भुसावळात रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये दि. ९ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी …

भुसावळ भाजपातर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम …

भुसावळात खडका रोड परिसरात घरफोडी; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्याचे …

हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा उल्लेखनीय निकाल:

भुसावळ (प्रतिनिधी) — हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूल, भुसावळचा इयत्ता 10 वीचा निकाल 83.92 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेत प्रथम …

भुसावळ विभागात प्रवासी सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी आढावा बैठक :स्वच्छता, डिजिटायझेशन, महसूल वाढ आणि प्रवासी समाधानावर भर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवासी सुविधा कामे अधिक प्रभावी करण्यासाठी मंडळातील प्रमुख स्थानकांच्या मुख्य विभागीय वाणिज्य निरीक्षकांची आढावा बैठक भुसावळ विभागात दिनांक ०८ मे २०२६ …

दीपनगरात कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढा तीव्र :निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर ९ मेपासून आमरण उपोषणावर

भुसावळ (प्रतिनिधी) – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रासमोर सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्काच्या आंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद …

बियाणी मिलिटरी स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के

भुसावळ(प्रतिनिधी) – नाशिक विभागीय मंडळाचा एसएससी मार्च 2026 चा निकाल आज दिनांक 8 मे रोजी ऑनलाइन घोषित झाला. या परीक्षेत बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर …

बियाणी स्कूलच्या यशाची परंपरा कायम;१० वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश.

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व मराठी माध्यम) मधील विद्यार्थ्यांनी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत आपल्या यशाची …

श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचा एस.एस.सी.बोर्डाचा निकाल ८२.५० टक्के: सरोज जाधव विद्यालयात प्रथम :

भुसावळ(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाने घवघवीत यश संपादन …

दहावीचा निकाल जाहीर; मुलींची पुन्हा सरशी, कोकण विभाग राज्यात अव्वल

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०२६ च्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०२ …

भुसावळातील कचरा समस्येवर जय गणेश फाऊंडेशन आक्रमक; “प्रशासन सुस्त, नागरिक जागृत” म्हणत स्वच्छता आंदोलनाचा इशारा ; मुख्याधिकारी यांना निवेदन सादर:

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील वाढत्या कचरा समस्येविरोधात जय गणेश फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेत नगरपालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. शहरातील कचरा प्रश्न तातडीने …

खडका-किन्ही एमआयडीसीतील उद्योजकांची पोलिसांकडून बैठक; सुरक्षा आणि रोड सेफ्टीबाबत मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खडका व किन्ही एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत …

अल्पवयीन मुलीवर अत्याचार: अश्लील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकून नराधमाने पीडितेला दिली धमकी; पोक्सोसह गंभीर गुन्हे दाखल :

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. …

जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर भुसावळ नगराध्यक्षपदाचे पदभार उपनगराध्यक्ष यांना तात्काळ सुपूर्द करण्याचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या संदर्भात मोठी प्रशासकीय आणि राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्हा जात …

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार; उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे रोजी दुपारी …

एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर अपघात टळला; १५ मिनिटे हवेत थरार, मोठी दुर्घटना टळली!.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वादळी हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले होते. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली …

दीपनगर ६६० मेगावॉट प्रकल परिसरात आगीचा भडका : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या नव्या ६६० मेगावॉट प्रकल्पाच्या ‘भेल यार्ड’ परिसरात बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. सकाळी साधारण १० …

बातमीचा दणका;राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश; भुसावळ-वराडसिम एसटी सेवा पुन्हा सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ आगारातून सुटणारी वराडसिम-चोरवड-गोजोरा-सुनसगाव-बेलव्हाळ मार्गावरील एसटी बस सेवा विद्यार्थ्यांना सुट्टी लागल्याचे कारण देत बंद करण्यात आली होती. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग …

गौप्यस्फोट ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची पोलिसात तक्रार: आजोबांच्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा आरोप,

भुसावळ ( प्रतिनिधी )-भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या आजोबांच्या नावाशी संबंधित नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफार …

मध्य रेल्वे द्वारे विदेशी पर्यटक कोट्याच्या गैरवापरावर कारवाई – ३९ प्रकरणे उघडकीस आणि दंड म्हणून ३.५६ लाख रुपये वसूल

वैध सहाय्यक कागदपत्रांशिवाय प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या बुकिंगमधील अनियमितता उघडकीस आल्यानंतर, मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक (एफटी) कोट्याच्या गैरवापराविरोधातील आपली मोहीम तीव्र केली आहे. हे प्रकरण …

देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे’ सेवेचा विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वे प्रशासनाने देवलाली ते दानापूर दरम्यान धावणारी ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे’ सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे – …