राज्यातील सात जिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या : जाणून घ्या नेमकी बातमी –

मुंबई : राज्यातील सात आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेंद्र निंबाळकर यांची सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेंद्र भारुड यांची रुसाच्या …

चिन्मय देशपांडे सी.एस.उत्तीर्ण

भुसावळ, ता. २५ : येथील चिन्मय योगेश देशपांडे हा विद्यार्थी डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) प्रोफेशनल प्रोग्रामिंग च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तो मुकुंद …

ओबेनाॅल फाउंडेशन भुसावळच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक छावा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा लुटला आनंद….

भुसावळ (प्रतिनिधी ) – छावा चित्रपट एक उत्कृष्ट कलाकृती आहे. उत्कृष्ट कलाकृती आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती व्हावा यासाठी ओबिनाल फाउंडेशन भुसावळ …

नाहाटा महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव साजरा ;

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे राज्यशास्त्र विभागा अंतर्गत संविधान गौरव महोत्सव हा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष …

फेकरी येथे डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती गठीत; अध्यक्षपदी प्रशांत निकम, उपाध्यक्ष पदी पत्रकार चंद्रशेखर निकम तर सचिव पदी गुणवंत भटकर यांची निवड ;

फेकरी: _ भुसावळ तालुक्यातील फेकरी येथिल तक्षशिला बुद्ध विहारात येथे नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची कार्यकारणी संदर्भात बैठक घेण्यात आली.या बैठकीला माजी सरपंच राहुल वाघ हे …

किनगावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणार्‍या मुख्याध्यापिकेसह तिघांविरोधात गुन्हा –

यावल – यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर चक्क मुख्यध्यापिकाच पालकांसह एका रिक्षात बसून कॉपी करीत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. हा …

पोस्कोच्या गुन्ह्यात मुंबईतून पसार झालेल्या संशयीताला भुसावळात बेड्या –

भुसावळ – मुंबई येथे बालकाचे लैंगिक अपराधापासून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात संघर्ष अरुण मस्के (रा.भुसावळ) यास मुंबई पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथून संशयीत …

राऊतांकडून सीएम फडणविसांचे कौतुक : फिक्सरची नावे पाठवणारे 13 मंत्री शिंदेंचे, –

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात व सत्ताधार्‍यांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आशिष सपकाळे यांची निवड –

जळगाव, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक पद्मालय रेस्ट हाऊस येथे पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी आयुष्यमान …

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे अपघाती निधन : स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने मध्यरात्री अपघात:

संतोष बळीद हे नाशिक येथे विवाह समारंभ आटोपून लासलगाव मार्गे मनमाडला जात असताना वाहेगावसाळ शिवारात त्यांच्या कारचा अपघात झाला. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने …

मुख्याध्यापक तथा पत्रकार राजेश पाटील यांच्या वाहनाला अपघात; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी ) -कोथळी तालुका मुक्ताईनगर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राजेश पाटील यांच्या वाहनाला रविवारी मध्यरात्री एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यान, भीषण …

राष्ट्रपती यांना बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी नॅशनल व्हाईस मीडिया फोरमअंतर्गत आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने निवेदन

जळगांव:- जळगाव खान्देश येथेबुद्धगया येथील भिक्खूंच्या उपोषणाला पाठिंबा तसेच त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ दिनांक 24 /2 /2025 सोमवार रोजी निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत जिल्हा …

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी ; सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे – सरला सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला …

साकेगांव येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा साजरा

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील साकेगांव येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा साजरा करण्यात आला.प्रयागराज येथे १४४ वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभात जगभरातून करोडो लोकं येत …

विद्यार्थ्यांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील – प्रा.एस. टी.इंगळे प्र.कुलगुरू.

भालोद (प्रतिनिधी ) – ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील. त्यातून त्यांचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल”.असे प्रतिपादन …

द बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी ; शालेय साहित्याचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – द बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र …

शरद पवारांनी साधला निशाणा : नीलम गोर्‍हे यांचे विधान मूर्खपणाचे ! –

मुंबई : नीलम गोर्‍हे यांचे विधान मूर्खपणाचे होते यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता नाही, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेत्या …

रयतेचा राजा’ महानाट्याला दीपनगरवासियांचा प्रतिसाद:

‘ भुसावळ, (प्रतिनिधी) दीपनगर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जळगाव येथील शिवरत्न प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या रयतेचा राजा या महानाटकाला उदंड प्रतिसाद लाभला. शिवकालीन दरबार, …

महाशिवरात्री निमित्त नुपूर महोत्सवाचे आयोजन ;

भुसावळ – येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त शहरात नुपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ फेब्रुवारी …

इंस्टाग्रामवर आमची बदनामी करतो म्हणत एकाला बेदम मारहाण ! –

जळगाव – माझ्या मुलाचा यात काहीही संबंध नसल्याचे म्हटल्याचा राग आल्याने चौघांनी राकेश गणपत कंजरभाट (वय ४७, रा. कंजरवाडा हौसिंग सोसायटी) यांना बेदम मारहाण करीत …

स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीपासून शासकीय स्तरावर स्वच्छता सप्ताह राबवावा पर्यावरण – तज्ञ सुरेंद्रसिंग पाटील.

भुसावळ – स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती परीट समाजाचे आराध्य दैवत संत परंपरेतील शेवटचे संत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली …