वरणगाव शहरातील समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष; ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा

वरणगाव (प्रतिनिधी): वरणगाव शहर आणि परिसरातील महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदेगट पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला …

भुसावळ नगरपालिका : जन्म-मृत्यू दाखले तात्काळ; ऑनलाइन सुविधा लवकरच

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीसाठी वारंवार पालिकेच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी भुसावळ नगरपालिकेने कार्यपद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. आता ज्या …

शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत काहुरखेडे शाळेच्या २८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी) – शिवजयंतीनिमित्त अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहुरखेडे (ता. भुसावळ) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवित …

उधना–मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडी सोबतच राजकोट–महबूबनगर साप्ताहिक गाडी फेऱ्यांमध्ये विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी ) होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने दोन विशेष गाड्यांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उधना–मालदा टाउन साप्ताहिक …

मध्य रेल्वे कर्मचारी कल्याण निधीतर्फे भुसावळ विभागात मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे कर्मचारी कल्याण निधीतर्फे भुसावळ विभागात एक दिवसीय मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ …

अंतर्नाद प्रतिष्ठानची वक्तृत्व स्पर्धा म्हणजे शिवविचार जागवणारे प्रभावी माध्यम : मान्यवरांचा सूर : जिल्हास्तरिय शिवजयंती महावकृत्व स्पर्धेत ३७९ स्पर्धकांचा सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची भावना विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अंतर्नाद प्रतिष्ठानच्या स्पर्धांना जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अशा उपक्रमांमुळे …

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला; प्लॉट वादातून हल्ल्याचा संशय

चाळीसगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील चाळीसगाव येथे न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच धक्कादायक घटना घडली. अॅड. समीर शेख यांच्यावर सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची …

महावितरणची ‘सौर’ मक्तेदारी? पीएम सूर्य घर योजनेत ग्राहकांच्या हक्कावर गदा- शिशिर जावळें यांचा आरोप

भुसावळ ( प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजने’ची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) …

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) – अवधूत मल्टीपर्पज फाउंडेशन भुसावळ व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ …

दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी ) – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त …

भुसावळ हद्दीबाहेर अतिक्रमण व अस्वच्छते विरोधात नागरिकांचा इशारा : प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी) – सर्वे क्रमांक 115/1/अ, श्रद्धा नगर, संत गजानन महाराज देवस्थान परिसर, भुसावळ हद्दीबाहेर येथे झालेल्या अतिक्रमणाबाबत रहिवासी प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार …

भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महिलांची उत्साही मशाल यात्रा

भुसावळ (प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भुसावळ यांच्या वतीने महिलांची भव्य मशाल यात्रा उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत …

होळी निमित्त ३० अतिरिक्त विशेष गाड्या; मुंबई–उत्तर भारत मार्गांवर प्रवाशांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी ) – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात …

भुसावळात बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी : लेझीम नृत्याने वेधले लक्ष; शिवचरित्रावर सजीव देखावा सादर :

भुसावळ(प्रतिनिधी ) -: शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात भव्य मिरवणूक काढत लेझीम व झांजच्या तालावर आकर्षक …

किर्तनातील बोधामृताने अवघड वाट सुकर होऊन दिशा मिळते -भुसावळला किर्तनात गोपाळ महाराज यांचा सल्ला

भुसावळ (प्रतिनिधी ) – किर्तन लोकजागृतीचे प्रभावी व सशक्त माध्यम आहे. त्यातील बोधामृताने अवघड वाट सुकर होते. आई वडीलांनी मुलांना किर्तनाचा लळा लावला पाहिजे. संतांचा …

नाहाटा महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती …

भुसावळ शहरात प्रथमच दोन दिवसीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषद :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या वतीने शहरात प्रथमच दोन दिवसीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक …

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजारांची खंडणी

जळगाव : दोन पुरुषांचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली …

भुसावळात ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी

भुसावळ ( प्रतिनिधी)– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रिंसीपल …

भोळे महाविद्यालयात विद्यापीठातर्फे महिला व युवतींसाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन कार्यशाळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच युवती आणि महिलांसाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. …

श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे भुसावळात आगमन

भुसावळ (प्रतिनिधी ) : ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ अमरावती आयोजित श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी भुसावळ नगरीत आगमन झाले. श्रद्धानगर …