भुसावळ – माता रमाई भीमबा आंबेडकर व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ना.संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर यांच्यावतीने दि.१२/०२/२५ बुधवार रोजी विश्वरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन,भुसावळ येथे अल्पोपहार फराळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राहुल वसंतदादा तायडे,शहराध्यक्ष यांनी केले

कार्यक्रम यशस्वितेसाठी सरचिटणीस-संतोष ठोकळ गणेश जाधव,रविंद्र दाभाडे , उपाध्यक्ष-प्रेमचंद(अल्बर्ट)तायडे गौरव वाघ,वाल्मिक पवार,दिपक गायकवाड,राकेश सपकाळे,दिनेश बालूरे, आकाश आव्हाड,विक्की गोहर,दिपक सोनवणे,रविंद्रनाथ खरात,संजय चव्हाण,नरेश खंडारे,रविंद्र घुले,शंकर कांबळे,श्याम गोरधे , चिटणीस-भरत उमरिया,संजय नरवाडे,राज आठवले प्रकाश लोडते,शुभम गोठवाल,विनोद लोडते यांनी परिश्रम घेतले.
संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव समिती,भुसावळ व जय गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था,भुसावळ यांचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी समस्त समाज बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


