाटील:-1703
अरुण रोहिदास जगताप :-204,सतीश भास्कर पवार (पाटील):-239 दत्तू रंगराव पाटील :- 126, ए टी नाना पाटील :-1576, भगवान आसाराम पाटील( महाजन):-41395, सुनील रमेश मोरे:-977, डॉ. संभाजीराजे पाटील :- 2845, स्वप्निल भगवान पाटील :-373, डॉ. हर्षल माने:-6373 अशी मते पडली असून अमोल चिमणराव पाटील हे 56 हजार 332 मताधिक्याने विजयी



