आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने 25 कोटींची इमारत : उद्या होणार लोकार्पण ; प्रशासकीय इमारत सज्ज :

चाळीसगाव, जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांताधिकारी, तहसिल व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय हे चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून …

पोलीस उपअधीक्षक सुनील नंदावकर यांच्या कारवाईत 37 मोबाईल केले जप्त.

अमळनेर – अमळनेर येथील पोलीस पोलीस उपअधीक्षक अमळनेर सुनील नांदगावकर यांच्या कार्यालयाने थेट 37 मोबाईल जप्त केले आहे पोलीस अधिकारी यांना फार मोठे यश आलेले …

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये २२ सपोनी व पोलीस निरिक्षकांच्या नियुक्त्या :

जळगाव – जिल्ह्यात विविध पोलीस स्थानकांमध्ये २२ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून यात निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक …

तरुणाला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न -जळगाव तालुक्यातील वडनगरी परिसरातील घटना

जळगाव: तालुक्यातील वडनगरी गावातून खेडी जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खळ्यात पाच संशयित आरोपींनी एका तरुणाला सरपंच पदासाठी उभा राहिला या कारणावरून लाथा बुक्क्यानी बेदम मारहाण करीत …

विष्णापूर येथे ११ लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त -चोपडा तालुक्यात अडावद पोलीस स्टेशनची कारवाई

चोपडा : येथून जवळील विष्णापूर येथील एका पत्रीशेडच्या घरावर शनिवारी दि. २७ रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा अडावद पोलीस …

कोळी जमातीच्या ठिय्या आंदोलनाचे फलित.. प्रांताधिकार्यांनी दिले ५१ दाखले : आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.

अमळनेर :- तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी कोळीबांधवांतर्फे अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या नेतृत्वात दि.१५ जुलै रोजी प्रांत …

घर, फ्लॅट भाड्याने दिला मग आता टॅक्स भरा !नव्या नियमाने घरमालकांच्या खिशाला कात्री

मुंबई, – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भाड्याने घरे देणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. घर मालकांकडून होणारी करचोरी रोखण्यासाठी अर्थसंकल्पात नियम …

नवापूरात ढगफुटी : उधना-नंदुरबार रेल्वे लाईनीत पाणी साचल्याने दहा गाड्यांचे मार्ग बदलले –

भुसावळ : नंदुरबारात सुरू असलेला मुसळधार पाऊस व नवापूर शहरात झालेल्या ढगफुटीमुळे शुक्रवार, 26 जुलै रोजी उधना-भुसावळ व भुसावळ-उधना मेमू गाडी रद्द करण्यात आली असून …

भुसावळात भरधाव बल्करने उडवल्याने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू –

भुसावळ –अपघाताने महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्पभुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून दीपनगरकडे भरधाव वेगात जात असलेल्या बल्करने पादचार्‍याला दिलेल्या जबर धडकेत पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. …

उत्कृष्ठ काम करून पोलिस दलाचे नाव उज्वल करा : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे –

भुसावळ : पोलिसांनी काम करतांना मन लावून काम केल्यास त्याचा फायदा होतोच शिवाय पोलिसांचे काम दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण असे आहे. हे काम करताना …

वरणगाव येथे गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

भुसावळ – भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील आंबेडकरनगर मध्ये एका जवळ गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पेट्रोलिंग करताना वरणगाव येथील पो.ना.श्रीकृष्ण देशमुख यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे …

चोरट्यांचा पाठलाग करताना शासकीय वाहन पलटी दोन पोलीस कर्मचारी जखमी

भडगाव – भडगाव तालुक्यातील रात्री दीड वाजेच्या सुमारास भडगावहून स्विफ्ट गाडी घेऊन चोरट्यांचा पाठीमागे लागले असता भडगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी शासकीय वाहन घेऊन पाठलाग …

५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण पाटील जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भडगांव – भडगाव येतील वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या भडगाव पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण पाटील याला जळगाव …

स्वामी नारायण मंदिराचे नवे कोठारी पदी शास्त्री स्वामी स्वयंमप्रकाश दासजी यांची नियुक्ती

फैजपूर : सावदा येथील पुरातन जागृत श्री स्वामी नारायण मंदिराच्या नूतन कोठारीपदी शास्त्री स्वामी स्वयंमप्रकाश दासजी यांची नियुक्ती करण्यात आली. अ.नि.खान्देशरत्न शास्त्री भक्ती किशोरदासजी यांची …

रावेर पोलिसांनी शोधले साडेतीन लाखांचे 50 हरवलेले मोबाईल –

रावेर : रावेर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांचे मोबाईल हरवण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केल्या होत्या. याबाबत पोलिसांनी …

भुसावळातील वाहतुकीला शिस्त लावणार – नूतन सहा.निरीक्षक उमेश महाले :

भुसावळ : भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले …

केंद्रस्तर शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर – डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे : वर्षभरातील शिक्षण परिषदांमधील विषयांचे केले नियोजन :

जळगाव – बालकांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक विविध कार्यक्रम व उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करून ते थेट बालकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचवावे त्याची आणि त्याद्वारे आलेल्या निष्कर्षांच्या …

मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव ते इगतपुरी खंडाची तपासणी :

भुसावळ – मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव ते इगतपुरी खंडाची तपासणी केली मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी दिनांक २६.०७.२०२४ रोजी भुसावळ ते इगतपुरी खंडाचे …

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा जळगाव आयोजित पेन्शन छत्री मोर्चात सहभागाचे आवाहन : एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना भिन्न निवृत्ती वेतन देणे अन्यायकारक- गिरीश नेमाडे :

शिंदी, ता. भुसावळ( वार्ताहर)— महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरता दिनांक 27 जुलै 2024 शनिवारी दुपारी …

जळगाव जिल्ह्याला मिळाल्या अत्याधूनिक 27 फायर बुलेट -ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या दुचाकी चालवून केले लोकार्पण

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्हयासाठी सर्व 19 नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईकचे वितरण गुरुवार, 25 रोजी जिल्हाधिकारी …

ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले नुक्कड पथनाट्य :

भुसावळ – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता १० वीच्या ३०० विद्यार्थ्यांनी तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम या विषयावर गुरुवारी नुक्कड पथनाट्य सादर केले.यावेळी …