भारत-पाकिस्तान यांच्यात 18 मे पर्यंत शस्त्रसंधी’ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य !

नवी दिल्ली, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी केवळ 18 मे पर्यंतच आहे, असं धक्कादायक वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं …

अवघ्या दोन दिवसांवर लग्न, अन तरुणीने संपवलं आयुष्य –

जळगाव : मेहंदीच्या दिवशीच एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ मे रोजी पहाटे ३:४० वाजता अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात घडली. दीपाली सुभाष …

भुसावळात दुर्गावाहिनीच्यावतीने मुलींसाठी स्वरक्षणासाठी लाठी काठी प्रशिक्षण शिबीर;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिलांवरील वाढते अन्याय व अत्याचार लक्षात घेता मुलींना स्वरक्षणासाठी लाठी काठी चालवता आली पाहिजे स्वतः स्वतः चे रक्षण केले पाहिजे यासाठी …

ऍड चित्रा आचार्य यांची नोटरी पदी नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ऍड चित्रा आचार्य यांची भारत सरकारच्या नोटरी वकीलपदी नियुक्ती झाली असुन त्या गेल्या ३५ वर्षांपासून वकीली क्षेत्रात काम करत आहेत …

भुसावळच्या विधीतज्ञ ॲड.जास्वंदी भंडारी यांची नोटरीपदी नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील विधीतज्ञ ॲड.जास्वंदी भंडारी (पाटील ) यांची भारत सरकारच्या नोटरी वकीलपदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल सर्वस्थरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन होत …

हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडाविभागा कडून सत्कार ;

. भुसावळ(प्रतिनिधी ) – भुसावळ येथील एन के नारखेड विद्यालयातील हर्षल मनोज सावकारे याने रोलर रिले स्केटिंग राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून संभाजीनगर येथे …

स्ट्राँग रूममधील पत्रे विक्रीचा आरोप वैयक्तिक द्वेषातून – तहसीलदार निता लबडे -प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा केदार सानप यांचा प्रयत्न ;

भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयाला लागून असलेल्या स्ट्राँग रूमवरील पत्रे बदलण्याचे कार्य अलीकडेच करण्यात आले मात्र नवीन पत्रे बदलल्यानंतर निघालेल्या जुन्या पत्र्यांची परस्पर विक्री झाल्याचा …

देशभरातील रेल्वे स्थानकांवर वीर सैनिकांच्या सन्मानार्थ उजळले रोषणाई

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्य व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी देशभरातील रेल्वे स्थानक झगमगून गेले. वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी …

हतनूर धरण जलाशयावर जलपक्ष्यांचे आगमन ;

जळगाव – जिल्ह्यातील हतनूर धरण जलाशयात उन्हाळ्यात विविध जलपक्ष्यांचे आगमन होते. आशियाई ओपनबिल सारस (Anastomus oscitans) हे पक्षी आपले विशिष्ट टोकदार चोच वापरून शिंपले खाण्यात …

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील परिचारिकेचा विनयभंग करीत दमदाटी : सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की

जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १२ येथे एका परिचारिकेला विनयभंग करून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि. १२ मे रोजी …

भरधाव डंपरच्या धडकेत : नशिराबादचा तरुण ठार, दोन गंभीर जखमी ;

जळगाव : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवार, 15 मे रोजी घडली. तेजस सुनील बिर्‍हाडे …

अमळनेरातून प्रेयसीला केलेला व्हिडिओ कॉल ठरला अखेरचा : लॉजवर तरुणाची आत्महत्या ! –

अमळनेर – अहमदाबाद शहरातील एका तरुणाने अमळनेरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणावर पोस्कोचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.सौरभ शर्मा (रा. …

राज्यातील 18 लाख रेशन कार्ड रद्द : काय घडले नेमके ? –

मुंबई – . राज्यभरात तब्बल 18 लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात सरकारी नोकरदार, व्यापारी, श्रीमंतांकडून स्वस्त धान्याचा गैरवापर …

अमळनेरात मालगाडीला अपघात : भुसावळ-दादरसह सुरत एक्स्प्रेस रद्द ; सात गाड्यांचे बदलले मार्ग –

अमळनेर: अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडल्यानंतर अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली …

अंधश्रद्धा ही समाजाला अधोगतीकडे नेणारी: केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार

निंबोल (ता. रावेर): रावेर तालुक्यातील निंबोल येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित प्रवज्या बोध्दचार्य प्रशिक्षण शिबिराच्या सहाव्या दिवशी केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी …

वरणगावला गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

वरणगाव, शहरातील प्रतिभानगर परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलीसांनी झडप घालून अटक केली. नवाब शाह युसुफ शाह (वय २० ) असे तरुणाचे नाव असून त्याच्या …

भुसावळात घराला आग ; लग्नाच्या दिवशीच ओढवले विघ्न ; लाखो रुपयांचे नुकसान ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील काझी प्लॉट परिसरात गुरुवारी सकाळी इकबाल पिंजारी यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली . लागलेल्या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्य …

अमळनेरनजिक मालगाडी रुळावरून घसरली; सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प –

अमळनेर – भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी कोळसा भरलेली मालगाडी प्रताप महाविद्यालयाजवळ गुरुवारी (१५ मे) दुपारी दोनच्या सुमारास रुळावरून घसरल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी …

नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.. -गावठी कट्टा व जिवंत काडतुस आरोपी जेलरोड मधून ताब्यात तर काही सराईत गुन्हेगारांना हफ्ता न दिल्याने त्यांच्याकडून विहितगावात घराची तोडफोड..

नाशिकरोड : गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाचे पोनि. नितीन भामरे यांना दि.11 मे 2025 रोजी खात्रीलायक बातमी मिळाली होती की, शनी मंदिर …

तहसिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; स्ट्राँगरूमवरील पत्रे विक्रीची चौकशी व्हावी- केदारनाथ सानप

भुसावळ प्रतिनिधी ) – येथील तहसील कार्यालयातील निवडणूक स्ट्राँग रूम वरील पत्रे काही दिवसांपूर्वी बदलविण्यात आले होते. नवीन पत्रे टाकून जुने पत्रे आवारातच ठेवलेले होते. …

धावत्या कारमध्ये गोळीबार ; तरुण गंभीर जखमी, मित्र अटकेत ! –

जळगाव – भुसावळ येथून पाळधीला कारने जळगाव शहर मार्गे जात असताना हातात असलेल्या बंदुकीतून गोळी सुटून पुढे असलेल्या मित्राच्या पाठीत घुसल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची …