निंभोरा येथे भारतीय बौद्ध महासभेचे दहा दिवशीय महिला प्रशिक्षण शिबीराचे उदघाट्न.

निंभोरा :- रावेर तालुक्यातील निंभोरा रेल्वे स्टेशन येथे दि.01/04/24 सोमवारी दुपारी 3: वाजता भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्वच्या अंतर्गत रावेर तालुक्याच्या वतीने दहा महिला प्रशिक्षण …

जळगावातील बेपत्ता तरुण भूषण भोळेचा मृतदेह कासमवाडीतील विहिरीत आढळल्याने खळबळ ; नातेवाईकांचा आक्रोश :

जळगाव :- जळगाव शहरात गेल्या तीन महिन्यात मुलं व मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच …

भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार :

नवी दिल्ली ;- भारतीय हवामान विभागाने भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे. भारतातील विविध भागात एप्रिल आणि …

अमळनेरात विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू :

अमळनेर : नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना …

नाशिक पुन्हा खुनाने हादरले : अज्ञाताकडून हॉटेल कुकचा खून –

नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीने डोके वर काढले असतानाच सातपुरच्या कामगार नगरामधील गुलमोहर कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये हॉटेल ‘कूक’चा अज्ञातांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून …

चोपडा शहरातील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा :अमळनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव (प्रतिनिधि) : चोपडा शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी सुनावली आहे. तर …

भुसावळ तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी डी.आर. धांडे तर सचिव पदी व्ही एस पाटील कार्याध्यक्ष मनोज वारके यांची यांची बिनविरोध निवड :

वरणगाव – भुसावळ तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या संघाची बिन विरोध निवड करण्यात आली. सदर निवड निरिक्षक राजू कुलकर्णी, व प्रा. अशोक निकम …

मध्य रेल्वे प्रवासी वाहतुकीमध्ये सर्व विभागीय रेल्वेंमध्ये आघाडीवर – आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १५८३ दशलक्ष प्रवासी वाढ

मध्य रेल्वेने भारतीय रेल्वेवर सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १४६५ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ (एप्रिल-२०२३ ते मार्च-२०२४) या आर्थिक वर्षात १५८३ …

खोटे भाऊ-बहीण उभे करणाऱ्याला ३ वर्षे ११ महिन्यांची शिक्षा -यावल न्यायालयाचा निर्णय

यावल : फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात अंजाळे येथील एकाने एका प्रकरणात खोटे भाऊ बहिण उभे केले होते व शासनाची तब्बल १३ लाखात फसवणूक केली होती. …

भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाद्वारे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवाशी सुविधा ;

भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ वाणिज्य विभागाद्वारे आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान प्रवाशी सुविधा वाढविण्यात आल्या. प्रवाशी सेवा सुविधा मध्ये वाढ करण्यात आली आहे. ते पुढीलप्रमाणे …

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा खून : भडगाव तालुक्यातील घटना ; पत्नीला अटक –

भडगाव : अनैतिक संबंधात पती नेहमीच अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढल्याचा संतापजनक प्रकार भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे घडला. पोलिसांनी गुन्ह्याची उकल …

वंचित आघाडीचे 11 उमेदवार जाहीर : रावेर लोकसभेसाठी संजय ब्राह्मणे –

भुसावळ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून मविआपासून वंचित बहुजन आघाडी दूर झाल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले …

जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल रॅलीव्दारे केला मतदारांशी संवाद

एरंडोल:- स्विप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत येथे रविवारी ३१ मार्च २०२४रोजी सकाळी शानदार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण …

१७ लाखांचे सोने घेवून पसार झालेला बंगाली कारागिर जेरबंद

जळगाव – शहरातील सराफ व्यापाऱ्यांचे १७ लाख रुपये किंमतीचे सोने घेवून पसार झालेल्या शेख अमीरुल हुसेन या बंगाली कारागिराला तूमसर रोड येथून धावत्या रेल्वेतून नागपूर …

अहिरवाडी येथे २० किलो डिंक जप्त ; वनविभागाची कारवाई

रावेरः तालुक्यातील सातपुड्या लगत असलेल्या अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल स्वार आल्याची गुप्त माहिती वनक्षेत्र अधिकारी यांना मिळाली त्यांनी …

भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शर्मा शिवभूषण पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ : भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत उर्फ नमा शर्मा यांना शिवजयंती उत्सव समिती तर्फे भुसावळ येथे त्यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सामाजिक, पर्यावरण, राजकीय क्षेत्रात केलेल्या …

महाराष्ट्र लैक्राँस असोसिएशनची कार्यकारणीची घोषणा : अध्यक्षपदी डॉक्टर सुमेधा ठाकूर तर सचिव पदि डॉक्टर मो. बाबर :

भुसावळ:- महाराष्ट्र लैक्रोस असोसिएशनची कार्यकारणीची गठन नागपूर येथील सीताबर्डी कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले. यात सर्व संमतीने डॉक्टर सुमेधा ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर …

भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळ तर्फे12वा वधू वर मेळावा संपन्न ;

भुसावळ – भोरगांव लेवा पंचायत ठाया संपन्न पाडळसे, शाखा भुसावळ तर्फे संतोषी माता हाॅल येथे आज दिनांक ३१ मार्च रोजी विधवा, विधुर ,घटस्फोटीत, शेतकरी, प्रौढ, …

भुसावळातील गोसेवक रोहित महालें यांच्या मदतीने वाचले तरुणीचे प्राण ;

भुसावळ – येथील धडाडीचे व सदैव कार्यतत्पर असणारे गो सेवक रोहित महाले यांनी एका कुटुंबियांना तात्काळ मदत करून मुत्युच्या दारात सापडलेल्या त्यांच्या मुलीस वेळेवर दवाखान्यात …

भंगार विक्रीतून मिळणाऱ्या महसूलात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भुसावळ रेल्वे विभागांत सर्वाधिक वाढ :

भुसावळ – भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य व्यवस्थापन विभागाने “शून्य भंगार” उपक्रमास गती मिळाली – विशिष्ट विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीत …

यावल -फैजपुर रस्त्याने अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या सुसाट डंपरचा भिषण अपघात : डंपरचे झाले दोन तुकडे :

यावल – यावल फैजपुर रोडवर सुसाट वेगाने धावणाऱ्या अवैद्य गौण खनिजची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपरचा आज सकाळी भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अपघात इतका …