सातपुडा जंगल सफारीत प्रथमच वाघोबाचे झाले दर्शन :

रावेर – शंकर पवार न्यायाधीश जळगाव व त्याचे सहकारी दिनांक 12/11/2024 रोजी सातपुडा जंगल सफारी आले असता. त्यांनी रावेर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र गारबर्डी, लोहारा, कुसुंबा क्षेत्रात …

रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ उद्या सावद्यात खासदार अमोल कोल्हे यांचा ‘रोड शो’ –

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात संसदरत्न खासदार …

ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये बालदिन उत्साहात साजरा :

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बुधवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्कुलच्या प्रिंसीपल नीना …

निवडणूक खर्च निरीक्षक यांची भुसावळ विधानसभा मतदारसंघात भेट : १९१ नागरिकांनी केले गृह मतदान ;

भुसावळ – आज दि. १३/११/२०२४ रोजी निवडणूक खर्च निरीक्षक हरकेश मीना यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालयात भेट …

निधन वार्ता :रेवाजी देवराम फालक

भुसावळ प्रतिनीधी – येथिल विठ्ठल मंदिरा जवळील रहीवाशी रेवाजी देवराम फालक वय ८८ सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी यांचे आज दिनांक १३ रोजी निधन झाले.ते संजय …

गॅस सिलेंडरचा स्फोट : आगीत चार घरे जळून खाक :

जळगाव – शहरातील खेडीतील आंबेडकर नगरात एका घरामध्ये आग लागल्याने घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना काल दि. १२ रोजी घडली. यात नजीकची चार पार्टेशनची …

कारमध्ये सापडला पाच किलो गांजा, एकास अटक –

चोपडा तालुक्यातील गलंगी येथे कारवाईचोपडा – तालुक्यातील गलंगी गावाच्या पोलिस चौकीजवळ रविवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास एका कारमध्ये ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन …

वरणगाव येथे मॉल मालकाने केला १७ वर्षीय मुलीचा विनयभंग : गुन्हा दाखल ;

वरणगांव – वरणगाव येथे मॉल संचालकाने मालमध्ये कामास असलेल्या सतरा वर्षे मुलीचा विनयभंग केल्याचे घटना दहा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे .याबाबत …

माजी आमदार संतोष चौधरी राजकीय भूमिका जाहीर करणार – उद्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा ;

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीत प्रचारापासून अंतर ठेवून असलेले माजी आमदार संतोष चौधरी हे गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपली …

नवनिर्मितीची मानसिकता रूजवण्यासाठी हॅकेथॉन उपक्रम :

जळगाव – विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी 21 व्या शतकातील कौशल्यांची रूजवणूक व्हावी म्हणून स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथमच हॅकेथॉन उपक्रमाचे …

भुसावळातील ऑल इंडिया बॉक्सिंग अ‍ॅकेडमी टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्रातील स्पर्धकांचे वर्चस्व -एमसी मेरी कोम यांच्या हस्ते उद्घाटन

भुसावळ – कोरोनेशन क्लबमध्ये आयोजीत ऑल इंडिया बॉक्सिंग अ‍ॅकेडमी टूर्नामेंटमध्ये देशभरातील विविध राज्यातील आलेल्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचे अंतीम सामन्यात वर्चस्व राहिले. गेल्या पाच दिवसांपासून ही …

भुसावळात कार्तिकी एकादशीनिमित्त दिंडीचे बागुल परीवारातर्फे स्वागत –

भुसावळ : कार्तिकी एकादशी देवशयनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील विठ्ठल मंदिरातील वारकरी संप्रदायातर्फे आज मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या दिंडीचे बागुल …

भुसावळात विधानसभा निवडणूकीच्या गृह मतदानास आजपासून सुरुवात ;

भुसावळ – भुसावळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी दि १२/११/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता गृह मतदानाला सुरुवात झाली . …

त्यागमूर्ती राजेंद्र दायमा प्रतिष्ठानतर्फे 11 मुलांची दिवाळी गोड –

भुसावळ – प्रकाश पर्वाचा व आनंदाचा सण असलेल्या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सामील करून घेणे, समाजातील दारिद्य्र, अंधार आणि दुःख यांना दूर करून नवीन आशेचा, …

जलसंपदा विभाग नाशिक कार्यालयाकडे सामाजिक कार्यकर्त्यांने केली तक्रार ; यांत्रिकी विभागीय पथक जळगाव कार्यालयात झाला भ्रष्टाचार :

यावल – जलसंपदा विभाग नाशिक कार्यक्षेत्रातील जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथक जळगाव कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार …

मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या : शरद पवार –

मुक्ताईनगर – महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे 400 खासदार हवे असल्याचे सांगत असताना …

माझी बॅग तपासली तशी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचीही बॅग तपासा : उद्धव ठाकरे –

यवतमाळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. …

निंभोरा येथील शहिद जवानावर शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार.

भडगाव – भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील सुपुञ आणि सध्या भारतीय सैन्यदलात सेवेत असणार्या शरद धोंडु बाविस्कर वय ३६ वर्ष या जवानाचा बिशनपुर ( मणिपुर ) …

१९ व २० नोव्हेंबरला वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक :

▪️ मिडीया,इलेक्ट्रॉनिक मीडियावर 18 तारखेच्या संध्याकाळपासून उमेदवारांना करता येणार नाही जाहिरात जळगाव दि.11 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार …

भुसावळ विधानसभा मतदार संघातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक व टपाली मतदान ;

भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली द्वितीय प्रशिक्षण सत्र व प्रात्यक्षिक आज दिनांक 11/11/2024 रोजी पार पडले. भुसावळ विधानसभा मतदार …