महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे सलाड डेकोरेशन स्पर्धा :


भुसावळ – हल्लीच्या “जंकफुडच्या” काळात योग्य आहाराचे महत्त्व, आपल्याला डाॅक्टरांच्या पाय-या चढाव्या लागल्या की समजते.
या साठी हिरव्या भाज्यांचे महत्त्व समजण्यासाठी, “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” लक्षात घेऊन महिला क्रिडा मंडळाने “सॅलाड डेकोरेशन” स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून आकर्षक बक्षिसे आहेत. नावनोंदणी १३ फेब्रुवारी पर्यंत असून नाव नोंदणी आयोजकांकडे करावी असे आवाहन केले आहे स्पर्धा दि. १६ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार आहे