रेल्वेरुळावर अज्ञात तरुणाचा मृत्यू – भुसावळ तालुक्यातील आचेगावजवळ घटना

भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरणगाव-आचेगाव दरम्यान रेल्वेलाइनवर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला कुठल्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडत्याने वा गाडीखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा …

सियावर राम चंद्र की जय ,जय श्रीराम च्या जयघोषात रामजन्माेत्सव उत्साहात साजरा ; राम जन्मला ग सखे राम जन्मला , ‘स्वामी माझा राम’ मैफीलीत भाविक राममय ;

भुसावळ : भुसावळ शहर व परिसरात आज राम नवमी रोजी विविध श्रीराम मंदिरां सह अन्य मंदिरासह नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव अत्यंत …

सर्वांच्या रेशनकार्डची पडताळणी आता घरी जाऊन होणार ;

जळगाव – केंद्र सरकार दिव्यांकाने प्राप्त निर्देशानुसार सर्व रेशनकार्ड धारकांना केवायसी प्रक्रिया बंधनकारक आता अपात्र शिधापत्रिकांचा शोध घ्या अशा शिधापत्रिका रद्द सूचना सूचना सर्व क्षेत्र …

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात मध्यरात्रीच्या वेळी विवाहीत महिला पती शेजारी झोपलेली असताना गावातीलच एकाने तीचा हात धरीत विनयभंग केल्याप्रकरणी …

जि.प. मुख्याधिकार्‍यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ व दिवस वाढवून द्यावी – केदार सानप यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जळगाव जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेवून त्यांना जिल्ह्याभरातून येणार्‍या …

ऑनलाइन सट्टयावर पोलिसांची कारवाई ; एकाला अटक! – सट्टयावर पोलिसांची कारवाई ; एकाला अटक! –

पाचोरा – तालुक्यातील वरखेडी येथे सुरू असलेल्या चक्री नावाच्या ऑनलाइन सट्टयावर पोलिसांनी धाड टाकून एकास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्यातर्फे मंगळवारी वरखेडीत …

जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात ; शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन; आधारभूत दरावर खरेदी सुरू:

जळगाव रब्बी हंगाम २०२३-२४ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला जळगाव जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून या …

पतीचे अनैसर्गिक कृत्य, सासर्‍यासह नंदोईकडून बलात्कार : यावल पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील माहेर असलेल्या एका २९ वर्षीय विवाहितेवर पतीने बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत, या रागातून अनैसर्गिक बलात्कार केला. तसेच …

सात्री येथील आगीत २६ लाखांचे नुकसान, पाच घरे जळून खाक ! –

अमळनेर, – तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत पाच घरांमधील संसार जळून खाक झाला आहे. या आगीत अंदाजे २६ लाख …

दोन बलात्कार व विविध गुन्हे प्रकरणी फरार असलेला प्रसिद्ध रिल्सस्टार सुरेंद्र पाटील पोलिसांच्या जाळ्यात ;

डोंबिवली, डोंबिवलीतील दोन बलात्कार आणि विविध गुन्ह्यातील प्रकरणांमध्ये फरार असलेला सोशल मीडियावर ‘रिल्स स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेंद्र पाटीलला अखेर पोलिसांनी सापळा रचत अटक केली …

श्री राम नवमीनिमित्त रविवारी महाप्रसाद :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे राम नवमीनिमित्त दि.६ एप्रिल रोजी दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसादाचे आयाेजन केलेले …

प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन

मुंबई, कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी वयाच्या …

संतप्त जमावाची पोलिसांना मारहाण : मृतदेहाची चौकशी अंगाशी

इगतपुरी – नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. संतप्त जमावाने चक्क पोलिसांनाच बेदम मारहाण केलीय. झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेले असता फाशी घेतल्याचा …

कायमस्वरूपी रोजगारासह थकीत वेतन अदा करा -मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षीत पदवीधर बेरोजगार विविध क्षेत्रातील तरुणांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आरोग्य, शिक्षण विभागांसह इतरही विभागात …

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध! पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे –

मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकारने घेतलेला मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावरचा नवा निर्णय हा लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा आहे. आतापर्यंत पत्रकारांना सकाळी १० ते संध्याकाळपर्यंत नियमितपणे मंत्रालयात …

रावेरकरांना दिलासा : बर्‍हाणपूर-तळोदा महामार्ग रावेरातूनच जाणार ! –

रावेर : अंकलेश्वर ते बहर्‍हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार यात रावेर तालुक्यातील सुमारे 15 नवीन गावांचा समावेश केला …

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी आधीच वक्फ विधेयकाला आव्हान

नवी दिल्ली, वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. रात्री उशिरापार्यंत चर्चा झाल्यानंतर या दोन्ही सभागृहांत या विधेयकला मंजुरी देण्यात आली आहे. …

रेल्वे प्रवाशांना दिलासा : आठ साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ –

भुसावळ – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळावा …

दीनानाथ रुग्णालयात विवाहितेचा हलगर्जीपणाने मृत्यू : उपमुख्यमंत्र्यांचे कारवाईचे सुतोवाच –

पुणे – पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली होती. शहरातील दीनानाथ मंगेशकर …

राज्यात अवकाळी पाऊस : खानदेशातही हानी ; भंडार्‍यात दोघांचा मृत्यू –

जळगाव – राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी त्यामुळे नुकसानही झाले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी येथे शेतात काम करीत असलेल्या प्रमोद मणिराम नागपुरे …

जळगाव-सुरत रेल्वे लाईनवरील मालगाडीतून चोरट्यांनी 78 लाखांची खते लांबवली –

जळगाव : जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून 78 हजार रुपये किमतीच्या 127 खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी …