तरुणीचे अपहरण करुन चौघांनी केला अत्याचार –

जळगाव : जामनेर तालुक्यातील वीस वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. …

इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर ; इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडियावरून प्रचार करायचा असेल तर जाहिरात प्रमाणित करून घेणे अनिवार्य :

जळगाव ;– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मीडिया …

घरगुती सिलेंडरला बारकोडिंग क्यूआर कोड ट्रॅकिंग सरकारने त्वरित लागू करावे – महिला संघटक मेघा शर्मा : ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांची पत्रकार परिषद :

भुसावळ – अवैध एलपीजी सिलिंडरचा सुरू असलेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट खुला वापर देशवासियांकरीता अत्यंत धोकादायक असून सुरू असलेला गॅस सिलेंडरचा काळाबाजार गॅस एजन्सीने बंद करून …

भुसावळातील तरुणाचा दिव दमणला किरकोळ वादातून खून :

भुसावळ : भुसावळातील रहिवासी व पुण्यातील कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाचा मित्रांसोबत दिव-दमणला गेल्यानंतर किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची घटना बुधवार, 3 रोजी रात्री …

मुक्ताईनगर तालुका हादरला : 35 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून :

मुक्ताईनगर – तालुक्यातील कु -हा काकोडा – महालखेडा येथील ३५ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना दिनांक 5/4/2024रोजी सायंकाळी उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली …

नाहाटा महाविद्यालयात उद्या वार्षिक पारितोषिक समारंभ –

भुसावळ : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता राखत विशेष प्रावीण्य महाविद्यालयात व विद्यापीठात प्राप्त केले …

जळगावनंतर आता रावेरात महाविकास आघाडी देणार तूल्यबळ लेवा समाजाचा उमेदवार ? –

जळगाव : जळगाव लोकसभेसाठी शिवसेना उबाटा गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी देत निवडणुकीचा आखाडा गाजवण्यास सुरूवात केल्यानंतर आता रावेर लोकसभेत महाविकास आघाडीकडून …

साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास अटक : पाचोरा पोलिसांची कारवाई…

पाचोरा – शहरातुन साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास ताब्यात घेतल्याची कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. जळगांव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेल्या पोलिस पथकाने सदरची कारवाई केली आहे.याबाबत …

राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ऊन राहणार कायम : या ठिकाणी येलो अलर्ट:

जळगाव, सध्या वातावरणात प्रचंड बदल झालाय. राज्यात कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस.. हवामान विभागाने राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. …

पुन्हा ट्रेडींगमध्ये फसवणूक : जळगावातील शिक्षकाला 34 लाखांचा गंडा :

जळगाव : ट्रेडींगमध्ये सातत्याने लाखोंच्या फसवणुकीच्या घटना होत असतानाही मोहाला नागरिक बळी पडत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जळगावातील शिक्षकाला आमिष दाखवत 34 लाखांमध्ये …

बीना स्थानकात प्लॅटफॉर्म च्या कार्याकरिता काही गाड्या रद्द :

पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील बीना स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर धुण्यायोग्य ऍप्रनचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रवास सुरु …

पेट्रोल पंपाच्या हिशोबात अपहार ; आरोपीला अटक

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करीत पसार झालेला योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) …

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवीत १९ लाखांना गंडा

जळगाव :- शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका डॉक्टरांची १९ लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात …

इंदौरला उच्च पदावर जॉब मिळालेल्या तरुणाचा अकस्मात मृत्यू :

जळगाव : नाशिक येथील कागदपत्रे घेवून सकाळी तरुण घरी आला. शौचालयात गेल्यानंतर कोसळून त्याचा मृत्यू झाला. गुरुवार, 4 रोजी ही घटना शहरातील विठोबानगर, जुनेखेडी रोड …

दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण :

वर्धा : डोक्यावर दडपण म्हणून पालक व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस गांभीर्याने घेतात. शालेय परीघ ओलांडून नव्या शैक्षणिक वाटचालीस याच परीक्षेने आरंभ होतो. म्हणून जोमाने तयारी …

हरणाची शिकार करून मांस शिजवले : एकाला अटक

यावल- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वन जंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणची शिकार करण्यात येवुन तिचा मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात आहे. …

भुसावळचे नाव जागतिकस्तरावर नेवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा डॉ रश्मी शर्मा यांनी खोवला : आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर म्हणून डॉ. रश्मी शर्मा यांची निवड :

भुसावळ – इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ या सामाजिक संस्थेने विविध क्षेत्रात विविध स्तरावर अलौकिक प्रकल्प पार पाडले असून क्लबच्या कार्याची पावती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर …

अनाम पीस एंबेसडर आयकॉनिक अवॉर्ड राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. प्रदीप साखरे सन्मानित : भुसावळ तालुका शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघातर्फे डॉ. साखरे यांचा सत्कार

भुसावळ:- भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ. …

ऑईल कंपनी कंपनीच्या मॅनेजरला पिस्टल दाखवत 12 लाख लूटले : मांडवेदिगरजवळील धक्कादायक घटना -पाळत ठेवून जबरी लुटीचा संशय : रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी, फुटेज तपासले

भुसावळ : नशिराबाद येथील ऑईल मिलमध्ये मॅनेजर असलेल्या तरुणाकडील 11 लाख 77 हजार 742 रुपयांची रोकड भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर गावानजीक पिस्टलाच्या धाकावर त्रिकूटाने लूटली होती. …

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर :

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी ४ एप्रिल रोजी आज जाहीर झाली आहे. या यादीत दोनच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात …

भुसावळातील सराईत सोनसाखळी चोर मध्यप्रदेशात जेरबंद : आरोपीं विरोधात अनेक गुन्हे दाखल : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : विशेष पथकातील कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव :

जळगाव : सेंधवा तालुक्यातील जुलवानिया येथील इराणी वस्तीतून भुसावळ शहरातील अट्टल सोनसाखळी (चैन) चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवस वेषांतर करीत पोलीस या …